cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (𝐌𝐏𝐒𝐂)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ ◆ सर्व टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या जातील ◆ 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 प्रश्न उत्तरे ◆ महत्वाच्या 𝐏𝐃𝐅𝐬 फाइल्स ◆ नोट्स ◆ 𝐌𝐏𝐒𝐂 सह सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆

Більше
Рекламні дописи
9 895
Підписники
-224 години
+27 днів
-7830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

काळ नक्कीच कठीण आहे; Court Case असल्यामुळे वेळ लागेल. 13 मे 2024 च्या आत निकाल लागला तर चांगलंच आहे, कारण त्या नंतर 13 मे 2024 ते 09 जून 2024 Bombay High Court ला Summer Vacation आहे. MAT सुद्धा 13 मे 2024 पासून 09 जून 2024 च्या दरम्यान Summer Vacation आहे. त्यामुळे चर्चांमध्ये पडायचं की आपली Typing practice आणि राज्यसेवेचा अभ्यास करायचा हे स्वतःच स्वतः निवडा. ©AdityaGarkal Join @mpsctipss
Показати все...
👍 2🤷‍♂ 1
आज मुलांनी कॉल केला असता clerk निकलावरती कोर्ट केस आहे म्हणून सांगितले🤔 Join @mpsctipss
Показати все...
◆ नामदार श्रीनिवासशास्त्री, ◆ ठक्करबाप्पा, ◆ ना. म. जोशी, ◆  गो. कृ. देवधर, ◆ श्री. ग. वझे, ◆ न. अ. द्रविड, ◆  हृदयनाथ कुंझरू, ◆ कोडाप्पाराव, ◆ ए. डी. मणी भारत सेवक समाज सदस्य👆👆 🔥JOIN @OFFICER_HUB
Показати все...
माननीय सचिव मॅडम, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई विषय:- लिपिक-टंकलेखक 2022 प्रतीक्षा यादी लवकर घोषित करणेबाबत. मा. महोदय, विनंती पूर्वक कळवितो की, लिपिक टंकलेखक 2022 अंतिम निवड यादी लागून 4 महिने होत आहेत. शिफारस केलेल्या 248 उमेवारांची नियुक्ती आदेश 16 मार्च 2024 रोजी रद्द करण्यात आली आहे. आता नियुक्ती आदेश रद्द होऊन जवळपास महिना पूर्ण होईल. त्यामुळे लवकरात लवकर प्रतीक्षायादी लावण्यात यावी अशी सर्व प्रतीक्षायादीतील उमेदवाराकडून आपणास विनंती करण्यात येते. आपले विश्वासू समस्त Clerk 2022 प्रतीक्षायादी तील उमेदवार 📌खालील मेल 📧वर मेल सेंड करा👍 [email protected] [email protected]
Показати все...
राज्यसेवा पूर्व ला अर्थव्यवस्था यामध्ये कोणत्या घटकांवर व उपघटकांवर भर द्यावा.👆👆💐 Focus Point:- Analysis By Dhananjay Mate Sir 👆💐
Показати все...
अंजली जाधव(वय २०) नावाची बीड ची मुलगी आहे. तिला Brain Hemorrhage झालेले आहे. सामान्य घरातील मुलगी असून वेळेवर उपचार झाले तर ती बरी होऊ शकते. सध्या ती JJ Hospital येथे उपचार घेत आहे.तरी आपल्या सर्वांच्या मदतीने ती बरी होईल.🙏🙏 माहित Verified आहे. दि.६ मे २०२४ *This fundraiser on Milaap is live.* Here are the details: Fundraiser title - *Support Anjali To Recover From Brain hemorrhage* Fundraiser story - My name is sambhaji and I am here to raise funds for my relative Anjali who is 20 years old. Anjali lives in Beed, Maharashtra with his/her children & relatives. Anjali is suffering from Brain hemorrhage/Cerebral hemorrhage from the few days. She is currently admitted and receiving treatment in JJ Hospital. Until now, we've spent about Rs. 1,00,000. we've arranged amount from savings & loans. In the next few days, we need Rs.5,00,000. more for Further treatment. Please come forward to support my cause. Any contribution will be of immense help. Do contribute and share this crowdfunding fundra Contribute now : https://milaap.org/fundraisers/support-anjali-207/deeplink?deeplink_type=paytm Read more : https://milaap.org/fundraisers/support-anjali-207?mlp_referrer_id=9507549&utm_medium=cmp_created&utm_source=WhatsApp
Показати все...
🎯मुहूर्त 30 जून 2024 🔥
Показати все...
🔥 1
फक्त 12 वी पास आणि पदवीधरांनसाठी विप्रो मध्ये जॉब 🔥JOIN @OFFICER_HUB
Показати все...
MPSC e-News letter अंक 5 वा 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 Join @LakshyaaMPSC
Показати все...
Biology Selective Mpsc Exam Oriented Compilation By @SudarshanJaybhay State Board(6 वी ते 12 वी), Ncert आणि Lucent च्या Selective Chapters ची Exam Oriented PDF Join @TheMpscDecoded
Показати все...