mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
427
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
+530 дней
Архив постов
सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा क्षेत्र आणि ऑप्टिंग आउट हा धंदा झाला आहे का.....?
वरील ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये ८ लाखाची मागणी केली जात आहे...याबाबत शासन आणि आयोग या गोष्टी कधी गांभीर्याने घेणार आहे. रुजू होण्यापूर्वीच लाचखोरी हे नैतिकतेला धरून तरी आहे का.....?
याबाबत सर्व मोठ्या telegram Channel नी आवाज उठवणे गरजेचे आहे जर तुम्ही खरंच विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थी हिताचा विचार करत असाल तर...!
मुळात ऑप्टिंग आउट साठी पैसे मागण्याची हिंमतच कशी काय होऊ शकते.... अशा भामट्यांना गुन्हे दाखल करून कायमचे घरी बसवले पाहिजे... !
आता वेळ आली आहे अशा नीच आणि लाचखोर लोकांना धडा शिकवून एक आदर्श निर्माण करण्याची....!
माननीय मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाने याबाबत कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे....!
©Audio Credit Insight Mirror
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) ने भारतीय 'डीप-टेक' (Deep-tech) स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि त्यांना चालना देण्यासाठी अमेरिकेत त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे.
♦️राजा सुब्रमणी नवे सरसेनाध्यक्ष
👉व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन नौदलाचे प्रमुख..
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen N. S. Raja Subramani) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.
#Updated Current Eco
व्यक्तीविशेष
निधी छिब्बर यांची NITI आयोगाची CEO म्हणून नियुक्ती.
दुसऱ्या महिला व व्यक्ती म्हणून 5 व्या आहेत.
पक्षांचा पाठिंबा
● Congress: 5 जागा
● VCK: 2 जागा
● CPI: 2 जागा
● CPI(M): 2 जागा
■ एकूण = 107 + 5 + 2 + 2 + 2 = 118 (exact बहुमत) 🤞
मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जिल्हाधिकाऱ्यांचा घोटाळ्यामध्ये सहभाग
मराठवाडा का इतना भी नाम रोशन नहीं करना था😕
IRA IAS RTS Act Notes
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५याची प्रिंट घेऊ शकता😍 यात bare act ✍🏼सोप्या भाषेत आणि ✍🏼इंग्रजी key words सहित देण्याचा प्रयत्न केला आहे.
विडिओ पाहताना याची soft किंवा hard कॉपी सोबत असू द्या.🧞♂️
👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत ७०% जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव.
👉 संबंधित जिल्ह्याचे मूळ अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनाच ७०% आरक्षणाचा लाभ.
👉 उर्वरित ३०% जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी खुल्या राहणार.
👉 बाहेरील उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार.
👉 हा नियम आधी जाहिरात निघालेल्या प्रलंबित भरती प्रक्रियांनाही लागू.
👉 राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये निर्णय लागू होणार.
होर्मुझच्या सामुद्रधुनी संकटामुळे तेलदरवाढ
👉 होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता.
👉 पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम.
👉 होर्मुझ मार्ग हा जगातील सर्वाधिक व्यस्त तेलवाहतूक मार्ग मानला जातो.
👉 तेलदरवाढीमुळे जागतिक व्यापार, वाहतूक आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
#Updated Current Eco
👉Special Assistance to States for Capital Investment (SASCI योजना) Scheme 2026-27
👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये SASCI योजनेसाठी ₹2,00,000 कोटींची तरतूद.
👉 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते.
👉 हे कर्ज राज्यांच्या नियमित कर्जमर्यादेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिले जाते.
👉 उद्दिष्ट : भांडवली खर्च (Capital Expenditure) व पायाभूत सुविधा विकासाला गती देणे.
👉 निधी रचना :
₹1.75 लाख कोटी थेट उपलब्ध
₹25,000 कोटी राखीव (Buffer Fund)
जाहिरात क्रमांक ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक -
Tax Assistant - FINAL MERIT LIST
