cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC-UPSC Katta

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ  ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs.  ➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs ➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs  ➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs ➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs ➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs ➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ ➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ ➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs  ➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : @Ni3_Ahirrao ➥ ✆ Helpline : @Contact_mukatta_bot

Більше
Рекламні дописи
19 991
Підписники
-524 години
-617 днів
-29230 днів
Час активного постингу

Триває завантаження даних...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Аналітика публікацій
ДописиПерегляди
Поширення
Динаміка переглядів
01
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती Payment - 29,200 to 92,300 Last Date - 27 May 2024 Apply link https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
1111Loading...
02
Media files
990Loading...
03
Media files
1110Loading...
04
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक, निवडणूक आयोगाने पुढे ढकलली.🙏 👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
1021Loading...
05
⭕️ प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी 29व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 54 वर्षांचे असताना, कामीने रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:25 वाजता 8,849 मीटर शिखर गाठले आणि सेव्हन समिट ट्रेक्सने आयोजित केलेल्या गिर्यारोहकांच्या गटाचे नेतृत्व केले. 1992 मध्ये त्याचा उल्लेखनीय प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून त्यांनी K2, Cho Oyu, Lhotse आणि Manaslu यासह जगातील अनेक सर्वोच्च शिखरे निर्भयपणे जिंकली आहेत. कामीच्या समर्पण आणि कौशल्याने गिर्यारोहणाच्या इतिहासात त्याचे स्थान मजबूत केले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
1121Loading...
06
🔰भारताने जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा जनरेटर बनवला आहे 👉एम्बरच्या अहवालानुसार, जपानला मागे टाकत भारत 2023 मध्ये जगातील तिस-या क्रमांकाचा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला. 👉भारताने 2015 मध्ये नवव्या स्थानावरून 2024 मध्ये तिसऱ्या स्थानावर आपली जलद वाढ दाखवली. 👉ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2024 ने सौर ऊर्जेमध्ये भारताचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आहे, ज्यामध्ये सौर ऊर्जा जागतिक 5.5% आणि भारताच्या वीज उत्पादनात 5.8% आहे. ----------------------------------------------------------------
4876Loading...
07
Media files
5490Loading...
08
Media files
5781Loading...
09
दोन पूर्व न्यायाधीश आणि काही पत्रकार मिळून काँग्रेस आणि BJP ला Debate साठी आमंत्रित केले आहे. काँग्रेस कडून राहुल गांधी ने हे आमंत्रण स्वीकारले आहे. आता BJP कडून कोण येईल?? भारतीय राजकारण मध्ये अमेरिका प्रमाणे top leaders डिबेट होईल का?
4550Loading...
10
Media files
4100Loading...
11
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
4020Loading...
12
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
3750Loading...
13
Media files
4730Loading...
14
यथावकाश...नक्कीच पहा 🙏 Trailer out today 5:00 p.m. ✍❤️यथावकाश कहानी स्पर्धा परीक्षा वाल्यांची... App Download link - https://play.vdojar.com/m/download
4811Loading...
15
Media files
5950Loading...
16
गरजू पर्यत पोहोचवा...! 🖤
5681Loading...
17
Media files
5580Loading...
18
Why Singapore is Zero trash?
5734Loading...
19
Media files
4440Loading...
20
प्रेरणादायी ❤️🙏
4564Loading...
21
Media files
4520Loading...
22
UGC #NET अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ.. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस - 15/05/2024🎯👆
4510Loading...
23
Media files
3810Loading...
24
🎯 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *13 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच AI साठी ISO 42001: 2023 प्रमाणपत्र प्राप्त करणारी जगातील पहिली IT कंपनी कोणती ठरली ?* *उत्तर* – Infosys 🔖 *प्रश्न.2) महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नुकताच पहिला कायदा कोणत्या देशाने स्वीकारला ?* *उत्तर* – युरोपियन युनियन - EU 🔖 *प्रश्न.3) वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट २०२४ नुसार अनिवासी भारतीयांनी २०२२ मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलर हून अधिक रक्कम पाठवली ?* *उत्तर* – १११ अब्ज डॉलर 🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली ?* *उत्तर* – राजस्थान - ४६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 🔖 *प्रश्न.5) १२ ते १५ मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे होणार आहेत ?* *उत्तर* – भुवनेश्वर येथे 🔖 *प्रश्न.6) 22व्या आशियाई टीम स्क्वॉश चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – वेलवन सेंथिलकुमार यांची 🔖 *प्रश्न.7) अलिकडेच कृषीकल्पने शेतकरी उत्पादन संघटनांसाठी भारतातील पहिला प्रवेगक कार्यक्रम कोठे सुरू केला ?* *उत्तर* – बेंगलोर येथे 🔖 *प्रश्न.8) यावर्षीच्या पुलित्झर पुरस्कारा मध्ये कोणत्या वृतसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?* *उत्तर* – रॉयटर्स 🔖 *प्रश्न.9) पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदू चा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत किती टक्क्यांनी घटला ?* *उत्तर* – ७.८२ टक्क्यांनी 🔖 *प्रश्न.10) potato फेस्टिवल चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?* *उत्तर* – नागालँड 🔖 *प्रश्न.11) कोणत्या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले ?* *उत्तर* – भारत आणि फ्रान्स Ubale Parshuram सर 🙏
4273Loading...
25
Media files
3910Loading...
26
🎯लष्कराला १८ मे रोजी मिळणार पहिले हर्मीस-९०० स्टारलायनर ! 🕹पाकची संपूर्ण पश्चिम सीमा कवेत; 'चिते की चाल, बाज की नजर'! 💡हर्मीस-९०० ची वैशिष्ट्ये :- 📌टार्गेट किलिंग : उदाहरणार्थ वाहनातील केवळ चालकाला मारायचे आहे आणि प्रवाशांना मात्र इजा होऊ द्यायची नाही, तर तेही हे ड्रोन करेल. 📌बिग टार्गेटिंग : कोणत्याही क्षेत्रातील मोठे लक्ष्य नष्ट करायचे असेल तर ही बाबही या ड्रोनसाठी सहजसाध्य आहे. १० मीटरच्या त्रिज्येतील कोणत्याही गोष्टीचा ते नाश करू शकेल.
4082Loading...
27
हर्मीस 900👆
4182Loading...
28
Media files
4290Loading...
29
👆🎯भारतातील पहिल्या महिला वकील कॉर्निलीया सोराबजी यांनी बॅरिस्टर म्हणून नोंदवलेल्या घटनेला 100 वर्षे पूर्ण......
4486Loading...
30
Media files
5190Loading...
31
♦️पनवेल महानगरपालिका All Shifts Clerk Papers 👉 #ZP च्या येणाऱ्या परीक्षा साठी उपयोगी पडतील.. नक्कीच पाहून घ्या. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
5224Loading...
32
Media files
5203Loading...
33
Media files
6560Loading...
34
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
6410Loading...
35
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
5240Loading...
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती Payment - 29,200 to 92,300 Last Date - 27 May 2024 Apply link https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🆘JOIN TELEGRAM :- https://t.me/MPSC_ONLY
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram