uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

Rayat Test

Rayat Test

Відкрити в Telegram

रयत प्रबोधिनी द्वारे राबवण्यात येणाऱ्या सर्व टेस्ट सिरीज उपक्रमांसाठी एक all in one माहिती देणारे चॅनेल. रयत प्रबोधिनी विषयी माहिती- 9216950101 Rayat technical team- 9216950202

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
Немає даних
Підписники
+14524 години
+1 1687 днів
+6 94930 днів
Архів дописів
Comprehensive Test - 3

Comprehensive Test - 3

Comprehensive Test - 3

Group_C_Pre_Test_03_06_09_2026_अंतिम_उत्तरतालिका.pdf3.54 KB

Group C Pre (Test -03) (Set -D) Colour.pdf3.91 MB

Group C Pre (Test -03) (Set -A) 06-09-2026-F.pdf3.91 MB

Group_C_Pre_Test_02_30_08_2026_अंतिम_उत्तरतालिका.pdf3.54 KB

Group C Pre (Test -02) (Set -A) 30-08-2026- F.pdf3.91 MB

Group C Pre (Test -01) (Set -A) 23-08-2026 -F.pdf3.77 MB

Group_C_Pre_Test_01_Set_A_23_08_2026_अंतिम_उत्तरतालिका1.pdf3.54 KB

Group_C_Pre_Test_01_Set_A_23_08_2026_अंतिम_उत्तरतालिका.pdf3.54 KB

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सीरिज चे आतापर्यंत झालेले 3 पेपर सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. धन्यवाद🙏

Website वर आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीत हरकती कशा नोंदवायच्या याबाबतीत खालील व्हिडिओ मध्ये संपूर्ण प्रक्रिया दिली आहे. धन्यवाद

नमस्कार आपल्याला आज झालेल्या पेपर मध्ये प्रथम उत्तर तालिका उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आपल्याला कोणत्या प्रश्नावर हरकती नोंदवायच्या असल्यास दोन पद्धतीने नोंदवता येतील. १) नेहमीप्रमाणे claims.rayat@gmail.com या ईमेल वर प्रश्न क्रमांक, सेट कोड आणि संदर्भ पाठवून द्यावेत. २) किंवा आपण वेबसाईट वर लॉगिन करून question claims या ऑप्शन वर जाऊन परीक्षा निवडून आणि सेट कोड निवडून प्रश्नावर क्लेम नोंदवू शकता. धन्यवाद

Group_C_Pre_Test_03_06_09_2026_उत्तरतालिका.pdf3.54 KB

उद्या परीक्षा केंद्रावरील बेंच वरील स्टिकर वरील प्रमाणे असणार आहेत एकाच स्टिकर वर 9:00-10:00 आणि 11:00-12:00 या वेळेतील नंबर
उद्या परीक्षा केंद्रावरील बेंच वरील स्टिकर वरील प्रमाणे असणार आहेत एकाच स्टिकर वर 9:00-10:00 आणि 11:00-12:00 या वेळेतील नंबर असणार आहेत. ( भावे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल या शाळांसाठी लागू )

अहिल्यादेवी शाळेतील दोन्ही स्लॉट मधील विद्यार्थी सकाळी 9:00-10:00 या वेळेमध्ये रमणबाग या शाळेमध्ये परीक्षा देतील.. तुमच्या आसन व्यवस्थेच्या संदर्भातील सूचना तुम्हाला परीक्षा केंद्रावरच दिल्या जातील.. उमेश कुदळे 🙏

Ramanbag 6-09-2026.pdf

Document from Umesh Kudale

Document from Umesh Kudale