uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 676
Obunachilar
+2024 soatlar
+6017 kun
+1 74230 kun
Postlar arxiv
TPA आणि ATP जाहिराती बद्दल काही बोलू नका..... असे आम्हाला कॉल MSG येत आहे..... त्यामुळे सध्या आम्ही यावर बोलणे टाळले आहे. योग्य वेळी बोलेल 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

हेतू स्पष्ट = विद्यार्थी हितासाठी करतोय = प्रसिद्धी साठी करत नाही = आम्ही आमची identity पण सांगितली नाही कारण आम्हाला प्रसिद्धी नकोय 👉प्रामाणिक मुलांना योग्य माहिती भेटावी 👉त्यासाठीच एक छोटा प्रयत्न. आम्ही जे करतोय 👉त्याला काही लांडगे प्रसिद्धी बोलतील 👉चॅनेल चे मेंबर वाढवण्यासाठी बोलतील. (त्यांच्यासाठी एकच बोलेल = तुमच्या सारखी लोक left झालेली उत्तम(सर्वोत्तम)असेल 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

अजून 2 जाहिराती बद्दल माहिती भेटली आहे =पण आम्हाला खूप लोकांचे कॉल आले. सर तुम्ही आता या विषयावर बोलू नका काही कारणास्तव आम्ही त्याबद्दल आज बोलणार नाही 👉योग्य वेळी विद्यार्थी हित समजून चॅनेल ला post करेल 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आज आम्ही माहिती घेतली असता समजतेय... Civil च्या जागा ह्या mpsc गट क 2026 = 3 जानेवारी मध्ये च add होतील.... अभ्यासक्रम, परिक्षा पद्धती येत्या काळात तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही आजवर जे आकडे दिलेय = 99.99% तेच आकडे बघायला भेटतील. आम्हाला मुलांच्या भावनांसोबत खेळायचे नाही = फक्त मूल गाफिल नको राहायला यासाठी तळमळ आहे.(आम्हाला कळतंय मूल खूप टेन्शन मध्ये आहे ) Civil अभियंता = mpsc गट क अभ्यास सुरु करणे संयुक्तिक राहील ( बाकी तुमची इच्छा ) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB

स्थापत्य अभियंता सकारात्मक सर्व... डरो मत.... तुमचा संघर्ष यावेळी संपून जाईल. आपण बोलल्याप्रमाणे पुढच्या गणपतीला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असणार मजेत जॉईन 👉@officersfactory2026

आज रात्री 10 वाजता..... Update देतो🔥🔥🔥🔥

मोठी update समोर येतेय 🔥🔥🔥🔥🔥🔥 Civil engineering मोठी update म्हणता येईल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आम्ही चुकीचे असेल तर प्रतिक्रिया देऊ शकतात 👉admin 👉@Greatthinktaketime

आम्ही हा OFFICERS FACTORY चॅनेल मेंबर वाढवण्यासाठी काढला नाही. आमचा हेतू स्पष्ट आहे 👉प्रत्येक authentic update विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचवणे (सर्वात महत्वाचे हा चॅनेल कधी manage होणार नाही.) Manage यासाठी बोलतोय 👉काही चॅनेल ने फायद्यासाठी मुलांचा वापर केला 👉सोयीनुसार राजकारण केले. जेव्हा स्वतःचा फायदा होता 👉तेव्हा फक्त चॅनेल वर support दाखवला 👉पण मुलांना चुकीच्या माहिती दिल्या (हो पुन्हा बोलतोय तुम्ही चॅनेल वाल्यांनी misguide केले=eg PMC JE ची date माहिती असताना सांगितल्या नाही.) ज्यांना आमच्यावर विश्वास आहे =त्यांनी सोबत रहा.... ज्यांना जायचे आहे त्यांनी आजच left करून जाऊ शकतात (बंधन नाही ) असा एक पण चॅनेल नसेल = ज्या चॅनेल वर non -technical साठी एवढे चांगले content कोणी टाकत असेल ( खूप मेहनत घेऊन आम्ही content deliver करत असतो) Note = आम्हाला कोणत्या चॅनेल कडून अपेक्षा नाही. म्हणून विद्यार्थी मित्रानीच आपल्या चॅनेल ची link share करावी. (आम्हाला अजून चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन भेटेल 🙏) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

प्रत्येकाने वाचा ☑️☑️☑️☑️

🛑आज आम्ही जरा बारकाईने निरीक्षण केले ☑️आणि पून्हा आम्हाला तेच जाणवले.... प्रत्येकाला श्रेयवाद पाहिजे, मोठेपणा पाहिजे, स्वतःची तारीफ करायचीय. 😔खरे कारण BMC ची CASE का हरलो कळलेच नाही???? 🙏आम्ही कोण याबद्दल सांगेल योग्य वेळी??? 👉आम्ही आतापर्यंत काय केले?? 👉आम्ही एका संघटने मध्ये असताना काय केले??? 👉आंदोलन, मोर्चे याच्यात भाग घेतला का??? 👉PWD JE, BMC JE या cases मध्ये आम्ही कुठे होतो.?? ☑️अजून खूप काही आहे 👉यावर आम्ही बोललो तर पायाखालची जमीन हालेल. 🙏आम्हाला कोणत्याच गोष्टीच श्रेय नकोय 👉अरे तुमच्या मोठेपणा मुळे आज case हरले तुम्ही 👉तुमच्या वादामध्ये विद्यार्थी वर्गाचे आज खूप मोठे नुकसान झालेय. 👉डिप्लोमा च्या मुलांचे आम्ही स्वतः अभिनंदन करतो 👉आणि selection होतील त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.👉पण तुम्ही जो काही उदय उदय करताय हा चांगला नाही. ☑️PWD JE केस मध्ये सर्वांनी हात वरती केले होते 👉मिलिंद राठोड सोबत फक्त मी एकटा होतो👉proof सुद्धा टाकील मी group ला 👉पण आम्ही केव्हा श्रेय घेण्यासाठी लुडबुड केली नाही. (PWD च्या सर्व अधिकाऱ्यांन सोबत बोलणारा मी होतो 👉पण आज मिलिंद आणि मी स्वतः 1 तास कॉल वर बोललो. स्वार्थी लोकांनी फक्त फायदा घेतला आमचा on record बोलतो ☑️☑️) 🙏असेल हिम्मत तर या समोर करा debate.... 26 ऑक्टोबर ची रात्र आठवते 👉बाकी खुप आहे..... आणि यामुळेच मी स्वतः EA मधून स्वाभिमानाने बाहेर पडलो. ☑️आम्ही आमचे खुप नुकसान केले 👉मी हे केव्हाच बोलणार नव्हतो. पण वेळ आणली गेली 👉आज एका संघटने मध्ये नवीन पलटण पाहायला मिळते (अजून त्यांना संघटना काय याबद्दल काही माहिती पण नाही)👉त्या लोकांमुळे संघटनेचे खूप नुकसान झालेय 👉मीपणा आणि अहंकार नडला. ☑️एका मोठ्या पक्षात जसे जुन्या लोकांना डावलले गेलेत 👉same strategy तुम्ही वापरली 👉हाती काय आले. ☑️मी नेहमीच बोलतो कोणा एकाला तुम्ही मोठे करणार तर अवघड आहे. 🔥Civil engg च्या पोरांनी diploma & degree च्या वादात खुप नुकसान करून घेतले. 🙏तूर्तास थांबतो.... अजून खूप काही बोलायचे आहे.... योग्य वेळी बोलेल. आम्ही सर्व करू 👉पण स्वाभिमान केव्हाच विकणार नाही 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥आयुष्याचा पेपर कधीच फुटत नाही🔥 🙏आपल्या आयुष्याची परिक्षा खरंच किती प्रामाणिक असते ना?? जिचा पेपर कधीच फुटत नाही. 😔आयुष्याच्या या पेपरमध्ये आपल्याला आधीच काहीच सांगितले जात नाही. की पुढच्या क्षणी आयुष्यात कुठला प्रश्न समोर येणार आहे. (कोणते अपयश येणार आहे,कोण आपल्याला सोडून जाणार आहे, कोण आपला विश्वासघात करणार आहे,आणि कोणती परिस्थिती आपल्याला आतून मोडून काढणार आहे.) 😒आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही अचानक घडत 👉आयुष्याच्या परीक्षेत कधीच copy करता येत नाही.(काही गोष्टी वेळेवर सोडा) ☑️इथे प्रत्येक प्रश्न स्वतःलाच सोडवावा लागतो.👉कधी अश्रूनी, कधी संयमाने, कधी स्वतःलाच समजुन,तर कधी मन हजार तुकड्यात तुटलेले असताना सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवावे लागते. 🙏त्यामुळे आयुष्याचा पेपर कितीही अवघड असला 👉तरी त्याची उत्तरपत्रिका आपल्याच हातात असते.👉ती उत्तर स्वतःच्या संघर्षातून शोधावी लागतात मित्रांनो 😊 🙏खचून जाऊ नका. कठीण काळात स्वतःवर विश्वास ठेवा =अगदी जवळचे मित्र, नातेवाईक तुमच्या क्षमतावर शंका घेतील, आता त्यांना उत्तर देऊ नका = योग्य वेळी उत्तर आपोआप भेटतात (आपण फक्त चालत राहायचे) जॉईन 👉@officersfactory2026

तुमच्यासाठी काही लिहले पाहिजे का???
Anonymous voting

स्वतः एकदा वाचायचा प्रयत्न करा....☑️☑️

5_6188445671876469611.pdf1.45 KB

पोलीस भरती उदया update देऊ 🔥🔥🔥🔥🔥 मोठा आकडा 🔥🔥🔥🔥🔥

जेवढा जास्त तुम्ही चॅनेल share करणार = तेवढ्याच update टाकणार = AUTHENTIC UPDATE असतील सर्व जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB