Rayat Test Series 2023
Kanalga Telegram’da o‘tish
Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
Ma'lumot yo'q
Obunachilar
-324 soatlar
-97 kun
-2330 kun
Postlar arxiv
येणाऱ्या गट क पूर्व परीक्षासाठी तसेच गट ब मुख्य आणि गट क मुख्य परीक्षा साठी,
अभ्याससाहित्य - महत्वाचे मुद्दे , नोट्स आणी सराव प्रश्न सोडवण्यासाठी
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, mpsc संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स साठी
जून स्टेट बोर्ड आणि सराव प्रश्नपत्रिका साठी पुढील चॅनेल नक्की जॉइन करा:
लिंक : https://t.me/mpscgsmaterial
Repost from Rayat Test
आता "राजधानी साताऱ्यात" रयतची टेस्ट सिरीज
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
Repost from Rayat Test
रयत प्रबोधनी पुणे येथील टेस्ट सीरीजच्या 11 ते 12 मधील प्रवेश पूर्ण झाले आहेत. 📚
तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 9 ते 10 मधील दोन शाळांचे नवीन प्रवेश सुरू केले आहेत.
1) (9-10) NES, New English School, Tilak Road. 🏫
2) (9-10) Ahilyadevi High School, Shaniwar Peth
सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसात आपले प्रवेश पूर्ण करून घ्यावे. ⏳
कारण उद्या दिवसभर तुमचे हॉल तिकीट जनरेट करण्यासाठी वेळ लागणार आहे.
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in 🌐
या वेबसाईटला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करा. 💻
धन्यवाद 🙏
Repost from Rayat Lectures & Notes
येत्या रविवारपासून रयत प्रबोधनी पुणे टेस्ट सिरीज पुणे व इतर शहरांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे.
यावर्षी गट क पूर्व परीक्षेची जाहिरात खूप जास्त पदांची आलेली आहे.
त्यामुळे सर्व पदांचा विचार करता यावर्षी टेस्ट सिरीज मध्ये काय बदल केले जाणार आहेत व टेस्ट सिरिज कशाप्रकारे पार पडणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटूयात
वेळ: 1 वाजता
- उमेश कुदळे
लिंक : https://youtube.com/live/7VkfXok5G5c?feature=share
"अभ्यास करणारे विद्यार्थी गंभीर तर रयतपण खंबीर"
विद्यार्थी मित्रांच्या विनंती नंतर रयत प्रबोधिनी टेस्ट सिरीज, पुणे मधील अजून दोन शाळांमधे टेस्ट सिरीज प्रवेश सुरू केलेले आहेत.
1) (11-12) DES, New English School, Tilak Road.
2) (11-12) Ahilyadevi High School, Shaniwar Peth
तरी जे कुणी अजूनही प्रवेश घेण्याचे बाकी असतील त्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा.
प्रवेश घेण्यासाठी वेबसाईट - rayattest.in
या वेबसाईटला क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.
धन्यवाद 🙏
https://t.me/rayatnotes
5707+ पदांची MPSC ची मेगाभरती 🔥
तलाठी आणि गट क साठी तयारीची दिशा कशी असावी?
"Super 60 बॅच" 🎯
भेटूया आज संध्याकाळी 5 वाजता 🙏
लिंक 👇
https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share
Repost from Rayat Lectures & Notes
एक रुपयाची ताकद या वर्षी सुद्धा 🪙
येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026 साठी दरवर्षी प्रमाणे "Revision Mentorship Program" लवकरच 🚀 सुरू होत आहे.
एक रुपयाची ताकद या वर्षी नक्की दाखवून देऊयात.. 💪📚
तोपर्यंत खालील चॅनेलला जोडलेले रहा: 📲
https://t.me/rayatnotes
येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षा - 2026
तसेच गट ब व गट क मुख्य परीक्षा - 2025
साठी रयत प्रबोधिनी मार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहितीसाठी..
चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था व इतर विषयांच्या विविध नोट्स, महत्त्वाची माहिती आणि प्रश्नांच्या सरावासाठी रयत प्रबोधिनीचा "रयत नोट्स आणि लेक्चर्स" हा चॅनेल नक्की जॉइन करा👇
चॅनलची लिंक:
https://t.me/rayatnotes
Combine ची तयारी करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून खालील ग्रुपला जोडलेले रहा..
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न आणि डेटा सध्या ग्रुप वर अपलोड होत आहे.
चुकवू नका 🙏
https://t.me/umeshkudale
Repost from Rayat Lectures & Notes
Rayat Improvement Program =
तुमच्या यशाची खात्रीशीर वाटचाल...
Lecture + Improvement program
(Updation + Value Addition )
👉 मराठी आणि English विषयात (Paper 1) आयोगाचे PYQs सोबतच Authentic Source मधून दररोज 50 प्रश्नांची तयारी + Vocabulary.
👉Paper 1 च्या दोन Comorehensive Test
👉 दररोज Maths & Statistics विषयाच्या 22 प्रश्नाची तयारी.
👉 Paper 2 मधील Non Conventional Part जसे की Science & Tech , General Science , Economics, Enviornment, Law इ. विषयांवर अधिक भर , सोबतच Conventional Part जसे की राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांची MCQs च्या माध्यमातून तयारी.
👉 4400+ MCQs च्या माध्यमातून Paper 1 व Paper 2 चा संपूर्ण syllabus cover
⏰ बॅच सुरू: 2 फेब्रुवारी ,2026
👉Fess: Rs. 1999/-
लिंक: https://awtbs.courses.store/790061?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Repost from Rayat Lectures & Notes
रयत सेवेचा सन्मान..❤️
आज रयतसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे..
आपल्या सरांना आजपर्यंत केलेल्या कामाचे फलित म्हणून सरांच्याच जन्मभूमीत 'जेजुरी भूषण पुरस्कार' घोषित झाला आहे..
आपल्या सर्वांच्या सदिच्छा आहेतच यापुढेही राहतील..🌿
आपल्या माणसाचा सन्मान होतोय…
हा सन्मान महाराष्ट्रभर पोहचवणे गरजेचे आहे…
नक्की शेअर करा❤️
धन्यवाद..🙏
नुकतीच आपल्या परीक्षेची नव्याने तारीख जाहीर झालेली आहे.अभ्यास करण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ आहे मिळाला आहे, आपल्यापैकी अजूनही कुणी जर "Revision Mentorship Program" जॉइन करायचं राहिल असेल तर त्यांनी नक्की करून घ्या.
येणाऱ्या परीक्षेच्या मेरिटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर भरपूर अभ्यास लागणार आहे. अभ्यास करून घेणारे लोकं तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही मागे राहू नका ,तयारीला लागा.Revision Mentorship Program मध्ये कालपासून अर्थशास्त्र विषय सुरू झालेले आहे. कोर्स लिंक- https://awtbs.on-app.in/app/oc/709984/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview Telegram लिंक- https://t.me/rayatnotes जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा.. उमेश कुदळे 🙏
नमस्कार,
कम्बाईन पूर्व परीक्षेची कॉम्प्रेन्सिव्ह पेपरची टेस्ट सिरीज या शुक्रवारपासून सुरू होत आहे.
पुण्यात गणपती विसर्जन सोहळा असल्यामुळे या वेळेचा पेपर शुक्रवारी होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना विषय निहाय प्रवेश घेता आले नव्हते असे विद्यार्थी आता प्रवेश घेऊ शकतात ऑफलाइनच्या विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनीच्या ऑफिसला येऊन प्रवेश घेता येईल.
ऑनलाईन साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लिंक चा वापर करून प्रवेश घेता येईल..
https://awtbs.courses.store/709423
🙏
https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB
आज रयतच्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मची आज सुरुवात होणार आहे.
रयत कुटुंबाचा भाग म्हणून तुमची मदत लागणार आहे शक्य आहे तिथे वायरल करा आणि संध्याकाळी साडेआठ वाजता लेक्चरला नक्की हजर रहा..
खूप खूप धन्यवाद
तुमचा उमेश कुदळे
"पूर्वची टेस्ट सिरीज
10 ऑगस्ट पासून "
नमस्कार,
पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची बाजू जितकी मजबूत लागते तितकीच ही पेपर साईड देखील मजबूत लागते.
मागील काही वर्षात रयतेच्या टेस्ट सिरीज ने आपणा सर्वांना पेपर साइड मध्ये भरपूर मदत केलेली आहे असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच.
पेपरचा दर्जा, त्यातुन थेट रिफ्लेक्ट होणारे प्रश्न, तुमच्या अभ्यासाची तसेच मानसिकतेची होणारी कडवट परीक्षा आणि त्यामुळे आयोगाचा सोपा होणारा पेपर ही रयतच्या पेपरची आजपर्यंतची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत..
गट ब पूर्व परीक्षेचा कटऑफने ६० चा आकडा ओलांडला आहे आणि अशावेळी रयतच्या सर्व फॅकल्टी चा आणि रयतच्या कंटेंट टीमचा अनुभव आपल्या सोबत असेल आणि तो आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत घेऊन जायला मदत करेल याची खात्री आहे.
Affordable education हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या रयतने नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना कमीत कमी फी मधे ही टेस्ट सिरीज उपलब्ध व्हावी म्हणून शुल्कामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतेलेला आहे.
ऑफलाइन टेस्ट सिरीज या ही वेळेला शाळेमध्येच होणार आहे, पेपरही Bilingual असेल, A,B,C,D असा चार सेटमध्ये असेल आणि दर्जा देखील नेहमीप्रमाणेच असेल.
ऑफलाईन प्रवेश: रयत प्रबोधिनी च्या ऑफिस मध्ये १ ऑगस्ट पासून सुरू होतील.
ऑनलाईन प्रवेश: rayat prabodhini official या ऍप वर कोर्स खरेदी करून घेता येईल.
खाली या टेस्ट सिरीजचे संपूर्ण वेळापत्रक जोडत आहोत.
आपलीच,
रयत प्रबोधिनी ❤️
" रयतचा मानाचा फेटा "
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा लाडका आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सन्मान सोहळा लवकरच पार पडतोय..
आपण केलेल्या कष्टाच्या आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाच्या जोरावर आपण यश प्राप्त केले त्याबद्दल आपले विशेष कौतुक. रयत प्रबोधिनीलाही ही प्रवासात आपल्या सोबत चालता आल्याचे समाधान आहे.
आपण ऑनलाइन ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून रयतशी जोडले गेलेले असाल तर
आपल्यासह आपल्या कुटुंबाचा यथोचित सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो..
या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्याला आमंत्रित करण्यासाठी कृपया खालील गुगल फॉर्म भरून सहकार्य करावे ही विनंती..
https://shorturl.at/YRGhq
तुमचीच,
रयत प्रबोधिनी 🙏
सेवेचे ठायी तत्पर..
रयत सरळ सेवा या प्लॅटफॉर्मची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात हा प्लॅटफॉर्म लाईव्ह होणार आहे सरळसेवेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा विचार करून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे..
रयतने हाती घेतलेले 'Affordable Education' हे ब्रीद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल याची खात्री देतो..
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे 🙏
धन्यवाद..
तुमचाच,
उमेश कुदळे
सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक:
https://t.me/rayatsaralseva
