uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 860
Obunachilar
-424 soatlar
+477 kun
+2 10630 kun
Postlar arxiv
याला म्हणतात एकजूट ❤️🔥🔥 आता भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही 💪💪✌️
याला म्हणतात एकजूट ❤️🔥🔥 आता भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही 💪💪✌️

पोरांनो FSO mains 2023 आपल्या टीम मधील सदस्याने पण दिली होती. त्यातपण खूप घोळ झालेला आहे, आम्ही अनुभवलं आहे🥹 आताच्या 2025 मधील परीक्षांसोबतच FSO ची पण पूर्णपणे पारदर्शकपणे चौकशी होण्याची मागणी लावून धरा जोरात 🎯🔥💪💪

आपण 10 वाजता विद्यार्थी हितासाठी 13 मागण्या मांडल्या. त्या इतर Telegram Channels वरती viral होतात. हीच आपल्या कार्याची पोचपावती आहे. उद्देश एकच विद्यार्थीहीत 💞🤝🫡 Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026

मोठे मोठे चॅनेल पण आपल्याला copy करतात मित्रांनो, हीच आपल्या कार्याची पावती आहे 🙏 धन्यवाद MPSC HUB 🙏❤️ Join Telegram 👉🖇️
मोठे मोठे चॅनेल पण आपल्याला copy करतात मित्रांनो, हीच आपल्या कार्याची पावती आहे 🙏 धन्यवाद MPSC HUB 🙏❤️ Join Telegram 👉🖇️ @talathifactory2026

मोर्चाला राजकीय वळण न लागता सर्वसामान्यपणे वरील सर्वच मागण्यांवर Focus करणे गरजेचे आहे 🎯🎯🤝👍 शेवटी उद्देश एकच 'विद्यार्थीह
मोर्चाला राजकीय वळण न लागता सर्वसामान्यपणे वरील सर्वच मागण्यांवर Focus करणे गरजेचे आहे 🎯🎯🤝👍 शेवटी उद्देश एकच 'विद्यार्थीहित'🫡 Join 👉🖇️ @talathifactory2026

कसे आहेत मग विद्यानंद बापट यांचे फॅन्स 🤪🔥🤝 Join 👉🖇️@talathifactory2026
कसे आहेत मग विद्यानंद बापट यांचे फॅन्स 🤪🔥🤝 Join 👉🖇️@talathifactory2026

आयोगराव तुम्ही जे केलंय ते एक प्रकारचं पापच आहे 😌🥹 पण आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे 😡 Join 👉🖇️ @talathifactory2026
आयोगराव तुम्ही जे केलंय ते एक प्रकारचं पापच आहे 😌🥹 पण आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे 😡 Join 👉🖇️ @talathifactory2026

Creativity on Peak 😍🔥🤝
Creativity on Peak 😍🔥🤝

प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांसोबत उभं राहणं, हे तलाठी फॅक्टरी टीम चे कर्तव्य आहे 💞 विद्यार्थीहित ❤️🫡

लहानग्यांचाही मोर्चास पाठिंबा 😍🔥🔥

एकजूट🫡🔥🔥

आता सुट्टी नाही🎯 राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🔥🔥
+1
आता सुट्टी नाही🎯 राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🔥🔥

आज होणाऱ्या MPSC आक्रोश मोर्चा चा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला फायदा होईल 🎯 विद्यार्थ्यांच्या या आक्रोश मोर्चामुळे प्रत्येक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वचक बसेल. प्रत्येक परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होईल. पेपरफुटी सारखा अत्यंत धोकादायक प्रकार संपुष्टात येईल. अशी आशा ठेवून फक्त MPSC शिक्षक व विद्यार्थीच नव्हे तर पोलिस भरती, वनरक्षक, शिक्षक भरती व महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनीही आजच्या मोर्चासाठी पाठिंबा द्यावा. ही सर्वांना कळकळीची विनंती 🙏🤝👍 Join 👉🖇️ @talathifactory2026

तुफान 🔥🔥
तुफान 🔥🔥

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय, हे दुर्दैव - सुप्रिया ताई 💯✅
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय, हे दुर्दैव - सुप्रिया ताई 💯✅