ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
428
Подписчики
Нет данных24 часа
+77 дней
+630 дней
Архив постов
आयसीसी स्पर्धांमधील सलग सर्वाधिक विजय ICC स्पर्धामध्ये सलग 16 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताने रचला 1] भारत : 16 सामने (टी-20 विश्वचषक (2024), चॅम्पियन्स ट्रॉफी (2025), टी-20 विश्वचषक (2026) 2] ऑस्ट्रेलिया : 15 सामने (चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 ते विश्वचषक 2007) भारताने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा ICC स्पर्धामधील सलग 15 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

दिल्लीत "AI समिट" ला सुरुवात जगातील सर्वात मोठ्या 'AI समिट'ला दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र
दिल्लीत "AI समिट" ला सुरुवात जगातील सर्वात मोठ्या 'AI समिट'ला दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. AI बाबत (जागतिक शिखर परिषद) AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी 16 फेब्रुवारीपासून आयोजित केली आहे यामध्ये 45+ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे.

बांगलादेशात 'BNP' ची सत्ता ➡️ 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर वि
बांगलादेशात 'BNP' ची सत्ता ➡️ 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला. ⭕️ जमात-ए-इस्लामी (68 जागा), बीएनपीचे मित्र पक्ष (3 जागा), तर इतर पक्षांना सहा जागा मिळाल्या आहेत. (दोन जागांचे निकाल राखीव आहेत). तारिक रहमान घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान आज बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांना शपथ देतील. 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला. 👉या शपथविधीला भारतातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व इतर प्रतिनिधी असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय गो-संस्कृती संग्रहालय मथुरेत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठात देशातील पहिले राष्ट्रीय गो-संस्कृती संग्रहालय स्थापन केले जाणार आहे

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला पराभूत केले. भारत-पाक आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 75 हून अधिक धावा करणारा इशान किशन, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा अभिषेक शर्मा हा आशिष नेहरा (भारत) आणि इमरुल काग्रेस (बांगलादेश) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला. सामनावीर : ईशान किशन [40 चेंडूत 77 धावा]

कोटक महिंद्रा बँक इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्यांचा (e-signatures) वापर करून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) परवाना जारी करणारी
कोटक महिंद्रा बँक इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्यांचा (e-signatures) वापर करून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक ठरली आहे. बँकेने भौतिक कागदपत्रांशिवाय (paperless) पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे FPI खाते उघडले असून, ही सेवा परदेशी गुंतवणूकदारांसाठी सुलभता वाढवणारी आहे.

उत्तर कोरिया पूर्व आशियातील एक अण्वस्त्रधारी हुकूमशाही देश आहे. राजधानी "प्योंगयांग "आहे किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखालील हा
उत्तर कोरिया पूर्व आशियातील एक अण्वस्त्रधारी हुकूमशाही देश आहे. राजधानी "प्योंगयांग "आहे किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखालील हा देश जागतिक स्तरावर एकटा पडला असून कडक निर्बंध आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी ओळखला जातो. कोरियन द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भागात स्थित राजधानी आणि मोठे शहर प्योंगयांग. कम्युनिस्ट हुकूमशाही, जी सध्या किम कुटुंबाच्या  ताब्यात आहे प्रमुख भाषा कोरियन दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये उत्तर कोरियाची स्थापना झाली १९५०-५३ च्या कोरियन युद्धानंतर दक्षिण कोरियापासून  वेगळा झाला.उत्तर कोरियाकडे स्वतःचे अण्वस्त्र कार्यक्रम आहेत, ज्यामुळे जागतिक राजकारणात हा देश तणावाचे केंद्र राहिला आहे देश बंदिस्त  असून, आर्थिक निर्बंधांमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहे हा देश दक्षिण कोरियाला शत्रू देश मानतो. स्वतःला एकमेव कायदेशीर सरकार असल्याचा दावा करतो

बांगलादेशात 'BNP' ची सत्ता🔥🔥🔥 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर
बांगलादेशात 'BNP' ची सत्ता🔥🔥🔥 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' (BNP) ने एकूण 299 पैकी 209 जागांवर विजय मिळवला. जमात-ए-इस्लामी (68 जागा), बीएनपीचे मित्र पक्ष (3 जागा), तर इतर पक्षांना सहा जागा मिळाल्या आहेत. (दोन जागांचे निकाल राखीव आहेत). ♦️ बांगलादेश संसद. ✍️ एकूण जागा - 350 जागा. ✍️ थेट निवड - 300 जागा. ✍️ निवडणूक (2026) - 299 जागा. ✍️ महिलांसाठी राखीव - 50 जागा. ✍️ सरकार स्थापनेसाठी आवश्यक किमान संख्याबळ - 151 जागा.

जागतिक बाल कर्करोग दिन : 15 फेब्रुवारी जागतिक बाल कर्करोग दिन (ICCD) दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी जगभरात पाळला जातो. [बाल कर्कर
जागतिक बाल कर्करोग दिन : 15 फेब्रुवारी जागतिक बाल कर्करोग दिन (ICCD) दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी जगभरात पाळला जातो. [बाल कर्करोगासाठी 'सोनेरी रिबन' (Gold Ribbon) वापरली जाते.] उद्देश : बालपणीच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराचा सामना करणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी पाठिंबा दर्शवणे. सुरुवात : या दिवसाची सुरुवात 2002 मध्ये 'चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनल' (CCI) या संस्थेने केली होती.

◆ टी20 विश्वचषकाच्या इतिहासामध्ये अर्धशतक (50 धावा) झळकावणारा इशान किशन हा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे.

◆ आंद्रे गुरोव यांची बल्गेरियाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 12 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय उत्पादकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. ◆ भारतात 'राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह' दरवर्षी 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. ◆ जागतिक जन्मजात हृदय दोष दिन दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

◆ पंजाब राज्य सरकारने गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार'चा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

◆ 'भारत बोधन एआय परिषद 2026' चे आयोजन नवी दिल्ली शहरात करण्यात आले आहे. ◆ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

◆ महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी 'स्त्री सुरक्षा योजना' केरळ राज्याने सुरू केली आहे. ◆ भारताने दुर्मिळ प्रकारच्या आजारांसाठी पहिली 'राष्ट्रीय बायोबँक' सुरू केली आहे.

♦️ पंतप्रधान कार्यालयाचे 'सेवा तीर्थ'मध्ये स्थलांतर.. ✍️ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात पंतप्रधान सचिवालयाचे
♦️ पंतप्रधान कार्यालयाचे 'सेवा तीर्थ'मध्ये स्थलांतर.. ✍️ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात पंतप्रधान सचिवालयाचे नामकरण पंतप्रधान कार्यालय (PMO) असे करण्यात आले होते. (1977)

▪️लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी भारतीय संविधानातील कलम (Article 94-C) अंतर्गत तरतूद आहे. यानुसार, लोकसभेच्या तत्क
▪️लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी भारतीय संविधानातील कलम  (Article 94-C) अंतर्गत तरतूद आहे. यानुसार, लोकसभेच्या तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने (Effective Majority) ठराव मंजूर करून अध्यक्ष/उपसभापतींना पदावरून हटवता येते, ज्यासाठी 14  दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मुख्य मुद्दे: कलम 94 (C): लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया (Resolution for removal) प्रक्रिया: अध्यक्षांना हटवण्याचा ठराव लोकसभा सदस्यांच्या बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे. पूर्वसूचना: हा ठराव मांडण्यापूर्वी अध्यक्षांना 14 दिवस आधी सूचना देणे अनिवार्य आहे. इतर कारणे: लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ७ आणि ८ नुसार सदस्य अपात्र ठरल्यास

♦️ बांगलादेश संसद. ✍️ एकूण जागा - 350 जागा. ✍️ थेट निवड - 300 जागा. ✍️ निवडणूक (2026) - 299 जागा. ✍️ महिलांसाठी राखीव - 50 जा
♦️ बांगलादेश संसद. ✍️ एकूण जागा - 350 जागा. ✍️ थेट निवड - 300 जागा. ✍️ निवडणूक (2026) - 299 जागा. ✍️ महिलांसाठी राखीव - 50 जागा. ✍️ सरकार स्थापनेसाठी आवश्यक किमान संख्याबळ - 151 जागा.

♦️ औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, 2026 ✍️ फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेत सादर. ✍️ केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवी
♦️ औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, 2026 ✍️ फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेत सादर. ✍️ केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी सदरील विधेयक लोकसभेत मांडले. ✍️ ट्रेड युनियन, औद्योगिक रोजगार आणि औद्योगिक वादांशी संबंधित कायद्याची जागा हे विधेयक घेते. (ट्रेड युनियन कायदा, 1926; औद्योगिक रोजगार कायदा, 1946; औद्योगिक विवाद कायदा, 1947.) ✍️ या संहितेअंतर्गत कलम 104 मध्ये बचत तरतुदींचा समावेश करून कायद्यामध्ये सातत्य आणि कायदेशीर निश्चितता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

photo content