uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

DepartmentaL PSI MPSC NoteS & LaW 🎯

DepartmentaL PSI MPSC NoteS & LaW 🎯

Відкрити в Telegram

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
4 545
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
SRPF, group 4 , nagpur सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी https://t.me/NaD_KhakichA_PolicE_BhartichA_MH

1 मे 2022 महाराष्ट्र दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
1 मे 2022 महाराष्ट्र दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस

♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या.. आपल्याला OMR वर काय माहिती भरायची
♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या.. आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते.. 1. Name of examination 2. Roll number 3. Question booklet number 4. Question booklet series (A, B, C, D) 5. Subject CODE (हॉलतिकीट वर असतो ) 6. तुमची सही.. candidate signature 7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा. 8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही.. 9. Question किती attempt केले ते लिहणे.शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात.. एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या.. 👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला घ्या 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Screenshot_2022_04_23_19_32_08_31_e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f.jpg5.27 KB

Departmental psi 2021-22 answer key 🗝️
+1
Departmental psi 2021-22 answer key 🗝️

Dep_PSI_पूर्व_परीक्षा_भूगोल_2022_.pdf11.50 MB

Dep_PSI_पूर्व_परीक्षा_2022_इतिहास_.pdf37.64 MB

Dept. PSI Solution 16 April 22.pdf6.90 KB

Document 402.pdf19.86 MB

Dept PSI English Answer Key 2022 - Yuvraj Academy.pdf1.23 KB

सर्वांना जे आजच्या विभागीय पोलिस उपनिरीक्षक पदा साठी बसले आहे ज्यांचा आज paper आहे त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

-2147483648_-220003.webp0.19 KB

♻️ अयोगाचे कार्य ♻️ ◼️राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे. ◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे. ◼️मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे. ◼️अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे. ◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @polity4all ➥ @HistoryBySachin

https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes ♻️ आयोगाचे कार्य ♻️ ◼️राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे. ◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे. ◼️मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे. ◼️अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे. ◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes

♻️ आयोगाचे कार्य ♻️ ◼️राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे. ◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे. ◼️मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे. ◼️अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे. ◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes

♻️ आयोगाचे कार्य ♻️ ◼️राज्यसरकारला कर्मचार्‍यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे. ◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे. ◼️मुलकी अधिकार्‍यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे. ◼️अधिकार्‍यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे. ◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes

photo content

*राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)* *उद्या आपण आपला #प्रजासत्ताक_दिवस साजरा करतोय.* २६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले. सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात. संकलन * https://t.me/PoliceBharti_CurrentAffairs_MPSC