𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 436
Obunachilar
+10124 soatlar
+1 0147 kun
+1 65130 kun
Postlar arxiv
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे )
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
याव्यतिरिक्त ही बरेच काही मुद्दे असतील, ते आजच मांडणे क्रमप्राप्त आहे.🔥🔥
राजीनाम्यापासून ते पेपरफुटीपर्यंत सर्वकाही आजच मांडा.
सर्व मुद्द्यांची पारदर्शकपणे चौकशी होणे खूप गरजेचे आहे.✅
पुन्हा पेपरफुटी होणारच नाही, याची शाश्वती खूप महत्वाची आहे 💯✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
प्रत्येकाने सोबत 4-5 मित्र तरी आणा🤝✅✅🫡🙏
.
.
.
.
.
आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी 🎯🔥🔥
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥
✅MPSC Body Restructuring 💯🙏
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा 🔥
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
मित्रांनो, आज जे काही सुरू आहे ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठीच सुरू आहे.
मित्रांनो, बघ्याची भूमिका घेऊन library मध्ये बसून राहण्यापेक्षा प्रत्येकाने निस्वार्थीपणे आंदोलन स्थळी उपस्थित व्हा.
हा आपला सर्वांचा लढा आहे, जो एकतेने जिंकू 💪💪✌️
"Unity is Strength" 💯✅✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
मित्रांनो, आज जे काही सुरू आहे ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठीच सुरू आहे.
मित्रांनो, बघ्याची भूमिका घेऊन library मध्ये बसून राहण्यापेक्षा प्रत्येकाने निस्वार्थीपणे आंदोलन स्थळी उपस्थित व्हा.
हा आपला सर्वांचा लढा आहे, जो एकतेने जिंकू 💪💪✌️
"Unity is Strength" 💯✅✅
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥
जॉईन 👉
3 433
विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हटलं की शिक्षकवर्ग पुढे असावा.
पण आपला शिक्षकवर्ग कोणत्यातरी दबावाला बळी पडलेला दिसतोय 😌
आज विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे, प्रिय गुरुजनांनो 🙏🙏🤝
आपला कोणालाही विरोध नाही. फक्त आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात 💯💯
सर्व सोबत या, नक्की न्याय मिळेल 🤝🤝🤝
आजच्या दिवस Classes, Test Series, etc. याला सुट्टी द्या. हे आंदोलन म्हणजे प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा प्रश्न सोडविण्यासाठीचा मार्ग आहे 💯💯✅
कृपया सर्वांना आग्रहाची विनंती, प्रत्येकाने सहभागी व्हा 🙏🙏❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏
रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 433
आपल्या या मागण्या आजच मान्य झाल्या पाहिजे.... प्रत्येक विद्यार्थी मित्राला share करा ही post ☑️☑️🔥🔥
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 433
मित्रांनो एक विनंती 🙏🙏
आपल्या अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कोण येतंय, कोण जातंय यावरून राजकारण करण्यात मजा नाही. आपण राजकारणी नाहीत. आपण प्रामाणिक विद्यार्थी आहोत 🤝
कोण आपल्यासोबत पहिल्यापासून आहे, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. रोहित दादा सारखी कामाची माणसं मात्र कायम लक्षात ठेवा 🫡💯
त्यामुळे आता कोणाला विरोध करण्यापेक्षा जे येताय त्यांना येऊद्या. आपले मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करू आणि आपल्या आंदोलनाला यश मिळणारच, यात काहीच शंका नाही❤️🤝
आपल्याला शेवटपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचं आहे 🤝🤝🫡🙏
“Unity is strength.” — एकतेत शक्ती आहे.JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥
🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं. मोठ्या संख्येने सहभागी व्हा मित्रांनो🙏
हा लढा आपला, आपल्या न्यायासाठीचा लढा आहे 💯🤝🙏
👉पुन्हा मग रडत बसू नका = आताच काय ते लढू आणि जिंकू ☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 433
🔥🔥REELS STAR = NO ENTRY = NO राजकारण🔥🔥🔥
🔥🔥फक्त विद्यार्थी हित 🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥
☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला
🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️)
🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏
🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅
🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏
JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026
