ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
426
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
+530 дней
Архив постов
हरियाणा सरकारने दिल्ली-NCR (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये 'कॅब ॲग्रीगेटर्स' आणि 'डिलिव्हरी पार्टनर्स' यांच्या ताफ्यात नवीन
हरियाणा सरकारने दिल्ली-NCR (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये 'कॅब ॲग्रीगेटर्स' आणि 'डिलिव्हरी पार्टनर्स' यांच्या ताफ्यात नवीन पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या समावेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे

जागतिक कासव दिन : 23 मे जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (Ame
जागतिक कासव दिन : 23 मे जागतिक कासव दिन हा दरवर्षी 23 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. [हा दिवस अमेरिकन टॉर्टॉईज रेस्क्यू (American Tortoise Rescue) या संस्थेने 2000 मध्ये सुरू केला.] 2026 ची थीम : "मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो!" (I Pledge to Help Turtles!) जागतिक कासव दिन 2025 ची थीम "Dancing Turtles Rock!" ही होती.

👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. �
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. 👉 Forex reserves मध्ये 1) परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets),2) सोने साठा, 3) SDRs 4) IMF मधील राखीव हिस्सा यांचा समावेश असतो. 👉 परकीय चलन साठा मजबूत असल्यास आयात, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटांना तोंड देणे सोपे जाते.

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे MAKE HAY WHILE THE SUN SHINES... ज्याला संधी ओळखता येते तो नक्कीच स्पर्धेत टिकून राहतो... फक्त ती आल
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे MAKE HAY WHILE THE SUN SHINES... ज्याला संधी ओळखता येते तो नक्कीच स्पर्धेत टिकून राहतो... फक्त ती आलेली संधी ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचा योग्यरित्या फायदा घेता आला पाहिजे. Melody ने The Indian Express ला पहिल्या page वर दिलेली ही ऍड खरोखरच ... STRIKE WHILE THE IRON IS HOT असच म्हणता येईल...

आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.

Excise constable जाहिरात जून / जुलै मध्ये ✅ ✅ ✅👍👍 532 +

आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

+1
जा. क्र. ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

ओपन ॲग्री ट्रेसेबिलिटी स्टॅक (OATS) हा अन्न व कृषी उत्पादनांच्या ट्रेसिबिलिटीसाठी विकसित करण्यात आलेला मुक्त आणि विश्वासार्ह जागतिक डिजिटल आराखडा असून, ‘महाट्रेस’ हे महाराष्ट्र शासनाने त्यावर आधारित विकसित केलेले अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक विश्वासार्हता मिळावी आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी ‘महाट्रेस’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची माहिती पारदर्शक आणि विश्वसनीय पद्धतीने उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे

'कॉकरोच जनता पार्टी' ची सुरुवात अभिजीत दिपके यांनी केली आहे. [हा एक अधिकृत राजकीय पक्ष नसून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उभी राह
'कॉकरोच जनता पार्टी' ची सुरुवात अभिजीत दिपके यांनी केली आहे. [हा एक अधिकृत राजकीय पक्ष नसून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उभी राहिलेली एक व्यंगात्मक राजकीय चळवळ आहे.] 'कॉक्रोच जनता पार्टी'चे आता कॉक्रोच इज बॅक या नावाने नवीन एक्स खाते सुरू करण्यात आले आहे.

जागतिक जैवविविधता दिन : 22 मे जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक जैवविविधता दिन 2026 ची संकल्पन
जागतिक जैवविविधता दिन : 22 मे जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक जैवविविधता दिन 2026 ची संकल्पना "जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती" (Be part of the Plan) ही आहे. जागतिक जैवविविधता दिन 2025 ची थीम "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास" ही हो

♦️#STI संभाव्य रिक्त पदे - 1017 👉31 मे 2026 पर्यंत आकडा..
♦️#STI संभाव्य रिक्त पदे - 1017 👉31 मे 2026 पर्यंत आकडा..

लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' ● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली
लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' ● लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली

♦️नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त जागा 👉 सर्वांनी ह्या जागांसाठी प्रयत्न केले पाहिजे..
♦️नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त जागा 👉 सर्वांनी ह्या जागांसाठी प्रयत्न केले पाहिजे..

मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर (AIB) आकारणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर (AIB) आकारणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे. [हा पुरस्कार
2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे. [हा पुरस्कार तैवानी लेखिका यांग शुआंग-झी आणि इंग्रजी अनुवादक लिन किंग यांना संयुक्तपणे जाहीर झाला.]

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकुळ 😅😄
+1
कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकुळ 😅😄

टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द. प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी. प्रतीक्षा यादी दोन वर्षा
टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द. प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी. प्रतीक्षा यादी दोन वर्षांसाठी केल्यामुळे उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे. याशिवाय टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिले जाते. त्यामुळे ते अधिकृत आहे. हे प्रमाणपत्र असल्याच्या आधारावरच उमेदवार पूर्व आणि मुख्य परीक्षा देऊ शकतो ‌. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. -महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.