mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
426
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
+530 дней
Архив постов
▪️ CDS पदी सुब्रमणी, नवे नौदलप्रमुख स्वामिनाथन
👉 लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एन.एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवे Chief of Defence Staff (CDS) म्हणून नियुक्ती.
👉 तिन्ही सैन्यदलांमध्ये (थल, जल, वायु) समन्वय मजबूत करणे ही प्रमुख जबाबदारी.
चर्चेतील राज्यपाल
◾️आसाम राज्यपाल - लक्ष्मण प्रसाद आचार्य
◾️तमिळनाडू राज्यपाल - राजेंद्र अर्लेकर
◾️केरळ राज्यपाल - राजेंद्र अर्लेकर
◾️पश्चिम बंगाल राज्यपाल - आर.एन. रवी
◾️पुदुचेरी राज्यपाल - के. कैलाशनाथन
Technical पदे mpsc मार्फत भरले जाणार असून येत्या 1 ते 2 महिन्यात advertise येतील.
त्यामध्ये परिक्षेचा पॅटर्न कोणताही असो single paper किंवा pre + mains दोन्ही पॅटर्न मध्ये इतिहास आणि भूगोल वर प्रश्न असणार आहेत ,
आणि ते state board च्या old 11th history आणि 10th geography मधून येतात.
परीक्षा योजना येऊ पर्यंत तुम्ही हे बुक 2 ते 3 वेळा read करून ठेवा... नक्कीच फायदा होईल
♦️ काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे #RTI कार्यकर्ते बनतात.. - सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावले..
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
✓ लिपिक टंकलेखक - 1400
✓ कर सहायक - 282
✓ उद्योग निरीक्षक - 09
एकूण - 1691
AMVI 461(वेगळा कट ऑफ👍)
#UPSC पूर्व हॉल तिकीट उपलब्ध..🔥
♦️#UPSC पूर्व परीक्षा 24 जून 2026 रोजी होणार..
👉 लिंक : upsconline.nic.in
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोग ई-न्यूज लेटर क्रमांक 13 (जानेवारी 2026 ते मार्च 2026) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे...
विधी अधिकारी (कंत्राटी) - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
+1
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ आणि जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक....
The Elephant was officially adopted as the symbol (or seal) of the Constituent Assembly of India.
It was chosen to represent the strength, royal legacy, and stable foundation of the Indian Constitution. Additionally, the four animals featured on the base of the Lion Capital of Ashoka (the National Emblem of India)—the Lion, Bull, Horse, and Elephant—are also deeply symbolic and printed on the Preamble's borders.
मा.आयोगाचे मा. सचिव महोदय महेंद्र हरपाळकर यांची आज मुलाखत घेण्यात आली काही तासांमध्ये ती LIVE दिसेल..... प्रश्न तर पोहचले उत्तर काय मिळाले ते कळेल काही तासांत OPTING OUT ,SKILL TEST , मेगा भरती सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही तासात ऐकायला मिळतील ☑️🔥🔥🔥
♦️प्रतीक्षा यादी, संमती विकल्प बंद.
👉 नवीन निर्णयामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी यापूर्वीही नव्हती. नवीन निर्णयाने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आयोगाचा उद्देश आहे. -महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी
