uz
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 183
Obunachilar
+12024 soatlar
+8647 kun
+1 40530 kun
Postlar arxiv
तुफानातले दिवे = public याला आंदोलन बोलतात 🔥🔥🔥🔥🔥🔥

😱😱😱राज्यसेवा Descriptive Pattern समर्थनार्थ, उद्या 3 तारखेला चेतन वागज गट अलका टॉकीज चौकात आंदोलन करणार आहे. 😎याचा अर्थ सध्या MPSC मध्ये तीन वेगवेगळ्या गटांची आंदोलने सुरू आहेत. https://t.me/officersfactory2026

👆👆👆 मित्रांनो आपण कुणाला मोठं केलं आणि जेव्हा गरज होती तेव्हा आपल्या सोबत कोण होतं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा💯💯✅ @officersfactory2026 @officersfactory2026

व्वा....🫡🫡 माणसानं Busy असावं तर एवढं 🫡🫡 क्या बात है.... सचिवांची बदली झाली बरं का मित्रांनो 🤝🙏🙏✅✅ ज्यांनी मोठं केलं,
व्वा....🫡🫡 माणसानं Busy असावं तर एवढं 🫡🫡 क्या बात है.... सचिवांची बदली झाली बरं का मित्रांनो 🤝🙏🙏✅✅ ज्यांनी मोठं केलं, त्यांना विसरू नका🙏🙏 काल आणि आज विद्यार्थी वर्गाला गरज होती, पण असूद्या 🙏 विद्यार्थी वर्ग स्वतः समर्थ आहे 💯💯🤝✅
आपण आजपर्यंत वैयक्तिक कोणावरच टिपण्णी केली नाही. पण आज गरज आहे 💯✅
@officersfactory2026 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

अरे हे काय सुरू आहे नेमकं 😳😳😳 1ऑक्टोबर ला......1 आंदोलन 2 ऑक्टोबर ला......2 आंदोलनं 3 ऑक्टोबर ला......3 आंदोलनं . . . . .
अरे हे काय सुरू आहे नेमकं 😳😳😳 1ऑक्टोबर ला......1 आंदोलन 2 ऑक्टोबर ला......2 आंदोलनं 3 ऑक्टोबर ला......3 आंदोलनं . . . . . हा काय खेळ सुरू केलाय यांनी. प्रत्येक जण प्रत्येकाचे मुद्दे घेऊन पळतोय. अरे नेमकं करताय काय ?? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसोबत खेळणं बंद करा 🙏😡 Objective Vs Discriptive यांपेक्षा महत्वाचं आहे "पारदर्शकता" पुढे पेपर्स कसेही घेतले तरी त्यावर पेपर फुटणार नाही याची शाश्वती महत्वाची आहे. अध्यक्ष तसेच तत्कालीन अध्यक्ष, सचिव यांची चौकशी करून नेमकी पेपरफुटी कशी झाली आणि त्यावर पुढे कायमस्वरूपी तोडगा काय??? 👆👆 असे अजून काही प्रमुख मुद्दे सोडून दिले आणि स्वार्थी लोकांनी वेगळेच वळण लावले आहे💯💯 आंदोलन हे विद्यार्थी वर्गासाठीच करा. त्यात स्वतःची पोळी भाजण्याचं काम करू नये 🙏👍 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 @officersfactory2026

Light 💡⚡ moments✨✨✨ तुफान गर्दी 🔥🔥💫 @officersfactory2026

https://www.youtube.com/live/wIbgyhHbKJU?si=I_SKM3GlDPqmMAQ2 Live Update 🔥🔥🔥 तुफान गर्दी 🔥🔥🔥🔥 आंदोलन यशाकडे वाटचाल करतंय 💯💯✅ Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

https://youtu.be/n_kPb-NNhpc?si=lAB8LegzgcaKFflw ऋषी दादा आणि किरण निंभोरे सर ❤️🫡🫡🙏🙏

👉सध्या आंदोलन स्थळी रोहित दादा, विश्वजीत कदम, रोहित पाटील ही मंडळी उपस्थित आहेत❤️🔥🔥

आपला मित्र विवेकानंद 🔥🔥🔥 प्रेम असो किंवा परीक्षा असो..... आपला फोकस हलला नाही पाहिजे 🫡😃😃 @officersfactory2026 @officersfactory2026

हे विसरून चालणार नाही मित्रांनो.... नाहीतर फायदा काहीच नाही आपलं 🙏 प्रत्येकाने हे share करा.... हेच गरजेचे आहे ☑️☑️

🔥🔥🔥MPSC आंदोलन 🔥🔥 प्रमुख मागण्या 👇👇👇 ✅ अध्यक्षांचा राजीनामा🔥🔥🔥🔥 ✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥 (3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे ) ✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥 🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥 Join & Share 👉🖇️@officersfactory2026 @officersfactory2026

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे 🔥🔥🔥🔥 विद्यार्थ्यांनी काल आणि आज खरंच घरचा आहेर दिलाय सर्वाना.... रणभूमीत स्वतःच विद्यार्थी तळ ठोकून आहेत. आता प्रश्न स्वाभिमानावर आलाय, बदल निश्चित होणार 🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥🔥क्यू हिला डाला ना सबको 🔥🔥 🔥🔥🔥आंदोलन स्थळ : एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे. 🔥🔥मागण्या सर्व मान्य होणार 🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

Share करा = आम्ही नाही घाबरत कोणाला

कालपण आम्ही सोबत, आजपण आणि उद्यापण 🔥🔥

आज कळले असेल पोरांनो...🔥🔥🔥 🔥🔥कोणाच्या असण्याने नसण्याने काहीच फरक पडत नाही ☑️ 🔥🔥आजतरी काही चॅनेल ने मौन सोडले, काल रात्री कोणीच बोलत नव्हते.... 🔥🔥पुण्यातील शिक्षकांना वाटले होते, आम्ही नसलो तर काय होणार नाही 👉 बघा आजची गर्दी = काहीच फरक पडला नाही. 🔥🔥काही संघटना formality म्हणून support दाखवत होत्या =त्यांना पण आज उत्तर भेटले 🔥🔥🔥विद्यार्थ्यामुळे तुम्ही आहे = तुमच्यामुळे विद्यार्थी नाही ☑️ जॉईन 👉@officersfactory2026

रोहित दादा = निष्ठा विकत भेटत नाही.🔥🔥 निष्ठा रक्तातच असावी लागतेय ☑️☑️ पहिला राजीनामा घेणार 🔥🔥🔥🔥 सोबतच OBJECTIVE 2027 पासुन करणार 🔥🔥🔥 मग पुन्हा हे गांडूळ लोक बोलणार = आम्ही, S. M. जोशी पुलावरच होतो😁😁 (तुमचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेय त्यासाठी आम्ही ) जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥बघ आता गर्दी....तुफान गर्दी..... काही बांडगुळ कधीच एका मतावर ठाम नसतात ☑️☑️ 🔥🔥आम्ही कायम सोबत =रोहित दादा & ऋषिकेश गांगुर्डे यांच्यामुळे च हेच सर्व बाहेर आले ☑️☑️ जॉईन 👉@officersfactory2026

काही गद्दार लोकांना हेच उत्तर आहे 👉दिवसभर आभाळ हेपलत होते आंदोलन गर्दी बघा
+2
काही गद्दार लोकांना हेच उत्तर आहे 👉दिवसभर आभाळ हेपलत होते आंदोलन गर्दी बघा