uk
Feedback
गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

गणित व बुध्दिमत्ता ( Math & Reasoning )

Відкрити в Telegram

💐 अंकगणित व बुध्दिमत्ता Quiz 💐 स्पष्टीकरणा सहीत उत्तर 💐 परिक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न 💐 इथे तुम्हाला Quality चे प्रश्न मिळतील 💐 संबंधीत परिक्षा : - राज्यसेवा, MPSC, तलाठी, पोलीस भरती, वनविभाग 💐 SSC, Railway, Banking Exam

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
1 186
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
Q) दसादशे 10% दराने 5000 रूपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळव्याज यात कीती रूपये अंतर पडेल? ( Imp Question )
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एका बागेतील 150 झाडांपैकी 12% आंब्याची आहेत. तर बागेत इतर प्रकारची झाडे कीती आहेत? ( STI - 1996 )
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एका आगगाडीचा वेग 10 m/sec. असल्यास तिचा ताशी वेग किती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) दसादशे 10% दराने 5000 रूपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज कीती?
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3
स्पष्टीकरणा सहीत उत्तर https://t.me/mathtrick3

Q) एक रक्कम 4 वर्षात तिप्पट होते तर ती किती वर्षात 10 पट होईल?
Anonymous voting

स्पष्टीकरण : - A = 10 दिवस B = 15 दिवस ★ दोघे मिळून काम A × B Trick : - --------. A+ B. 10 × 15. 150 = ------------- =. -------. = 6 दिवस 10 + 15 25 https://t.me/mathtrick3

Q) A हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यास B ला 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous voting

Q) A, B आणि C चे सरासरी वय 20 वर्षे आहे. जर A आणि B चे सरासरी वय 19 वर्षे आहे. तर C चे वय कीती?
Anonymous voting

Q) सोडवा 0.4 × 0.4 × 0.4 ÷ 0.04 × 0.4 ( PSI 1990 )
Anonymous voting

स्पष्टीकरणा सहीत उत्तर
स्पष्टीकरणा सहीत उत्तर

Q) दसादशे 8% दराने एखाद्या रकमेची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील? ( IMP Question )
Anonymous voting

Q) 3 च्या पहिल्या 5 गुणकांची सरासरी कीती?
Anonymous voting