Pune Jobs
शासकीय ,निमशासकीय ,तसेच इतरही महत्वाचा संस्थांमधील रिक्त जागांची माहिती व पुण्यात जॉब करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हे teligram चॅनल सुरू केलं आहे .एमपीएससी ,यूपीएससी ,बँकिंग ,एसएससी, इतरही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे हे चॅनल आहे plz Chanel शेअर करा .
БільшеКраїна не вказанаМова не вказанаКатегорія не вказана
1 005
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Показати все...
नक्की काय काय करू जॉब करू की MPSC देऊ ? दोन्ही एकत्रित कस करता येईल .
Показати все...
SC & ST बेरोजगार युवकांसाठी विद्यावेतनसह मोफत प्रशिक्षण .1000 RS प्रती महिना .
या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक अनुसुचित जाती तथा अनुसुचित जमातीच्या पात्र उमेदवारांनी दिनांक 18 ऑगस्ट 2020 पूर्वी प्रवेशाकरीता दिलेल्या
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6gD7qe88Oio59N-d283XZ3b7ORp0fGfLcxdiit7o-9Cj4lw/viewformऑनलाईन लिंक वर अर्ज भरावा . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमचे टेलिग्राम चैनल जॉईन करा
https://t.me/newindia2020Download our App
https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicfhttps://t.me/newindia2020
न्यू इंडिया करिअर फोरम पुणे आपल्या सर्वांसाठी
✍ राज्यसेवा पुर्व मुख्य व संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेसाठी
अत्यंत महत्त्वाचा विषय " प्राकृतिक भूगोल " यावर ऑनलाइन क्रॅश कोर्स घेऊन येत आहे.
✍ या क्रॅश कोर्सची वैशिष्ट्ये
हा संपूर्ण कोर्स खालील पुस्तकांवर ( प्राकृतिक घटकांवर ) आधारित आहे
इयत्ता 11 वी प्राकृतिक भूगोल ( नवीन )
इयत्ता 11 वी प्राकृतिक भूगोल ( जुने )
इयत्ता 9 वी प्राकृतिक भूगोल ( नवीन )
इयत्ता 8 वी प्राकृतिक भूगोल ( जुने )
इयत्ता 6 ते 8 ( नवीन - महत्वाचे घटक )
✍ या कोर्सनंतर तुम्हाला पुन्हा स्टेट बोर्ड वाचण्याची गरज पडणार नाही कारण या कोर्समध्ये सर्व पुस्तकातील प्रश्न कृती कारणे शोधात्मक प्रश्न सविस्तर एक्सप्लेन केले आहेत .
✍ घटक शिकवल्यानंतर नंतर त्या घटकावरील प्रश्न सुद्धा यामध्ये घेतले जातील
✍ डेमो लेक्चरh https://youtu.be/_origOwmJhI
ऍप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.nicf
डाउनलोड केले असल्यास खालील लिंक वर जाऊन कोर्स परचेस करा .http://on-app.in/app/oc/30969/nicf
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व मुख्य परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि टू द पॉईंट क्लास नोट्स तुम्ही तुमच्या मोबाईलवर केव्हाही आणि कधीही वाचू शकता. 🧑💻
डाऊनलोड करा न्यू इंडिया करियर फोरमचे ॲप आणि सबस्क्राईब करा क्लास नोट्स क्रॅश कोर्सला 👩💻
http://on-app.in/app/oc/7206/nicf