cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📚🎯MPSC स्टडी पॉइंट 🎯📚

#सरळसेवा imp questions #तलाठी भरती # वनविभाग महाराष्ट्र मधील सर्वात जास्त मागणी असलेले चॅनेल Join our telegram channel for more https://t.me/acswinner

Більше
Країна не вказанаМова не вказанаКатегорія не вказана
Рекламні дописи
231
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Repost from N/a
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?Anonymous voting
  • सभापती
  • उपसभापती
  • गटविकास अधिकारी
  • ग्रामसेवक
0 votes
Repost from N/a
पानशेत ही मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?Anonymous voting
  • अ) पुणे
  • ब) अहमदनगर
  • क) सातारा
  • ड) सोलापूर
0 votes
Repost from N/a
महाराष्ट्रात सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते ? योग्य पर्याय निवडाAnonymous voting
  • अ)यवतमाळ
  • ब)गडचिरोली
  • क) भंडारा
  • ड) चंद्रपूर
0 votes
Repost from N/a
👨‍🎓मोफत गणित व बुद्धिमत्ता स्पेशल Live बॅच 👨‍🎓 Unacademy भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर दिनांक: 26/ 04 / 2023 वेळ : 1 : 50 PM 1) कुणाल उत्तरेकडे 10 किमी चालत जातो, नंतर तेथून 6 किमी दक्षिणेला चालतो, पुढे पूर्व दिशेला 3 किमी चालतो तो त्याच्या मूड ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो अ)ईशान्य कडे 5 किमी ब)पश्चिमेकडे 5 किमी क)पूर्वेकडे 3 किमी ड)ईशान्य कडे 4 किमी 2) पश्चिम आणि वायव्य या दिशांमधील कोणाचे माप किती ? अ)45 ब)50 क)90 ड)135 3) प्रसाद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आणि तो घडीच्या दिशेने 45 डिग्री वळला आहे. पुन्हा घडीच्या दिशेने 180 अंश वळला आहे. तो 270 घडीच्या विरुद्ध दिशेने वळला आहे. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? अ)पश्चिम ब)वायव्य क)दक्षिण ड)नैऋत्य 4) घड्याळात 4 वाजून 00 मिनिटे वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ? अ)7 ब)8 क)7:50 ड)8:50 5) एका घड्याळात 12 वाजून 30 मिनिट वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ? अ)12:40 ब)11:30 क)14:50 ड)21:40 6) घड्याळाचा तास काटा एका मिनिटात किती अंश फिरतो ? अ)30 ब)45 क)15 ड)90 7) 5 तास 33 मिनिट = किती तास अ)5.55 ब)5.35 क)5.45 ड)5.65 8) घड्याळ तासाला 5 मिनिट मागे पडते सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुपारी 4 वाजता घड्याळात किती वाजलेले असतील ? अ)4:10 ब)3:50 क)3:10 ड)2:50 9)24 तासांमध्ये घड्याळीचे तीनही काटे एकमेकांना किती वेळा भेटतील ? अ)2 वेळा ब)4 वेळा क)12 वेळा ड)24 वेळा 10) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? X , V , S , O , ? अ)N ब)I क)J ड)K 11) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 1 , 1 , 4 , 8 , 9 , 27 , 16 , ? अ)32 ब)64 क)81 ड)256 12) इंग्रजीतील कोणते अक्षर तुमच्या डाव्या बाजूला 13 व्या अक्षराच्या उजवीकडे 7 व्या क्रमांकावर येते ? अ) S ब) F क) T ड) U 13) इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 14 व्या अक्षराच्या डावीकडील 7 वे अक्षर कोणते ? अ) B ब) C क) T ड) F 14) जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे अक्षर असेल ? अ) B ब) C क) T ड) F 15) जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण सीता पेक्षा मोठी आहे. सीता गीता पेक्षा मोठी आहे. शाम सीता पेक्षा मोठा आहे पण राधा पेक्षा तरुण आहे तर सर्वात तरुण कोण अ) सुनीता ब) गीता क) शाम ड) सीता वरील प्रश्नांची उत्तरे : 1) ईशान्य कडे 5 किमी २) 45 3) नैऋत्य 4) 8 5) 11:30 6)30 7) 5.55 8) 3:10 9) 24 10) J 11) 64 12) T 13) F 14) N 15) गीता बॅच जॉईन करण्याची खालील Step Follow करा ✔️Step1- Download Unacademy Learning Android App Step2-Use Unlock Code JPSPC For More Detail Contact 9890607976 https://unacademy.com/class/gnnit-v-buddhimttaa-ek-taas-25-prshn-shonrtt-ttrik-nusaar/4TEITQXX
Показати все...
MPSC - गणित व बुद्धिमत्ता -एक तास 25 प्रश्न शॉर्ट ट्रिक नुसार Concepts Explained on Unacademy

Understand the concept of गणित व बुद्धिमत्ता -एक तास 25 प्रश्न शॉर्ट ट्रिक नुसार with MPSC course curated by Jagdish Padghane on Unacademy. The CSAT course is delivered in Marathi.

Repost from N/a
महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण चे ठिकाण कोणते? योग्य पर्याय निवडाAnonymous voting
  • अ)महाबळेश्वर
  • ब)आंबोली
  • क)माथेरान
  • ड)पन्हाळा
0 votes
Repost from N/a
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम स्थान नाही ? योग्य पर्याय निवडाAnonymous voting
  • अ)वेना
  • ब) कोयना
  • क) कृष्णा
  • ड) पैनगंगा
0 votes
Repost from N/a
महाराष्ट्र राज्यात हातकाम उद्योग खालील पैकी कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतो ? योग्य पर्याय निवडाAnonymous voting
  • अ)पुणे
  • ब) कोल्हापूर शहर
  • क)इचलकरंजी
  • ड) सांगली
0 votes
Repost from N/a
पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये?Anonymous voting
  • एक महिना
  • दोन महिने
  • तीन महिने
  • चार महिने
0 votes
Repost from N/a
7)सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • अ) स्वामी दयानंद सरस्वती
  • ब) दादोबा तरखडकर
  • क) महात्मा फुले
  • ड) लोकहितवादी
0 votes
Repost from N/a
जिल्हा परिषदेमध्ये विषय समित्या असतात?Anonymous voting
  • 8
  • 7
  • 6
  • 9
0 votes
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.