uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC PYQ Prediction

MPSC PYQ Prediction

Відкрити в Telegram

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
9 325
Підписники
+324 години
-107 днів
-5530 днів

Завантажуємо дані

Схожі канали
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
жовт '26
жовтень '26
+73
в 2 каналах
вересень '26
+390
в 3 каналах
Get PRO
серпень '26
+1 303
в 10 каналах
Get PRO
липень '26
+2 453
в 9 каналах
Get PRO
червень '26
+3 602
в 8 каналах
Get PRO
травень '26
+2 110
в 5 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
29 жовтня+3
28 жовтня+4
27 жовтня+4
26 жовтня+3
25 жовтня+1
24 жовтня+4
23 жовтня+3
22 жовтня+1
21 жовтня0
20 жовтня0
19 жовтня+1
18 жовтня0
17 жовтня+4
16 жовтня+2
15 жовтня+2
14 жовтня+2
13 жовтня+4
12 жовтня+5
11 жовтня+2
10 жовтня+2
09 жовтня+1
08 жовтня+2
07 жовтня+5
06 жовтня+3
05 жовтня+5
04 жовтня+1
03 жовтня+5
02 жовтня+3
01 жовтня+1
Дописи каналу
photo content

2
Немає тексту...
3 410
3
Combine करणाऱ्या प्रत्येकाने  Objective ला पाठिंबा दिला पाहिजेत. कारण एकदा Combine ची पोस्ट मिळाली की नंतर राज्यसेवेचाच अभ्यास करावा लागतो आणि Descriptive चा घोळ बघता आपले स्वप्न धूसर होऊ शकते. Combine वाल्या प्रत्येकाला post ही Objective मधून मिळते याचे महत्व सांगायची गरज नाही. त्यामुळे आपल्या उज्वल भविष्यासाठी Combine वाल्या प्रत्येकाने Objective la सपोर्ट करा. Objective telegram link - https://t.me/objective20271
3 603
4
Немає тексту...
3 660
5
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने राज्यसेवा, कृषिसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा इ. परीक्षा व्हाव्या या मागणीची चळवळ पोहोचवण्याचे काम सुरु झाले आहे 👍👍👍👍👍 तुम्ही सगळे सहभागी व्हा, कारण निकाल लवकरच दिसणार आहे 🔥🔥🔥🔥 राज्यसेवा 2027 संबंधित माहितीसाठी कृपया खालील चॅनेलवर जॉईन व्हा 👇👇👇👇 https://t.me/objective20271
3 687
6
Немає тексту...
5 431
7
📌 MPSC Combine च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे विश्लेषण! 🔥 राज्यसेवा पुन्हा Objective झाली, तर Combine च्या स्पर्धेवर काय परिणाम होईल? 2025 पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा Descriptive पद्धतीने सुरू झाल्यानंतर राज्यसेवेची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचा कल MPSC Combine कडे वळला. त्यामुळे Combine परीक्षेत अनुभवी, अभ्यासू आणि व्यापक अभ्यास केलेल्या उमेदवारांची संख्या वाढली. परिणामी स्पर्धा अधिक तीव्र झाली. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या! 👇 📌 जर 2027 मध्ये राज्यसेवा परीक्षा पुन्हा Objective पद्धतीने झाली, तर काय होऊ शकते? ✅ राज्यसेवेची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांचा पुन्हा राज्यसेवेकडे कल वाढू शकतो. ✅ Combine परीक्षेला बसणाऱ्या अनुभवी उमेदवारांपैकी काही उमेदवार राज्यसेवेला प्राधान्य देऊ शकतात. ✅ त्यामुळे Combine मधील स्पर्धेचा दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. 🎯 Combine चा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी माझा सल्ला: राज्यसेवा आणि Combine यांच्या अभ्यासक्रमातील समान घटकांचा पुरेपूर फायदा घ्या. राज्यसेवा Objective पद्धतीने झाली, तर त्या परीक्षेसाठीही प्रयत्न करा. कारण एकाच अभ्यासातून दोन परीक्षांच्या संधी साधता येत असतील, तर त्या संधीचा फायदा घेण्यातच शहाणपण आहे! लक्षात ठेवा: स्पर्धा किती आहे यापेक्षा उपलब्ध संधींचा फायदा कसा घ्यायचा, हे महत्त्वाचे आहे. 💯
5 383
8
Немає тексту...
4 587
9
Немає тексту...
699
10
Немає тексту...
7 138
11
Немає тексту...
6 171
12
Descriptive Pattern पुन्हा Exposed झाला. कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 चे पेपर पुन्हा Rechecking होणार. MAT चा stay. पुढे पण सर्व परीक्षांचे असेच होणार निकाल लागला की पोर पुन्हा rechecking मागणी करा. पोर RTI मध्ये पेपर ची मागणी करणार. यामुळे वाद तयार होऊन पुन्हा MAT आणि उच्च न्यायालयात केसेस होऊन पुन्हा भरती प्रलंबित होऊन एकच परीक्षा 3 ते 4 वर्ष चालणार . यामुळे तर 99% विद्यार्थी Objective ची मागणी करत आहेत.
1 079
13
Немає тексту...
10 636
14
नाना पाटेकर आणि अजित दादा… सामाजिक भान जपणारी, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेली दोन माणसं आज आपल्यात नाहीत, ही महाराष्ट
नाना पाटेकर आणि अजित दादा… सामाजिक भान जपणारी, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेली दोन माणसं आज आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राची न भरून निघणारी हानी आहे. एकाने आपल्या कलेतून आणि माणुसकीतून समाजाला दिशा दिली, तर दुसऱ्याने आपल्या कार्यातून आणि सामाजिक जाणिवेतून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते… माणसं जातात, पण त्यांचं कार्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा कधीच मरत नाही. महाराष्ट्र त्यांच्या कार्याला आणि आठवणींना सदैव स्मरणात ठेवेल. 🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली…
9 002
15
नाना… 💐 २०१५–१६ मध्ये महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण संकटात होरपळत असताना तुम्ही ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, गावांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही उभे राहिलात. तुम्ही केलेले हे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही… 🙏 आज पुन्हा, जवळपास दहा वर्षांनंतर महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून जात असताना आम्हाला तुमची नितांत गरज होती… आणि अशाच वेळी तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात, ही वेदना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. नाना, तुम्ही शरीराने आमच्यात नसाल, पण महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले तुमचे कार्य, तुमची माणुसकी आणि तुमची आठवण सदैव जिवंत राहील. तुम्ही दिलेला आधार आणि दाखवलेला माणुसकीचा मार्ग पुढे नेणे, हीच तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल. भावपूर्ण श्रद्धांजली नाना… 🙏💐 तुमची उणीव महाराष्ट्राला सदैव जाणवत राहील.
8 256
16
https://youtu.be/BuJQDBnXHMU?si=EhQdTTD0JLJm5xA3
6 531
17
Немає тексту...
8 913
18
https://t.me/objective20271
223
19
https://t.me/objective20271
1
20
https://t.me/onlyobjective2027
1