uk
Feedback
MPSC Descriptive By Umesh kudale

MPSC Descriptive By Umesh kudale

Відкрити в Telegram

For approch and Preparation according new MPSC Syllabus.

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
4 991
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
Repost from MPSC Descriptive
सेन्सॉर बोर्ड.pdf2.37 KB

Repost from MPSC Descriptive
सध्या ओपनहायमर ची चांगलीच चर्चा आहे. याची लोक प्रशंसा करीत असले तरी भारतात तो वादात सापडला आहे. यातील एका दृश्याबद्दल काही लो
सध्या ओपनहायमर ची चांगलीच चर्चा आहे. याची लोक प्रशंसा करीत असले तरी भारतात तो वादात सापडला आहे. यातील एका दृश्याबद्दल काही लोक आक्षेप व्यक्त करीत आहेत. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याची परवानगी कशी मिळते? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ..

Repost from MPSC Descriptive
Rajyaseva 2025 - Issues & Answer Writing

Repost from MPSC Descriptive
सध्या महाराष्ट्रात विदर्भतील ४ जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. काही ठिकाणी तर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करावी लागली. या मुद्द्याला धरून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याचे उत्तर काय असू शकते याचा एक नमुना देण्याचा हा प्रयत्न.

Repost from MPSC Descriptive

Repost from MPSC Descriptive
Rajyaseva 2025 - Issues & Answer Writing

Repost from MPSC Descriptive
Rajyaseva 2025 - Model Answer

Repost from MPSC Descriptive
एल निनोच्या प्रभावामुळे यावेळेस कमी पाऊस पडेल असा अंदाज होता. western disturbances मुळे देशाच्या उत्तर भागात कमी वेळात मोठा पाऊस पडत आहे तर महाराष्ट्रात अजूनही पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. मागील वर्षी अतिपावसामुळे देशभर पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर परत चर्चा सुरु आहे मॉन्सून पॅटर्न बदलतोय का याची. या मुद्द्याला धरून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याचे उत्तर काय असू शकते याचा एक नमुना देण्याचा हा प्रयत्न. मराठीमध्ये pdf हवी असल्यास तसा मेसेज करा.

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या ची चर्चा सुरु आहे. त्याला अनुसरून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो आणि उत्तर कस लिहिता येईल याचा एक नमुना देण्याचा प्रयत्न

Repost from MPSC Descriptive
Rajyaseva 2025 - Model Answer

Repost from MPSC Descriptive
राज्यसेवा 2025 - Issues & Answer Writing

Repost from MPSC Descriptive
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Repost from MPSC Descriptive
तुम्ही इंग्रजी माध्यमातून राज्यसेवा २०२५ साठी तयारी करणार आहात काय?
Anonymous voting

Repost from MPSC Descriptive
राज्यसेवा 2025- Digital Loan

Repost from MPSC Descriptive
राज्यसेवा 2025- Multidimensional Poverty

Repost from MPSC Descriptive
Practise Q & A 19 JULY.pdf1.05 KB

Repost from MPSC Descriptive
भारतीय व्यक्तीने भारतात कमावलेले उत्पन्न आणि परदेशी व्यक्तीने भारतात कमवलेले उत्पन्न याचा समावेश ___यात होतो. 1. निव्वळ राष्ट्रीय उत्पाद NNP 2. निव्वळ देशांतर्गत उत्पाद GNP 3. स्थूल देशांतर्गत उत्पाद GDP 4. NDP
Anonymous voting

👍

वाचून झाल्यांनतर जमल्यास या विषयाला धरून कोऱ्या कागदावर नोट लिहा आणि ९७६३००६१६२ यावर पाठवा.

Repost from MPSC Descriptive
राज्यसेवा 2025- फेरा आणि फेमा