uk
Feedback
Operation ' ऑफलाईन '🔥

Operation ' ऑफलाईन '🔥

Закритий канал

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
406
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
#Operation_ऑफलाईन ✅🔥🔥 Retweet...🔥🔥🔥

जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥 उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग संबंधित आहे....

MPSC Exam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित https://educareerworld.com/news/mpsc-exam-0e966deb--0e966deb-eeb6-4db8-a740-4e16ee2e5135

उदाहरण म्हणून खाली आपण Poll टाकत आहोत, ज्यावरून फक्त उमेदवारांच्या मनात काय आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल, पण, आपली मागणी हीच आहे की, मा. आयोगाने त्यांच्या official Telegram ह्याच प्रकारे Poll घ्यावा. ( ही फक्त सुरुवात आहे, रात्री एक Surprise देऊया 🤝 )

Opeartion ऑफलाईन 🔥

🤩 OPEN BYUDJETDA BARCHA PUL OLADI, SIZ HAM! 🫵 ✅ Sizlar uchun 100% to’lov qilayotgan ISHONCHLI bot topdim! ⚡️@OpenBudgetGovBot barchaga PUL TASHLAMOQDA! 📨 1 TA OVOZ — 50 000 SO’M 🫂 Do’stingiz uchun - 10 000 SO’M 🤯 BOTDAN KUNIGA 500 MING SO’MGACHA ISHLASHMOQDA! 🎁 Bundan tashqari har bir ovozingiz sizga iPhone 17 Pro smarfoni yutib olish imkoniyatini beradi! 🔥👇 XOZIROQ BOSHLANG 👉 @OpenBudgetGovBot

Do Vote 👍

एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात वणीत विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा 'ऑफलाइन परीक्षा घ्या, पेपरफुटी रोखा' – हजारो स्पर्धा परीक्षार्थींचा बुलंद आवाज नॉर्मलायझेशन रद्द करा; परीक्षा शुल्क कमी करा – विद्यार्थ्यांचे शासनाला निवेदन वणी : एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात तसेच वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ वणी येथे गुरुवार, २ जुलै रोजी हजारो स्पर्धा परीक्षार्थी युवक-युवतींनी भव्य एल्गार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्वीप्रमाणे पारदर्शक ऑफलाइन परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली. ऑनलाइन परीक्षा पद्धतीत अनेक प्रकारचे घोटाळे होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्नपत्रिका दिल्याने समान संधीच्या तत्त्वाला धक्का बसत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. याशिवाय, पेपरफुटीच्या घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे, तसेच शासनाने दरवर्षी परीक्षांचे निश्चित वेळापत्रक आणि रिक्त पदांचा तपशील आगाऊ जाहीर करावा, अशा विविध मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव तसेच जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या एल्गार मोर्चामध्ये वणीसह परिसरातील हजारो स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात मोर्चाची व्यापक चर्चा रंगली असून, शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

काल रोहित दादा समोर आयोगाने प्रसिद्ध पत्रकामध्ये जी चुकीची माहिती दिली होती त्या संदर्भात. मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले... जास्तीत जास्त retweet करून मागणी करा आता नाही तर कधीच नाही...

Sizni ko‘rishganida “woow😮😮” deyishsinmi? 🔮 Unutilmas nickname tanlang! ➡️ @Niklar_Robot

ऑफलाईन परीक्षा संबंधी आपला प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये, धाराशिव जिल्ह्याचे आमदार आ .कैलास दादा पाटील साहेब यांच्यामार्फत प्रश्न उपस्थित केला जाणार आहे... त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे... आपण आपले होतील तेवढे प्रयत्न करत आहोत. वैयक्तिकरित्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भविष्यासाठी स्वतः वैयक्तिक प्रयत्न करणे गरजेचे आहे... #Operation_ऑफलाईन