🟣 राज्य उत्पादन शुल्क विभाग
11 367
Підписники
-924 години
-717 днів
-36230 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from ग्रामसेवक परीक्षा
✅ ग्रामसेवक टेस्ट सिरीज 2023✅
⭐एकूण - 10 TEST ( online )
5 Test pdf
Total - 15 Test
✔️ वेळ - 1 तास
रुपये - 149 99
सर्व टेस्ट लगेच मिळतील
🧠 Test स्वरूप
तांत्रिक - 40 प्रश्न
मराठी - 15 प्रश्न
English - 15 प्रश्न
सामान्यज्ञान - 15 प्रश्न
गणित व बुद्धिमत्ता - 15 प्रश्न
⭐️टीप -
✅सर्व TEST कितीपण वेळा सोडवू शकता.
✅TEST Submitted केल्यानंतर अपल्याला PDF डाउनलोड करता येईल.
✅TEST SUBMITTED केल्यानंतर आपल्याला आपला स्कोर समजेल.
जॉईन टेस्ट
https://wa.me/917058302091
https://wa.me/917058302091
▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE
▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.
▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.
▪️Source:- ग्रामविकास विभाग.
Repost from SB ACADEMY
🟥 आजच आपल्या इंस्टाग्राम पेज ला जॉईन करा व अपडेट्स मध्ये राहा..
https://www.instagram.com/sb_academy_1
https://www.instagram.com/sb_academy_1
Repost from SB ACADEMY
5345] दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ❓
[ नागपूर पोलीस 2018 ]Anonymous voting
- सामाजिक
- क्रीडा
- साहित्य
- चित्रपट
Repost from SB ACADEMY
5344] जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई, 30 सोडून सर्व म्हशी, व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळतात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती ❓
[ नागपूर पोलीस 2018 ]Anonymous voting
- 44
- 20
- 34
- 12
Repost from SB ACADEMY
5343] 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल.
[ नागपूर पोलीस 2018 ]Anonymous voting
- मंगळवार
- शनिवार
- बुधवार
- गुरुवार
Repost from SB ACADEMY
5341] स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली ❓
[ नागपूर पोलीस 2018 ]Anonymous voting
- जवाहरलाल नेहरू
- सुभाषचंद्र बोस
- महात्मा गांधी
- बाळ गंगाधर टिळक
Repost from SB ACADEMY
नागालँड ची राजधानी कोणती ❓
[ नागपूर पोलीस 2018 ]Anonymous voting
- दिसपूर
- इंफाळ
- कोहिमा
- इटानगर
Repost from SB ACADEMY
▪️ परभणी पोलीस दलात 141 पदांसाठी 12 हजारांवर अर्ज
• पोलीस शिपाई 111 पदांसाठी 6,224 अर्ज
• चालक पदाच्या 30 जागांसाठी 5,036 अर्ज
Repost from SB ACADEMY
▪️नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल..
Repost from SB ACADEMY
▪️चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..