𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 575
Obunachilar
+4224 soatlar
+9527 kun
+1 72130 kun
Postlar arxiv
3 575
🔥रोहित दादा आम्ही OFFICERS FACTORY आपल्याला एक विनंती करतोय
🔥महाराष्ट्र मधील सर्व स्पर्धा परीक्षा CLASSES वाल्यांची ( TECHNICAL +NON TECHNICAL) यांची एकदा चौकशी व्हायला पाहिजे.
🔥यांचेच तथाकथित विद्यार्थी अधिकारी होतात... आणि पुन्हा तेच अधिकारी पैसे घेऊन यांच्याच CLASSES च्या बढाया मारतात.
🔥सर्व विद्यार्थी वर्गाची मागणी आहे (TECHNICAL + NON TECHNICAL )
च्या CLASSES ची चौकशी होऊन जाऊद्या.
🔥🔥ATP म्हणून एक POST आहे = यातील मागील 2 भरतीची चौकशी करा
🔥एकदा दूध का दूध पाणी का पाणी 😊👍
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 575
🔥🔥🔥🔥🔥🔥आंदोलनाकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष्य लागून आहे.
रोहित दादा ऐकणार नाही 👉शेवटपर्यंत मैदान सोडणार नाही.
जॉईन 👉
3 575
😡 3 जानेवारी 2027 च्या गट क पूर्व परीक्षा 2026 बाबत अनेक Telegram Channels परीक्षा पुढे जाण्याच्या अफवा पसरवत आहेत. कृपया मुलांना गोंधळात टाकू नये 🤝
सध्या विद्यार्थ्यांना काहीच सुचत नाहीये 😌
यासाठी MPSC ने तात्काळ 2027 चे परीक्षा नियोजन जाहीर करावे. यामुळे विद्यार्थ्यांना समोर मार्ग दिसेल 💯
विद्यार्थांची सहनशीलता आधीच संपलेली आहे. त्यात काही telegram वाले विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. कृपया करू नये.
https://t.me/officersfactory2026
3 575
#CurrentBooster
🐄 महाराष्ट्र वैरण विकास धोरण — महत्त्वाची माहिती
📌 धोरण: महाराष्ट्र वैरण विकास धोरण
📅 मंजुरी: २९ सप्टेंबर २०२६
🏛️ निर्णय: महाराष्ट्र मंत्रिमंडळ
⭐ विशेष: महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच स्वतंत्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले.
मुख्य उद्देश :
🐄 पशुधनासाठी वर्षभर पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.
🌱 चारा उत्पादनाचे जिल्हानिहाय नियोजन करणे.
🌾 सुधारित, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्रोतांना प्रोत्साहन देणे.
🌳 वैरणीसाठी उपयुक्त गवत व वृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे.
🚜 उपलब्ध शासकीय व इतर योग्य जमिनीवर चारा लागवड वाढवणे.
📦 चाऱ्याची गुणवत्ता, प्रक्रिया व साठवणुकीचे नियोजन करणे.
☀️ दुष्काळ व चारा टंचाईच्या काळात चाऱ्याचा पुरवठा सुनिश्चित करणे.
🥛 पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देणे.
🎯 MPSC One-Liner:
महाराष्ट्रात प्रथमच वैरण विकास धोरण — २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
JOIN & SHARE 👉🖇️
@officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
