🔴 COMBINE_TEST 🔴
✅ सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो.🔥🔥 😱 सर्व नामांकित क्लासचे टेस्ट सिरीज 2024 मोफत ✅ सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅ PDF download करून घ्या ✅ 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल
Більше42 555
Підписники
-324 години
-317 днів
+61230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨 आरोग्य विभाग भरती सर्व Notes फ्री मध्ये Download करून घ्या 👩⚕️
1) आरोग्य सेवक पुरुष 40% - Download
2) आरोग्य सेवक पुरुष 50% - Download
3) आरोग्य सेविका सहाय्याक- Download
4) ग्रामसेवक - Download
❤ 1
Luxurious,
Shining 💫,
Pin Drop Silence📌
Air Conditioning Halls with Gigabyte WiFi
*Totally Class 1 & 2 Officer's Recommendations Seats Structures With Comfortable seating Arrangement.* 💫🌟
. 💥 स्टडी झोन 💥
💎 हाय स्पीड वाय फाय.
💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित
💎 पूर्णपणे वातानुकूलित
💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल
💎 RO थंडगार पिण्याचे पाणी
💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह
💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट.
💎 डोळे संरक्षण लाईट
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
Фото недоступнеДивитись в Telegram
राजे,
तुमच्यावर लिहणारे भरपूर असतील,
तुम्हाला वाचणारे भरपूर असतील,
पण मला
तुम्हाला, तुमच्या विचारांना डोक्यात घ्यायचं आहे,
नुसतं डोक्यात घ्यायचंच नाही तर
आचरणात आणायचं आहे,
तुमचे शेकडो गुण आहेत
त्यापैकी मला एक तरी गुण आत्मसात करता यायला हवाच
दरवर्षी माझी हिच आदरांजली असेल,
फुलांना कशाला सुकवायचे उगाच
त्यापेक्षा माझे शीर झुकवेल मी प्रत्येक वेळी.....
कल्लोळ, गोंधळ नकोय मला
कारण तुम्हाला उमगून घेण्यासाठी खुद्द पुस्तकाची पाने अपुरी आहेत
बस त्या प्रत्येक पानावरच्या अक्षरांना समजून घेत छत्रपती पात्र उलगडायचं आहे.....
तरीही आपण पूर्णपणे समजाल असे नाही
पण प्रयत्न मात्र वाया जाणार नाही एवढं नक्की.....
राजे,
मानाचा मुजरा.....!
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
👌 5👍 4
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
JD IAS अकॅडमी पुणे
JD9.pdf1.44 MB
JD8.pdf1.49 MB
JD7.pdf1.47 MB
👍 4
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Фото недоступнеДивитись в Telegram
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
Join @MPSC_NEWS
👍 4
Repost from 🔴 नोकरीच्या जाहिराती 🔴उदय बुक सेंटर
Фото недоступнеДивитись в Telegram
सरकारमध्ये सर्वाधिक कालावधीसाठी भारताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती (4 जून पर्यंतची आकडेवारी)
1) नरेंद्र मोदी - 12 Years CM & 10 Years PM
2) पंडित नेहरू - 17 Years PM
3) इंदिरा गांधी - 16 Years PM
4) मनमोहनसिंग - 10 Years PM
➗➗➗➗➗➗
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
SIAC entrance exam
🤭 पूर्ण जाहिरात वाचा..
✍🏻 पूर्ण माहिती Website वर दिली आहे.
📌 सर्वांनी फॉर्म भरा. 🙏🏻
👍 8🎉 2🥰 1🏆 1
Фото недоступнеДивитись в Telegram
↪️ लवकरच आपण कम्बाईन व राज्यसेवा पूर्व परीक्षाभिमुख मोफत नकाशे TELGRAM वर सुरू करणार आहोत
↪️ मागच्या वेळेस दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद💥🙏 यावेळी पन तुमचा प्रतिसाद आवश्यक असेल
👍सर्वानी झेरॉक्स काढून ठेवा लवकरच सुरू करू....
👍 27