uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 891
Obunachilar
+824 soatlar
-377 kun
+2 11430 kun
Postlar arxiv
असावा असा एक छंद.. चष्म्यातून परिक्षा सुरु असताना पेपर चा फोटो काढण्याचा.😔 आणि असावा असा एक अधिकारी मंद जो बोलतो परीक्षेची प
असावा असा एक छंद.. चष्म्यातून परिक्षा सुरु असताना पेपर चा फोटो काढण्याचा.😔 आणि असावा असा एक अधिकारी मंद जो बोलतो परीक्षेची पेपर फुटी नाही गैरप्रकार झाला. असे बोलून मुलांना रात्रीची joining देणारा 😔 Team https://t.me/talathifactory2026

#चर्चेतील योजना 🎯 👇प्रश्न येऊ शकतो.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियान (Mission for Aatmanirbharta in Pulses)
🔹 कालावधी: 2025-26 ते 2030-31 — 6 वर्षे 🔹 एकूण केंद्रीय तरतूद: ₹11,440 कोटी 🔹 महाराष्ट्र: 34 जिल्ह्यांचा समावेश 🔹 मुख्य उद्देश: कडधान्यांचे देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे 🔹 प्रमुख कडधान्ये: तूर, उडीद आणि मसूर यांना विशेष भर 🔹 2030-31 उत्पादन लक्ष्य: 350 लाख टन 🔹 क्षेत्राचे लक्ष्य: 310 लाख हेक्टर 🔹 उत्पादकतेचे लक्ष्य: 1,130 किलो/हेक्टर 🔹 मोफत बियाणे संच: 88 लाख 🔹 प्रक्रिया युनिट्स: 1,000 उभारण्याचे नियोजन 🔹 खरेदी हमी: तूर, उडीद व मसूरची MSP वर 100% खरेदी करण्याची तरतूद 🔹 निधी वाटप: संबंधित घटकांसाठी केंद्र : राज्य 60 : 40. Join 👉🖇️ @talathifactory2026

#योजना कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दिलेजाणारे 25-30% पर्यंतचे अनुदान वाढून आता यापुढे 100%
#योजना कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दिलेजाणारे 25-30% पर्यंतचे अनुदान वाढून आता यापुढे 100%

#दिनविशेष 29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती... @talathifactory2026
#दिनविशेष
29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती... @talathifactory2026

#समिती पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफ
#समिती पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींची कर्नाटकमध्ये अंमलबजावणी न करण्याचा निर्णय... @talathifactory2026

#Book 'Belonging: A Journey of Love' सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र @talathifactory2026
#Book 'Belonging: A Journey of Love' सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र @talathifactory2026

#गैरप्रकार पुणे महापालिकेच्या कनिष्ट अभियंता परीक्षेत झाला होता गैरप्रकार... @talathifactory2026
#गैरप्रकार पुणे महापालिकेच्या कनिष्ट अभियंता परीक्षेत झाला होता गैरप्रकार... @talathifactory2026

#History 👆दुष्काळाबाबत आयोग Fix Q.🎯 @talathifactory2026
#History 👆दुष्काळाबाबत आयोग Fix Q.🎯 @talathifactory2026

☑️एक अति शहाणा प्रशासकीय अधिकारी आहे. स्वतःला मोठा कायदेपंडित समजत आहे. ☑️त्यानेच केले आहे हे.... सुट्टीच्या दिवशी joining order देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा. Team https://t.me/talathifactory2026

PMC JE JOINING ORDER 😔

🛑PWD CEA बद्दल आम्ही स्वतः 3-4 ठिकाणी माहिती घेतली. 👉सध्या माहिती अशी भेटत आहे की PWD CEA चे मागणीपत्र MPSC ला जाणार आहे 2026 मध्येच. ☑️पण यावर आता MPSC ठरवणार आहे की 2026 MPSC गट क मध्ये ADD करायचे की 2027 MPSC मध्ये. ☑️PWD विभागाची इच्छा आहे 2026 मध्येच MPSC ने ADD करायला पाहिजे. पण बघू MPSC काय निर्णय घेतेय??? 👉नक्की कोणीच सांगू शकत नाही सध्या तरी PWD CEA जागा 2026 की 2027.🙏 🙏अभ्यास करत रहा 👉mpsc गट क पूर्व चा. 🛑आम्ही मंत्रालयातुन पण आज माहिती घेतली personel level ला पण उत्तर पाहिजे तसे आम्हाला पण भेटले नाही. ☑️तूर्तास एवढेच =अभ्यास करावा लागेल mpsc चा 🛑Note - सोबतच PMC JE साठी गप्प बसून चालणार नाही. सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे वाटतेय. नाहीतर हे लोक ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीये ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🛑आम्ही स्वतः PMC आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो.स्वतः असे दाखवता की आमच्यासारखे आम्हीच आहे. 👉PMC प्रशासनाची अवस्था=लोक
+4
🛑आम्ही स्वतः PMC आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो.स्वतः असे दाखवता की आमच्यासारखे आम्हीच आहे. 👉PMC प्रशासनाची अवस्था=लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडा प्राषाण ☑️ 👉तुम्ही ज्या काही लोकांचे पैसे खाल्ले असतील. त्या 50-100 लोकांमुळे 44 हजार मुलांचं का नुकसान करत आहे?? 👉एकच उपाय आहे -PMC RE-EXAM घेणे.(बाकी कोणताच मधला मार्ग निघत नाही) ☑️PMC ने चूक तर केली आहे.पण आता ego वर घेत आहे आमची महाराष्ट्रात नाचक्की होईल(अरे तुम्हाला तशीही काही कालपण नव्हती आणि आजपण नव्हती) 🛑PMC RE-EXAM 100% विद्यार्थी वर्ग आता जागा झाला आहे =MPSC RE-EXAM घेतेय, तर तुम्ही कोण??? PMC JE RE-EXAM☑️ Team 👉@talathifactory2026

🔥आज सांगून टाकतो माहिती PWD CEA 2026/2027☑️☑️ Team https://t.me/talathifactory2026

PWD CEA... MPSC 2026 की 2027 लवकरच CONFIRM करून कळवले जाईल TEAM https://t.me/talathifactory2026

Reply साठी emoji चा वापर करा. Lecture ठेवू 😂
Reply साठी emoji चा वापर करा. Lecture ठेवू 😂

♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली. @talathibharti2026
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली. @talathibharti2026

फेब्रुवारी 2026: One Liners 👆🎯🎯
फेब्रुवारी 2026: One Liners 👆🎯🎯