cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

COMBINED MAINS 𝟐𝟎𝟐𝟑™

♦️ COMBINED MAINS GROUP B + C ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा ♦️ तलाठी ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧 Us @mpscweb

Більше
Рекламні дописи
12 850
Підписники
-624 години
-777 днів
-27530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступне
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸 धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालू घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
Показати все...
Фото недоступне
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!! 💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩
Показати все...
मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝ 👉बाकी जिल्ह्यचे ग्राउंड अपडेट पाहा👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा ╚══════════════════╝
Показати все...
मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉  येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌         ▒ ╚══════════════════╝ 👉बाकी जिल्ह्यचे ग्राउंड अपडेट पाहा👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒           𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा ╚══════════════════╝ फक्त 10 मिनिटे लिंक उपलब्ध असेल, लवकर क्लिक करा.
Показати все...
Фото недоступне
🔰 पोलीस भरतीला 1000% विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते.?
Показати все...
🔰 कर्नाळा अभयारण्य ✅
🔰 मेळघाट अभयारण्य ✅
🔰 रेहेकुरी अभयारण्य ✅
🔰 यापैकी नाही ✅
🔰 योग्य उत्तर पहा ✅
01:54
Відео недоступне
जय शिवराय...🙏🙏 सर्व शिवभक्तांना आग्रहाचे निमंत्रण...🙏🙏 शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येत्या ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे नवीन Youtube channel 'Dharma IAS' यावर धर्माधिकारी सर "छत्रपती शिवाजी महाराज - द नेशन बिल्डर" या विषयावर Live बोलणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण भारताला आणि जगाला सांगता यावा म्हणून हे व्याख्यान इंग्रजी भाषेत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त या विशेष व्याख्यानाचे आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. Link: https://youtube.com/live/da7jl0Hr97Y?feature=share #shivrajyabhishek
Показати все...
22.14 MB
Фото недоступне
#Mumbai - Special seminars for UPSC / MPSC beginners ☑️🔥 🔥 OPEN TO ALL 🔥 Guidance by Ketan Sande Sir Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar 🔸Please refer the image for timetable 🔸Offline Address: DS Highschool, Near Gurukrupa Hotel, Sion (W),Mumbai Register Now: https://forms.gle/neXMPn9CCXifRiYA6 📞For more details, Contact: 08069015418
Показати все...
Фото недоступне
होणारच... पोलीस भरती 2024 साठी उपयुक्त संदर्भ आजच खरेदी करा. होय 90% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित आपल्या यशासाठी आजच वाचा 1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/ 2.पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/ 3.जनरल नॉलेज 5, 500प्रश्न - के सागर https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/ 4.संपूर्ण मराठी-के सागर https://ksagar.com/product/sampurna-marathi/ 5.संपूर्ण बुद्धिमापन सुधारित 34 वी आवृत्ती- के सागर https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ 6.समग्र अंकगणित प्रा. हुमणे https://ksagar.com/product/samagra-ankganit/ www.ksagar.com www.ksagaronline.com Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показати все...
00:30
Відео недоступне
मी पोलीस होणारच..!! 📚 पोलीस कॉन्स्टेबल स्पेशल 25 प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक...📚 निवडक 25 प्रश्नपत्रिका {पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका (विनायक घायाळ) आणि संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल (के'सागर) या पुस्तकातील प्रश्नपत्रिका वगळून}.... एकूण 2500 प्रश्न... पण त्याद्वारे तयारी मात्र 20,000(+) नव्या प्रश्नांची.... विनायक घायाळ लिखित... 'पोलीस कॉन्स्टेबल स्पेशल, 25 प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक...' ✔️प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भासहित सविस्तर विश्लेषणासह आणि स्पष्टीकरणासह... ✔️अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण, आणि एकाच प्रकारचे गणिते सोडविण्याच्या वेगवेगळ्या सोप्या पद्धती... अनेक नव्या प्रश्‍नांची तयारी करून घेणारा, या सम हाच असा एकमेव संदर्भ... https://ksagar.com/product/police-constable-special-25-prashnapatrika/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Показати все...
5.14 MB
Фото недоступне
🛑 नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब Join us @mpscweb
Показати все...