🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Відкрити в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
1 646
Підписники
+524 години
+327 днів
+3230 день
Архів дописів
🏢 द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🏢
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय 🤩
🏆"यशाची शिखरे गाठण्यासाठी, यशस्वी मार्गदर्शकाची आवश्यकता असते...."🚀
📃 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
⭐️2014 ते 2025 पर्यंतच्या पोलिस भरतीच्या प्रश्नाचा आवाका घेऊन तयार करण्यात बाजारातील एकमेव पुस्तक म्हणजे यशोमार्ग होय.
⭐️ पोलीस भरतीतील सामान्य ज्ञानावरील वाढते प्रश्न पाहता कमी वेळेत महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करून निवडक भागाचा वारंवार सराव करण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले अप्रतिम पुस्तक
⭐️ कमी वेळेत आवृत्ती व्हावी या दृष्टिकोनातून सहज सोपी भाषा वापरलेली आहे
⭐️ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक घटकाला महत्त्व देऊन फापट पसारा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
⭐️पोलीस भरती सामान्य ज्ञान वरील वन स्टॉप सोल्युशन म्हणजे यशोमार्ग...
📜 मार्गदर्शक आणि लेखक 📜
🤵 मार्गदर्शक:
उत्तम पवार (PSI, ना. तहसीलदार) - संचालक: द लॉयन्स अकॅडमी, लातूर
🤵 संकलन व लेखन:
शिवाजी पवार सर - द लॉयन्स अकॅडमी, लातूर
🚨वर्दीचे स्वप्न आता होईल पूर्ण! 👮♂️
🚓 पोलीस भरती 'यशोमार्ग' ⭐️
🛍 खास ऑफर! 🛍
📕 मुळ किंमत: ₹२५० 💵
🛍 सवलत: ५०% ऑफ (डिस्काउंट) 🎁
🛍 सवलत किंमत: ₹१२५ 🔥
🛍 डिलीव्हरी चार्जेस: ₹५१ 🔖
🇸🇽 एकूण किंमत: फक्त ₹१७६ (घरपोच मिळेल)
💰 पेमेंटची माहिती 👇👇
👨💻खालील नंबरवर 🌎 💸 (PhonePe/GPay) करा: 7498184797
📣 ५०% सवलतीत उपलब्ध! केवळ १७६ रुपयांत पुस्तक घरपोच मिळवा.🎉
📩☎️ संपर्क:
7498184797 | 9518788364 | 9028314222
👍 आजच आपली प्रत आरक्षित करा!👌
द लायन्स अकॅडमी लातूर प्रकाशित पोलिस भरती व सरळसेवा यासाठी “ यशोमार्ग “ या पुस्तकातील सॅम्पल कॉपी विद्यार्थीमित्रासाठी ……..
*आदरणीय शिवाजी पवार सर,*
आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची सह्याद्रीसारखी अढळ,
भारताच्या हिमालयाएवढी भव्य,
आणि विचारांचा विस्तार जगाच्या अथांग महासागरांइतका व्यापक आहे.
महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेले आपले ज्ञान,
गंगा–ब्रहमपुत्राच्या खोऱ्याइतके समृद्ध,
थारच्या वाळवंटातील जिद्दीप्रमाणे कठोर,
आणि अमेझॉनच्या वर्षावनांप्रमाणे जीवनदायी आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना
अक्षांश–रेखांशांची अचूक दिशा देता,
नकाशावाचनाच्या कौशल्यातून त्यांना विश्वदर्शन घडवता,
आणि स्पर्धा परीक्षांच्या विस्तीर्ण भूमीवर
आत्मविश्वासाचे ध्रुवतारे प्रज्वलित करता.
MPSC–UPSC च्या अभ्यासविश्वात
आपले मार्गदर्शन म्हणजे जणू
हिमालयातील अचल शिखर,
ज्याच्या आधाराने असंख्य विद्यार्थी
यशाच्या एव्हरेस्टवर झेपावतात.
या वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी
आपल्या आयुष्याचा प्रत्येक वर्ष
नव्या खंडाच्या शोधासारखा प्रेरणादायी ठरो,
यशाची सीमारेषा सतत विस्तारत राहो,
आणि आपल्या कार्याची कीर्ती
भारताच्या नकाशावरून जगाच्या नकाशावर झळकत राहो.
आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!..💐 🌏🎂✨
