cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🔴 COMBINE_TEST 🔴

✅ सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो.🔥🔥 😱 सर्व नामांकित क्लासचे टेस्ट सिरीज 2024 मोफत ✅ सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅ PDF download करून घ्या ✅ 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल

Більше
Рекламні дописи
42 581
Підписники
-1224 години
+577 днів
+73930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभसकाळ😍😍
Показати все...
35👍 13🥰 1
चालू घडामोडी MCQs जानेवारी 2024.pdf
Показати все...
👍 9 3
🎯विज्ञान विषयाची detail A to Z strategy यापूर्वीच upload केलेली आहे.ज्यांनी वाचली नसेल त्यांनी Part-1 नक्की वाचून घ्या.त्यात VVIMP DOs and Don'ts,Myths,Score कसा करायचा?,Imp Topics, सुरुवात कुठून, Best sources?विज्ञानाची भीती कशी घालवायची? आणि इतर बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.ज्यांनी तो msg वाचला नसेल तो खालील लिंक वर क्लिक करून पाहिले वाचून घ्या. 👇👇👇 ✅Science detail strategy Part-1 👉https://t.me/mpscvastad/1282 ✅आता विज्ञानाचे घटक विस्तृत देत आहोत👉रसायनशास्त्र | Chemistry⭕ ✍️द्रव्याची संकल्पना : solid liquid gases च्या संकल्पना, evaporation - condensation - sublimation, degree Celsius to farenhite temp conversion ✍️ द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण : संमिश्र(alloys), compound mixture difference अशा संकल्पना,solute solvent सारख्या गोष्टी. ✍️ अणू व त्याची संकल्पना : डाल्टन थॉम्पसन रुथरफॉर्ड नील बोहर चे अणुच्या संकल्पना,at number at mass या च्या संकल्पना, बाँड चे प्रकार ,isotope, isobar ,isotone ✍️ आवर्त सारणी : dobenier triads मधील element, mod. periodic table त्या मध्ये मूलद्रव्याच्या बदलणाऱ्या properties etc, महत्वाचे मूलद्रव्य ✍️खनिजे आणि धातुके : खनिजे धातुक ची chemical formulae , ✍️ कार्बन जग : alkane alkene alkyne या चे फॉर्म्युला, कोलासाचे प्रकार, saturated unsaturated hydrocarbon etc ✍️ आम्ल अम्लारी क्षार : litmus test, pH महत्वाच्या गोष्टींचा, lawry bronsted acid base theory, Lewis acid base theory ✍️ किरणउत्सरिता आणि आण्विक रसायनशास्त्र : अल्फा बीटा ग्यामा किरणा मधील difference आणि radioactive मूलद्रव्यांचा मेडिकल मध्ये वापर ✍️ भस्के सरांच्या पुस्तकातील शेवटचा miscellaneous topic वाचून घेणे ⭕ भौतिकशास्त्र | Physics⭕: ✍️ Measurements: महत्वाचे units ✍️ गती आणि प्रकार : गतीचे समीकरणे आणि त्यावरील गणिते , ✍️ गतिविषयक नियम : न्यूटन laws ,types of forces आणि त्या वरील गणिते ✍️ गुरुत्वार्षण : उंची आणि खोली नुसार गुरुत्वाकर्षण मध्ये होणारे बदल आणि त्यावरील गणित., Orbital velocity escape velocity , Kepler laws, KE PE etc ✍️ दाब: buoynat force, density, Pascal law आणि त्या वरील गणित ✍️ऊर्जा कार्य आणि शक्ती : गतिज आणि स्थितिज ऊर्जा , law of conservation of energy, या वरील गणित ✍️ध्वनी : wavelength, frequency, amplitude, pitch या संकल्पना, infrasonic audible and ultrasonic sound मधील फरक, Sonar आणि गणित ✍️प्रकाश : concave convex mirror , focal length, power of lens अशा संकल्पना आणि त्या वरील गणित, human eye त्यातील महत्वाचे भाग. ✍️विद्युत धारा: current ohms law , series parallel connection, joules law आणि त्या वरील गणित. ⭕ जीवशास्त्र | Biology ⭕ (पूर्वी दिल्याप्रमाणेच) ✍️ प्राण्यांचे वर्गीकरण ✍️मानवातील समन्वय ✍️ग्रंथी संप्रेरके आणि विकरे ✍️वनस्पती वर्गीकरण ✍️पोषण ✍️पेशी आणि कार्य ✍️रोग लक्षणे आणि चिन्हं ✍️STI शुभम सर (राज्यसेवा मुलाखत 2022 ) ✅Join:https://t.me/mpscvastad👇 विज्ञान A to Z Startegy part-1 बघितला नसेल तर नक्की वाचून घ्या.त्यासाठी 👇 इथे क्लिक करा.
Показати все...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

✨Part-1:Combine & राज्यसेवा 2024 पूर्व- विज्ञान विषय A to Z strategy विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून avg गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.(

https://t.me/mpscvastad)

👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला…

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 🔴 सामान्य अध्ययन (GS) 4 अर्थव्यवस्था व विज्ञान-तंत्रज्ञान
Показати все...
👍 2
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 🔴वर्णनात्मक/Descriptive पेपर मराठी व इंग्रजी
Показати все...
👍 1
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 🔴सामान्य अध्ययन 2 भारतीय संविधान व भारतीय राजकारण
Показати все...
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी/Objective पेपर 🔴मराठी व इंग्रजी
Показати все...
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 🔴सामान्य अध्ययन 3 मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD/HR)
Показати все...
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 🔴सामान्य अध्ययन GS1 इतिहास व भूगोल-पर्यावरण
Показати все...
खूप प्रॉब्लेम येतील आयुष्यामध्ये पण त्याला कायम तोंड देत चालायचं , कारण आत्ता जर थांबलात तर पुन्हा काहीच हाती नाही लागायचं अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण त्यातून आपल्याला वाट काढता आली पाहिजे... Strong आहेस तू खूप असं स्वतःला समजून सांगता आलं पाहिजे... रडू वाटल तर बिंदास रडायचं पण जास्त विचार करत बसून वेळ वाया नाही घालवायचा... आयुष्यामध्ये काही झालं तरी आपल्या ध्येयचा मार्ग कधीच नाही सोडायचा.. जे ठरवलं आहे ते मिळे पर्यंत शांत नाही बसायचं... अडचणी फक्त आपलं सामर्थ्य पाहण्यासाठी येत असतात , त्यांना जर घाबरून गप्प बसल तर लक्षात घ्या आपण आपला ध्येयचा मार्ग भरकटलो आहोत... स्वतःला कायम positive ठेवा. आणि आपली ध्येयाची वाट निरंतर चालत रहा एक दिवस नक्कीच यश मिळेल...!! सर्वांना All the best 👍❤️
Показати все...
🔥 20👍 7🎉 1