आरोग्यसेवक/आरोग्यसेविका भरती 2019
महाराष्ट्रातील सर्व होतकरू विध्यार्थ्यांना आरोग्यसेवक पदासाठी मार्गदर्शन करणे हा आमचा हेतू आहे आमच्या चॅनेल वर जाहिरातीला पूर्णपणे बंदी आहे. @mhgadmin
Більше599
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
👍कोविड-19 महामारी दरम्यान नागरिकांना विनामुल्य व कॅशलेस विमा संरक्षण देणारे देशातील पहिले राज्य:-
महाराष्ट्र
👍प्लाझमा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य- दिल्ली.
👍कोविड़ - 19 साठी पुल टेस्टींग सुरू करणारे देशातील पहिले राज्य
-उत्तरप्रदेश.
👍 कोविड 19 च्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य- आंध्रप्रदेश.
👍भारताची कोरोनाविरोधातील पहिली स्वदेशी लस
कोव्हॅक्सीन
👍जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस - स्फुटणिक V (रशिया)
👍कोरोना विरोधातील लसीकरणाला सुरूवात करणारा
पहिला देश- रशिया
👍 कोरोना विरोधातील लसीच्या व्यापक व आपत्कालीन वापराला परवानगी देणारा जगातील पहिला देश- ब्रिटन
👍भारतामध्ये आपत्कालीन व मर्यादीत वापर करण्यासाठी परवानगी मिळालेल्या लसी -कोव्हॅक्सीन व कोव्हिशिल्ड.
👍कोरोनाची लस टोचून घेणारी जगातील पहिली व्यक्ति- मागरिट किनन (ब्रिटन)
👍भारतामध्ये लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी- फायझर.
👍 भारतामध्ये लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी - सिरम
@arogyasevak2019
Показати все...
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न।यामधून 100% प्रश्न येतील।बघा,नाहीतर पश्चाताप होईल
maharashtra health bharti gk most imp maharashtra arogya vibhag bharti mcq arogya bharti gk आरोग्य भर्ती gk arogya bharti previous year paper
Hall Ticket
» महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग- ग्रुप C & ग्रुप D भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र
👉🏻https://bit.ly/ArogyaVibhagCard
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र
Maharashtra Public Health Department, Aarogya Vibhag Bharti 2021 Group C Posts. Arogya Vibhag HallTicket, Arogya Vibhag Admit Card.
डोळ्याचा कोणता भाग हा किरणांना नियंत्रित करतो?Anonymous voting
- रेटिना
- आयरीस
- वरीलपैकी दोन्ही
- वरील दोन्ही नाही
Оберіть інший тариф
На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.