uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 767 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 619-o'rinni va Hindiston mintaqasida 12 058-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 767 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 93 ga, so‘nggi 24 soatda esa 8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.32% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.33% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 185 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 448 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 767
Obunachilar
+824 soatlar
-227 kunlar
+9330 kunlar
Postlar arxiv
⭕️. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 - मेरीट लिस्ट

6940.pdf2.01 KB

Repost from MPSC Mantra
Combine सराव Sample Copy 2023.pdf15.51 MB

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688

Repost from MPSC Mantra
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.         ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short       Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर 📌  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर उपलब्ध Buy online 👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com Mrp - 450/- Buy @ 310/- (31% Off)

🐅व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर 🐅 पाचवी व्याघ्र गणना (२०२२) 🐅 दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना २०२२ ची आकडेवारी जाहीर केली. 🐅 यावेळी म्हैसूर येथील व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "५० रू" चे एक विशेष नाणे जारी केले. 🐅 जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. 🐅 २०२२ ची आकडेवारी नुसार भारतात "एकूण वाघांची संख्या ३१६७" इतकी आहे. 🐅 २०१८ मध्ये एकूण वाघांची संख्या २९६७ इतकी होती. 🐅 मागील ४ वर्षात एकूण वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे. 🐅 टक्केवारी नुसार एकूण वाघांच्या संख्येत ६.७% नी वाढ झाली आहे.

🟣 देश आणि देशांची चलने  🟣 ♂️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. ◾️ अफगाणिस्तान - अफगाणी ◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड ◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर ◾️ र्जॉडन - दिनार ◾️ऑस्ट्रिया - शिलींग ◾️ इटली - लिरा ◾️ बोटसवाना - रॅंड ◾️ कुवेत - दिनार ◾️ बंगलादेश - टका ◾️ जपान - येन ◾️ बेल्जियम - फ्रॅंक ◾️ केनिया - शिलींग ◾️ बुरुंडी - फ्रॅंक ◾️ लिबिया - दिनार ◾️ ब्रिटन - पौंड ◾️ लेबनॉन - पौंड ◾️ बर्मा - कॅट ◾️ नेदरलॅंड - गिल्डर ◾️ क्युबा - पेसो ◾️ मेक्सिको - पेसो ◾️ कॅनडा - डॉलर ◾️ नेपाळ - रुपया ◾️ सायप्रस - पौंड ◾️ पाकिस्तान - रुपया ◾️ चीन - युआन ◾️ न्यूझीलंड - डॉलर ◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन ◾️ पेरु - सोल ◾️ डेन्मार्क - क्लोनर ◾️ नायजेरिया - पौंड ◾️ फिनलॅंड - मार्क ◾️ फिलिपाईन्स - पेसो ◾️ इथोपिया - बीर ◾️ नॉर्वे - क्लोनर ◾️फ्रान्स - फ्रॅंक ◾️ पोलंड - ज्लोटी ◾️ घाना - न्युकेडी ◾️ पनामा - बल्बोआ ◾️ जर्मनी - मार्क ◾️ पोर्तुगाल - एस्कुडो ◾️ गियान - डॉलर ◾️ रुमानिया - लेवू ◾️ ग्रीस - ड्रॅक्मा ◾️ सॅल्वेडॉर - कॉलन ◾️ होंडुरा - लेंपिरा ◾️ सौदी अरेबिया - रियाल ◾️ भारत - रुपया ◾️ सोमालिया - शिलींग ◾️ युगोस्लाव्हिया - दिनार ◾️ सिंगापुर - डॉलर ◾️ आइसलॅंड - क्रोन ◾️  स्पेन - पेसेटा ◾️ इराक - दिनार ◾️ साउथ आफ्रिका - रॅंड ◾️ इंडोनेशिया - रुपिया ◾️ श्रीलंका - रुपया ◾️ इस्त्रायल - शेकेल ◾️ सुदान - पौंड ◾️ इराण - दिनार ◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक ◾️ जमैका - डॉलर ◾️ स्वीडन - क्रोन ◾️ सिरिया - पौंड ◾️ टांझानिया - शिलींग ◾️ थायलंड - बाहत ◾️ टुनीशीया - दिनार ◾️ युगांडा - शिलींग ◾️ यु.के. - पौंड ◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर ◾️ टर्की - लिरा ◾️ रशिया - रूबल ◾️ अमेरीका - डॉलर ◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक ◾️ व्हिएतनाम - दौग ◾️ झांबीया - क्वाच्

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » म
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 » भारताची आर्थिक पाहणी 2022-23 » महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Mrp - 220/- Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com

photo content

photo content

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... #sample_Copy 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist...  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟥 SAMPLE COPY

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » म
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 » भारताची आर्थिक पाहणी 2022-23 » महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Mrp - 220/- Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
Sample Copy सिम्प्लिफाइड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच » By Balaji Surne » Datewise (स्पष्टीकरणासह) » 3000+ प्रश्नांचा समावेश » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » Pages - 304 Buy online Publication store Https://www.simplifiedcart.com

photo content

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist...  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟧 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण » भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल    परीक्षाभिमुख विश्लेषण. » Last Revision साठी परिपुर्ण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ✅ ONLINE AVAILABLE 👇 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679

जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्प
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🛑#PSI 2020 निकालाबाबत आयोगाकडून अखेर खुलासा
🛑#PSI 2020 निकालाबाबत आयोगाकडून अखेर खुलासा

Announcement 6.4.2023.pdf

pre exam-2022.pdf