ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
428
Подписчики
Нет данных24 часа
+77 дней
+630 дней
Архив постов
निवेदिता दुबे या एएआय (AAI) च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य आहेत. 🔹​पदभार: १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सद
निवेदिता दुबे या एएआय (AAI) च्या इतिहासातील त्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य आहेत. 🔹​पदभार: १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सदस्य (वित्त) म्हणून कार्यभार स्वीकारला. 🔸​अनुभव: त्यांना वित्त क्षेत्रात ३२ वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे. 🔹​पात्रता: त्या व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. 🔸​जबाबदारी: एएआयची आर्थिक धोरणे, बजेट आणि विमानतळ विकास प्रकल्पांचे आर्थिक नियोजन त्यांच्याकडे असेल.

#Updated Current Eco सहकाराबाबतचे जे कालबाह्य कायदे आहेत ते रद्द करण्यात येणार असून यासाठी सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली
#Updated Current Eco सहकाराबाबतचे जे कालबाह्य कायदे आहेत ते रद्द करण्यात येणार असून यासाठी सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे.💐💐👆👆

◆ पिल्लू AI हे आंध्र प्रदेशमध्ये लाँच केलेले व्हॉइस-आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग ॲप्लिकेशन आहे.

◆ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना "भूविज्ञानाचे नोबेल" म्हणून व्यापकपणे ओळखले जाणारे क्रॅफुर्ड पारितोषिक मिळाले. ◆ निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 13 वा संयुक्त विशेष दलांचा लष्करी सराव, खंजर-XIII (KHANJAR-XIII) आसाममधील मिसामारी येथे आयोजित केला जाणार आहे. ◆ पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) 2.0 मध्ये त्रिपुरा राज्याने देशभरात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

◆ संरक्षण मंत्रालयाने नागपूरस्थित यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला (DPSU) 2 फेब्रुवारी 2026 रोजी 'मिनीरत्न श्रेणी-I' चा दर्जा मंजूर केला आहे.

मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री 👉युमनाम खेमचंद सिंह 👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील.. ✔️ भाजप नेते युमनम खेमचंद सिंग यांची मण
मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री 👉युमनाम खेमचंद सिंह 👉 मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील.. ✔️ भाजप नेते युमनम खेमचंद सिंग यांची मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी २०२६ पासून राष्ट्रपती राजवटीचा जवळजवळ एक वर्षाचा कालावधी अधिकृतपणे संपत आहे. ✔️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय राजवट उठवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्याचा उद्देश राज्यात स्थिरता आणि संवैधानिक प्रशासन पुनर्संचयित करणे आहे.

मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री - नेमचा किपगेन....4 Feb 2026 पासून.
मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री - नेमचा किपगेन....4 Feb 2026 पासून.

1) पुण्याचे महापौर पदी :- मंजुषाताई नागपूरे 2) डिंपल मेहताच :- मीरा-भाईंदरच्या  महापौरपदी 3) पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर :- रवी लांडगे 4) ठाणे  महानगरपालिका महापौर :- शर्मिला पिंपोळकर 5) अहिल्यानगर महानगरपालिका महापौर :- ज्योती ताई गाडे

जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day) साजरा केला जातो. 20
जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day) साजरा केला जातो. 2026 ची थीम : "United by Unique" उद्देश : जागतिक कर्करोग दिन हा कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे, जो साल 2000 पासून दरवर्षी केला जातो. Note : भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' साजरा केला जातो.

युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे नवे मुख्यमंत्री! युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. [ते माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची जागा घेतील.] भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले आहे.

◆ "अग्नि परीक्षा" हा भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस यांच्यातील संयुक्त लष्करी सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. ◆ 2026-27 या वित्त वर्षासाठी वित्तीय तुटीचे (Fiscal Deficit) लक्ष 4.3 टक्के ठेवण्यात आले आहे. [2025-26 : 4.4%]

◆ जागतिक पाणथळ दिन दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ◆ जागतिक पाणथळ दिन 2026 ची थीम "पाणथळ जागा आणि पारंपारिक ज्ञान: सांस्कृतिक वारसा साजरा करणे" आहे. ◆ भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारताची पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल (LNG-Diesel Dual-Fuel) DEMU ट्रेन सुरू केली आहे. ◆ मेबेलाइन न्यू यॉर्कने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ची भारतातील नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

#Updated Current जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी.. 2026 ची जागतिक कर्करोग दिनाची थीम " युनायटेड बाय युनिक. " आहे.
#Updated Current जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी.. 2026 ची जागतिक कर्करोग दिनाची थीम " युनायटेड बाय युनिक. " आहे.

Eco Current योजना 👉e-NAM (e-National Agriculture Market) योजना 👉सुरुवात: १४ एप्रिल २०१६ ल योजना सुरू केली. 👉कृषी उत्पन्न बाजार समिती ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना जोडणे हे उद्दिष्ट आहे. 👉घोषवाक्य: एक राष्ट्र, एक बाजार 👉e-NAM योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरुवातीला १३३ कृषी उत्पन्न बाजा

1] 2026-27 या वित्त वर्षासाठी वित्तीय तुटीचे (Fiscal Deficit) लक्ष 4.3 टक्के ठेवण्यात आले आहे. [2025-26 : 4.4%] 2] सरकारने 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) व्यवहारांवरील करात वाढ "शेअर बाजारातील सट्टेबाजीला लगाम घालण्यासाठी" केली आहे.

◆ पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) प्रायोगिक तत्त्वावर 'NPS आरोग्य पेन्शन योजना' सुरू केली आहे.

◆ उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाटणा पक्षी अभयारण्य (97 वे) आणि गुजरातमधील कच्छमधील छारी-धांड (98 वे) या दोन नवीन जागांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

photo content

photo content

🔴 अर्थसंकल्प 2026-27 नुसार विविध तूटींचे प्रमाण पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे - राजकोषीय तूट - 4.30% महसुली तूट - 1.50% प्राथमिक
🔴 अर्थसंकल्प 2026-27 नुसार विविध तूटींचे प्रमाण पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे - राजकोषीय तूट - 4.30% महसुली तूट - 1.50% प्राथमिक तूट - 0.70% परिणामकारक महसुली तूट - 0.30%