सरळसेवा मार्गदर्शन
15 965
Підписники
-1524 години
-757 днів
-13430 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from MPSC NEWS
Фото недоступне
ग्रामसेवक, आरोग्यसेवक परीक्षांसाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी शिल्लक 😢
परीक्षेच्या अंतिम काळात काय वाचू आणि काय नको हे समजत नाहीये 🤷♂️
त्यात हा IBPS पॅटर्न थोडा अवघड च असतो 🫡
पण आता मित्रांनो टेंशन घेण्याची गरज नाही 😇
तुमच्या साठीच आपण घेऊन आलो आहोत👇
✅ Revision Notes + Topic Wise Test Papers
परीक्षेच्या अंतिम काळात हे All In One स्टडी मटेरियल Revision साठी बेस्ट राहील 👍
✔️ अधिक माहितीसाठी 7276426806 इकडे व्हॉट्सअप करा किंवा खालील लिंक वरून मेसेज करा.👇
https://wa.me/message/5XBT2FFFGAIWB1
स्टडी मटेरियल मिळवा आणि अभ्यासाला गती द्या.
4200
भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे ?Anonymous voting
- दाल
- लोणार
- सांबर
- वुलर
3800
तिलारी धरण कुठल्या दोन राज्यांचे संयुक्त प्रकल्प आहे ?Anonymous voting
- महाराष्ट्र - कर्नाटक
- महाराष्ट्र - केरळ
- महाराष्ट्र - गोवा
- यापैकी नाही
4400
भारतातील खालीलपैकी कोणते शहर ' गुलाबी शहर ' म्हणून ओळखले जाते ?Anonymous voting
- बनारस
- जयपुर
- अमृतसर
- पतियाळा
4000
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा 2023-24 🥳
🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था .
⭐️ सराव पेपर चे पूर्ण वेळापत्रक वरील फोटोमध्ये पाहून घ्या.
📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत.
➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥
📌 सराव पेपर फी - 99/-
➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो)
📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
😔http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
👍 1
8100
Фото недоступне
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत
मोफत टेस्ट सिरीज घेण्यात येत आहेत
👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/BssuiWITysT39QOWr4nGW8
https://chat.whatsapp.com/BssuiWITysT39QOWr4nGW8
ज्यांनी जॉईन केले नाही लगेच करून घ्या...
16000
तिरंगा बर्फीला नुकताच GI टॅग मिळाला आहे, ती उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरा मधील आहे?Anonymous voting
- अयोध्या
- लखनऊ
- कानपूर
- वाराणसी
19100
Фото недоступне
प्रादेशिक घडामोडी
▪️लडाखमधील कारगिलला पहिले
महिला पोलीस ठाणे
▪️आधारला लिंक जन्म नोंदणी सुरू
करणारे नागालँड हे ईशान्येकडील
पहिले राज्य
▪️रांची भारतातील पहिले सोलर सिटी
➖ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील
रांची ही जागतिक वारसा स्थळ
भारतातील पहिले सौर सिटी
➖ ठिकाण रांची जवळ नगोरी
➖ क्षमता तीन मेगावॅट
➖ रांची हे भारतातील पहिले संरक्षण
ठरले आहे.
▪️ घोल गुजरातचा राज्य मासा
▪️आदिवासींना मूलभूत कागदपत्रे
उपलब्ध वायनाड जिल्हा केरळ
Join - @MPSC_News
महत्वाचे आहे save करून ठेवा..
15820
🚦सामान्य ज्ञान
💬 बाह्य अंतराळाच्या शांतीपूर्ण वापरासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघ समिती (UN COPUOS)
- स्थापना: वर्ष 1958;
- सदस्य: 95.
💬 बाह्य अंतराळ व्यवहारांसाठी संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालय (UNOOSA)
- स्थापना: 13 डिसेंबर 1958;
-मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
💬 वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)
- स्थापना: 26 सप्टेंबर 1942;
- मुख्यालय: नवी दिल्ली.
💬 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
- स्थापना: वर्ष 1940;
- मुख्यालय: बेंगळुरू.
💬 भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
- स्थापना: 2 एप्रिल 1990;
- मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.
💬 राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)
- स्थापना: वर्ष 2008;
- मुख्यालय: नवी दिल्ली.
13620
Фото недоступне
🔰 पोलीस भरतीला 1000% विचारला जाणारा प्रश्न.
✅ प्रश्न :- खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते.?
🔰 कर्नाळा अभयारण्य ✅
🔰 मेळघाट अभयारण्य ✅
🔰 रेहेकुरी अभयारण्य ✅
🔰 यापैकी नाही ✅
🔰 योग्य उत्तर पहा ✅
4700