uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 758 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 602-o'rinni va Hindiston mintaqasida 12 006-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 758 obunachiga ega bo‘ldi.

28 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 53 ga, so‘nggi 24 soatda esa 3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 18.86% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.00% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 368 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 337 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 758
Obunachilar
+324 soatlar
-197 kunlar
+5330 kunlar
Postlar arxiv
🟠 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 GS4 पेपर 🔹 GS 4 पेपर.. 🔸आज झालेला 9.5.2022 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

photo content

photo content

photo content

photo content

Asani Cyclone: असानी चक्रीवादळ होणार आणखी तीव्र, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Hurricane Asani will be even more intense on Monday | Latest pune News at Lokmat.com https://www.lokmat.com/pune/hurricane-asani-will-be-even-more-intense-on-monday-a727/

photo content
+1

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🟪 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी आज 2 न्यायाधीशांनी घेतली शपथ. 🔰 देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांना त्यांच्या पदाची शपथ दिली. 🔰 सर्वोच्च न्यायालयातल्या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती धुलिया गोहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर, तर न्यायमूर्ती पारडीवाला गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत होते. 🔰 न्यायमूर्ती धुलिया आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या नियुक्तीनं सर्वोच्च न्यायालयातली न्यायाधीशांची पदं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. 

🟠 हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूरमुक्त राज्य बनले 🔸हिमाचल प्रदेश हे पहिले एलपीजी सक्षम करणारे, तसेच, धूरमुक्त राज्य बनले आहे. 🔹 महिलांना घरातील प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजना आणली. 🔹ग्रामीण भागातील महिलांना मदत करण्यासाठी ग्रहिणी सुविधा योजना सुरू करण्यात आली. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🟠मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजना :- 🔹 सुरुवात :26 मे 2018 🔸 उद्देश :पर्यावरण संवर्धनासाठी गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देणे. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🟠 स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :- 🔸 हिमाचल प्रदेश राजधानी: शिमला (उन्हाळा), धर्मशाला (हिवाळा); 🔹 हिमाचल प्रदेशचे राज्यपाल : राजेंद्र आर्लेकर; 🔸 हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री : जय राम ठाकूर.

🔷 2023 क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे ◆ 2023 पुरुषांचा ICC क्रिकेट विश्वचषक हा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची 13वी आवृत्ती असेल, जी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 दरम्यान भारताद्वारे आयोजित केली जाणार आहे. ◆ आतापर्यंत 12 ICC विश्वचषक खेळले गेले आहेत. ◆ इंग्लंड वेल्सने 5 वेळा क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले आहे. ◆ भारताने इतर तीन देशांच्या सहकार्याने 3 वेळा क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवले आहे पण आता भारत एकटाच क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे. ◆ 2023 चा क्रिकेट विश्वचषक भारतीय भूमीवर पहिल्यांदाच होणार आहे. ◆ मागील तीन आवृत्त्यांमध्ये 1987, 1996 आणि 2011; भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबत स्थळ शेअर केले. ◆ 2023 वनडे विश्वचषक वनडे विश्वचषक हा भारतात खेळविण्यात येणार आहे. ◆ 2023 मध्ये विश्वचषक 9 फेब्रुवारी ते 26 मार्चपर्यंत असणार आहे. हा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा 13वा सीझन असणार आहे.

+2
राज्य सेवा मुख्य -२०२१ सामान्य अध्ययन पेपर १ #Mpsc_mains #GS #Question_Paper

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com