𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 183
Obunachilar
+12024 soatlar
+8647 kun
+1 40530 kun
Postlar arxiv
3 300
4 था दिवस आंदोलन 🔥🔥
रोहीत दादा आणि विद्यार्थी मित्र
आम्ही आपल्याला विनंती करतोय = ज्यांनी आपली उपस्थिती दाखवली नाही.
त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन या ☑️☑️
उदया विजयी होणार = तेव्हा तुम्हाला वाटेल या इतिहासाचे शिल्पकार आम्हाला पण होता आले
लवकरच विजयी दिवस असणार 🙏
जॉईन 👉
3 300
🔥🔥🔥 पवार साहेब
🔥🔥सर्व गोष्टी सांगू शकणार नाही इथे 🙏
🔥🔥सकारात्मक गोष्टी बघायला भेटतील
जॉईन 👉
3 300
मोठा धमाका होणार 1000%
पोरं म्हणतील तसंच होणार आता
सर्व मागण्या मान्य होणार 1000
ऑक्टोबर महिना = परिपत्रकांचा महिना
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 300
OFFICER'S FACTORY
सध्याच्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीच्या आंदोलनाची परिस्थिती पाहता, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर आधारित एवढेच सांगावेसे वाटते की—परीक्षेत अन्याय झाला आहे, तर आपण विद्यार्थ्यांनी अन्यायकारक प्रक्रियेविरोधात आवाज उठवायचा आहे. प्रश्न तथ्यांच्या आधारे आहेत. मागण्या स्पष्ट आहेत आणि संघर्ष संविधानिक व शांततामय मार्गाने आहे. 💯✅ “न्यायासाठी प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेविरोधात जाणे नव्हे; तर व्यवस्था अधिक न्याय्य, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावी यासाठी तिला जबाबदार धरणे होय.”
✅ विद्यार्थ्यांचा आवाज हा केवळ एका परीक्षेपुरता नसतो; तो भविष्यातील प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी असावे, या व्यापक अपेक्षेचा आवाज असतो.✅ सत्याच्या बाजूने उभे राहू 🤝 ✅ तथ्यांच्या आधारावर प्रश्न विचारू 🤝 ✅ न्यायासाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करू 🤝 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 @officersfactory2026
आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा. आंदोलन हे 'शांततेच्याच मार्गाने' सुरू आहे 💯💯💯 हे आंदोलन आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी आहे 💯🎯🎯✊✊UNITY IS STRENGTH 💯💯🎯
3 300
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
'पेपर फोडणारे चिलट;
त्यामागचा आका पकडा'
👆👆👆👆आजची बातमी वाचा 🔥🔥🔥🫡✅✅
आंदोलनामुळे सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील 💯💯💯💯
पेपरफुटीत कोणी काय काशी केली सर्वांना समजेल 💯😠😡
@officersfactory2026 @officersfactory2026
3 300
'पेपर फोडणारे चिलट;
त्यामागचा आक्का पकडा'
👆👆👆👆आजची बातमी वाचा 🔥🔥🔥🫡✅✅
आंदोलनामुळे सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील 💯💯💯💯
पेपरफुटीत कोणी काय काशी केली सर्वांना समजेल 💯😠😡
@officersfactory2026 @officersfactory2026
3 300
😎😎😎MPSC Group B 2025 चा नारळ अखेर फुटला.
😍😍😍इतक्या दिवस आपल्याला MPSC पेपरफुटी तपासात दररोज Drug Inspector बाबतच समजायचे.
🤩🤩🤩परंतु खरी मजा आता येणार आहे MPSC Group B 2025 संबंधित अटक झालेली कोणाची होती
🫡🫡🫡यावरून लवकरच पडदा उठणार आहे .
😍😍😍तुम्हाला आता Officially सगळे माहिती होईल.
https://t.me/officersfactory2026
3 300
+1
मूल्यांकनाच्या गुणवत्तेतील "तटस्थता व अचूकता" या निकषांवर मात्र बहुपर्यायी 'वस्तुनिष्ठ' परीक्षा पद्धत 'वर्णनात्मक' परीक्षा पद्धतीवर निर्विवाद श्रेष्ठ! 👆👆👆 दयानंद मेश्राम सर, माजी MPSC सदस्य@officersfactory2026 @officersfactory2026
3 300
मित्रांनो आज आंदोलनाचा 4 था दिवस आहे. आपण आंदोलनातही उपस्थिती दाखवू आणि तिथेच अभ्यासही करू. तुमची प्रतिक्रिया नक्की द्या 🤝👍
3 300
आपल्यातीलच एका सहकाऱ्याने, सद्या सुरू असलेल्या MPSC परिस्थितीवर अत्यंत मार्मिकपणे केलेली कविता 🫡🫡🎯🎯🎯 धन्यवाद चेतन ❤️❤️@officersfactory2026 @officersfactory2026
3 300
ऋषिकेश गांगुर्डे दादा, सोमनाथ चव्हाण, प्रियंका चौधरी, नितीन गीते, अभिजीत गोरे, ओंकार डोके-पाटील, गजानन शेळके आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी काल रात्रीपासूनच सत्याग्रह सोबतच अन्न त्याग आंदोलन ही सुरू केले आहे🤝 ❤️🫡🫡
@officersfactory2026 @officersfactory2026
3 300
Read: MPSC : स्पर्धा परीक्षार्थ्यांना आंदोलन करावे लागणे ही नामुष्की, माजी सनदी अधिकाऱ्याची खरमरीत टीका
https://www.loksatta.com/pune/mpsc-paper-leak-protest-former-ias-mahesh-jhagade-criticizes-bjp-government-pune-print-news-css-98-6171401/
Shared by Loksatta
Click here to download:
https://loksatta.page.link/LS_app
