uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 732 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 607-o'rinni va Hindiston mintaqasida 12 022-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 732 obunachiga ega bo‘ldi.

02 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -28 ga, so‘nggi 24 soatda esa -13 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 15.95% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.34% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 380 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 116 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 732
Obunachilar
-1324 soatlar
-337 kunlar
-2830 kunlar
Postlar arxiv
Simplified Combine Que. Set Sample Copy.pdf2.85 MB

samajsudharak sample copy.pdf11.02 MB

Simplified+GS+CSAT+Ebook_reduce(1).pdf7.56 MB

Simplified analysis Sample opy(1)(1)(1).pdf6.39 MB

Simplified Krushishastra Sample Copy.pdf4.26 MB

20th edition Sample.pdf6.53 MB

CSAT SAMPAL COPY- 2021.pdf7.32 MB

🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED
+7
🟪 आगामी होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, Combine गट-ब पूर्व परीक्षासाठी उपयुक्त पुस्तके SIMPLIFIED PUBLICATION ची सर्व पुस्तके पुन्हा एकदा नव्याने आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. 👉Simplified Publication च्या अधिकृत Online Store वरुन ही आपण भरघोस सवलतीत पुस्तके खरेदी करु शकता.👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

photo content
+1

🟪केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.” लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

🟪प्रकाश पादुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार जागतिक बॅडिमटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडिमटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार, जागतिक बॅडिमटन महासंघाने पादुकोण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारे माजी बॅडिमटनपटू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या पादुकोण यांनी बॅडिमटन खेळाला मोठे योगदान दिले आहे. २०१८मध्ये त्यांना भारतीय बॅडिमटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष सेवा पुरस्कारासाठी ‘बीडब्ल्यूएफ’कडून देवेंदर सिंग (हरयाणा बॅडिमटन संघटनेचे अध्यक्ष), एस. ए. शेट्टी (महाराष्ट्र बॅडिमटन संघटनेचे सचिव), डॉ. ओ. डी. शर्मा (भारतीय बॅडिमटन संघटनेचे उपाध्यक्ष) आणि माणिक साहा (माजी प्रशासक) यांना नामांकने देण्यात आली आहेत.

Available ✌️👍
Available ✌️👍

photo content
+7

photo content
+9

#Correction 👉 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक २० मधील पेज क्रमांक ४२ वर भारतातील उपासमारीची पातळी भयावह (Alarming) असे दिले आहे. त्याठिकाणी गंभीर (Serious) असा बदल करून घ्यावा..🙏

💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक
💥💥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. » १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ @ 300/- 35% OFF (₹ 460/-) 3 BOOKS COMBO offer 📍📍📍📍📍📍📍📍📍 Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com Contact 9423333181 / 8788639688

🟪चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती. चंद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती. अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली. पृथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

🟪इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धा - श्रीकांत, प्रणॉय दुसऱ्या फेरीत भारताचे बॅडिमटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अभियानाला बुधवारी प्रारंभ केला. परंतु बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१व्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा एक तास, १५ चाललेल्या सामन्यात २१-१८,१५-२१, २१-१६ असा पराभव केला. प्रणॉयने मलेशियाच्या लीव डॅरेनला २२-२०, २१-१९ असे नामोहरम केले. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या साईप्रणीतने इंडोनेशियाच्या शेसार रुस्टाव्हिटोविरुद्ध २१-१६, १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली. माजी राष्ट्रकुल विजेत्या कश्यपने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाटी ओक्टाव्हियांटीवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला. बी. सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना इंडोनेशियाच्या हाफीज फैझल आणि ग्लोरिया विडजाजा जोडीने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले.

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com