✍गणित मार्गदर्शन, किनवट👨🎓
👉सम्पर्क- @shreekendre 🔰Follow Instagram 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151 🔰YouTube लिंक👇👇👇 https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA
Більше87 037
Підписники
+1224 години
+897 днів
+1230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
#GR
✅♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.
👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..
👍 18❤ 1
✅ काही माणसे मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर 6 माणसे निघून गेली तर तेच काम करण्यासाठी 18 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे होती❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 16
- 12
- 18
- 20
👍 6
✅ काही मजूर मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर 6 मजूर आणखी वाढले तर तेच काम 8 दिवस आधी पूर्ण होते, तर सुरुवातीला किती मजूर होते❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 8
- 9
- 14
- 12
👍 7
यापुढील टॉपिक टेस्ट पंचायतराज व समाजसुधारक या दोन घटकांवरती घेण्यात येतील.👍👍
👍 4❤ 1
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨
➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल.
➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.
🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖
➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर.
➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट.
➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत.
➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता.
सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥
📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
👍 3❤ 1🔥 1🫡 1
#Police_bharti #Update
पोलीस भरती ग्राउंड आचारसंहितेनंतर लगेचच सुरुवात होणार...
04 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता तसेच उन्हाची तीव्रता पाहून ग्राउंड सकाळच्या सत्रात होणार.
👍 10🔥 7
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून प्रवेश पत्र 2 मे 2024 ला 11 पासुन उच्च न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध होतील
👍 6
✅ एका कंत्राटदाराने 50 मजूरासह 80 दिवसात एक रस्ता बनवून देण्याचे काम स्वीकारले. पण 48 दिवसात त्याला असे निदर्शनास आले की, 1/3 काम पूर्ण झाले आहे. तर त्याला तो रस्ता 8 दिवस आधी पूर्ण करायचा आहे. तर आणखी किती जास्त मजूर लागतील❓
✔Join:@ganitmargdarshnAnonymous voting
- 80
- 90
- 130
- 150
👍 14