19 907
Підписники
-1824 години
-1587 днів
-51230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Фото недоступне
👉 आज GST DEPARTMENT मधे 500+ नवीन पदे तयार करण्यात आली आहेत
ती खालीलप्रमाणे
Addl CST अप्पर राज्यकर आयुक्त - 9
JC राज्यकर सह आयुक्त - 30
DC उपायुक्त - 36
ACST सहायक राज्यकर आयुक्त - 145
STO - 275
STI - 28
👍 8
1 15860
Фото недоступне
Restructuring नंतर फक्त GST पुणे मध्ये STI 54 & Tax Asst 60 पोस्ट वाढल्या आहेत...
😍 8👍 3
1 97750
प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष
◾️1901: नोबेल पारितोषिक
◾️1917: पुलित्झर पुरस्कार
◾️1929: ऑस्कर पुरस्कार
◾️1952: कलिंग पुरस्कार
◾️1954: भारतरत्न
◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
◾️१९५५: साहित्य अकादमी पुरस्कार
◾️१९५७: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार
◾️१९६१: अर्जुन पुरस्कार
◾️१९६९: द्रोणाचार्य पुरस्कार
◾️१९६९: पद्मभूषण पुरस्कार
◾️१९८५: दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️1991: सरस्वती सन्मान
◾️१९९२: व्यास सन्मान
◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
◾️1995: गांधी शांतता पुरस्कार
👍 11
2 455510
Фото недоступне
👉 अ. भा. नाट्य परिषदेचा 'जीवन गौरव' रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ
👌 7👍 2
2 430110
Фото недоступне
👉 क्रिकेटपटू विराट कोहली इसिस च्या निशाण्यावर
👍 7
2 32940
Фото недоступне
मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈
👍 8
2 43320
Фото недоступне
जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍 4
3 46890