ru
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Больше
427
Подписчики
+124 часа
+47 дней
+630 дней
Архив постов
photo content
+1

👉 एकच कर वर्ष (Tax Year) लागू 👉 कर कायदा अधिक सोपा व स्पष्ट 👉 डिजिटल प्रणाली (E-filing, Faceless) वाढ 👉 स्टँडर्ड डिडक्शन
👉 एकच कर वर्ष (Tax Year) लागू 👉 कर कायदा अधिक सोपा व स्पष्ट 👉 डिजिटल प्रणाली (E-filing, Faceless) वाढ 👉 स्टँडर्ड डिडक्शन ₹75,000 👉 TDS/TCS सुलभीकरण व जलद Refund 👉 STT वाढ → ट्रेडिंग महाग 👉 F&O व्यवहारांवर कडक कर 👉 कॅपिटल गेन नियम सुलभ/एकसमान 👉 deductions/सवलती

Update कंबाईन गट ब 2026 PSI 310 जागा आयोगात
Update कंबाईन गट ब 2026 PSI 310 जागा आयोगात

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच.. 🌟 ✅ पहिल्या महिला मुख्य सचिव – सुजाता सौनिक 🏛️ ✅ पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DG)
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच.. 🌟 ✅ पहिल्या महिला मुख्य सचिव – सुजाता सौनिक 🏛️ ✅ पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DG) – रश्मी शुक्ला 👮‍♀️ ✅ पहिल्या महिला उपमुख्यमंत्री — सुनेत्रा पवार 🤝 ✅बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) पहिल्या महिला आयुक्त — अश्विनी भिडे.

2005 च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून 'आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर
2005 च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून 'आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन' आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

इटलीचा यानिक सिनर मियामी ओपन विजेता इटलीचा टेनिसपटू यानिक सिनर याने 2026 ची मियामी ओपन टेनिस स्पर्धा जिंकून विजेतेपद पटकावले
इटलीचा यानिक सिनर मियामी ओपन विजेता इटलीचा टेनिसपटू यानिक सिनर याने 2026 ची मियामी ओपन टेनिस स्पर्धा जिंकून विजेतेपद पटकावले आहे. [फायनलमध्ये यानिक सिनरने चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेकाचा पराभव केला.] सिनरने या संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता विजय मिळवला, असे करणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. या विजयामुळे सिनरने 'सनशाइन डबल' (इंडियन वेल्स आणि मियामी ओपन एकाच हंगामात जिंकणे) पूर्ण केला. 2017 मध्ये रॉजर फेडररनंतर असे करणारा तो पहिला पुरुष खेळाडू बनला.

शीतल देवीला सर्वोत्तम तिरंदाज पुरस्कार जम्मू-काश्मीरची 19 वर्षीय पॅरा-तिरंदाज शीतल देवी (भारत) हिला जागतिक तिरंदाजीने 2025 चा 'पॅरा आर्चर ऑफ द इयर' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवले आहे. दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक पॅरा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती हात नसलेली पहिली महिला ठरली आहे.

चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती : अमृता पुजारी (कोल्हापूर) उपविजेती : वेदिका सासने (कोल्हापूर) पुरस्का
चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती : अमृता पुजारी (कोल्हापूर) उपविजेती : वेदिका सासने (कोल्हापूर) पुरस्कार : विजेतीला 'किया सोनेट' कार आणि  चांदीची गदा ठिकाण : सोलापूर आयोजक : निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 च्या अंतिम लढतील कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेलाचा पराभव करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

एबेल पुरस्कार 2026 गणितातील प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2026 बॉन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मॅथेमॅटिक्सचे संचालक एमेरिटस, जर्मन गणितज्ञ गेर्ड फाल्टिंग्स यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप : 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर दिले जातात, जे 2026 मध्ये 770,000 डॉलर्सच्या समतुल्य आहे. स्थापना : नॉर्वेजियन सरकारने 01 जानेवारी 2002 रोजी अबेल पुरस्काराची स्थापना केली. एकमेव भारतीय विजेते (2007) :- एस. आर. श्रीनिवास वर्धन (भारतीय अमेरिकन नागरिक) Note : 2025 चा एबेल पुरस्कार जपानी गणितज्ञ मासाकी काशिवारा यांना देण्यात आला आहे.

भारतीय सैन्याच्या लेफ्टनेंट दीक्षा त्रिपाठी यांनी 'आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन' म्हणजेच 'AMAR' कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. [
भारतीय सैन्याच्या लेफ्टनेंट दीक्षा त्रिपाठी यांनी 'आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन' म्हणजेच 'AMAR' कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. [अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.] हा कोर्स पुण्यातील 'आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग' (AIPT) येथे पार पडला

पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगजक डॉ. विजयपत कै
पद्मभूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगजक डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे मुंबईत निधन झाले. भारत सरकारने त्यांच्या उद्योग, समाजकार्य आणि साहसी कामगिरीच्या योगदानासाठी 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय वायुसेनेने त्यांना मानद 'एअर कमोडोर' पद बहाल केले होते. [ते मुंबईचे 'शेरिफ' म्हणूनही कार्यरत होते.]

विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, 01 एप्रिलपासून लागू भारत सरकारने परदेशी प्रवाशांसाठी 01 एप्रिल 2026 पासून (अंद
विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, 01 एप्रिलपासून लागू भारत सरकारने परदेशी प्रवाशांसाठी 01 एप्रिल 2026 पासून (अंदाजे) डिजिटल ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य केले आहे. आता कागदी फॉर्मऐवजी, भारतात येण्यापूर्वी 72 तासांच्या आत अधिकृत पोर्टलवर (indianvisaonline.gov.in/earrival/) ऑनलाइन माहिती भरून QR कोड मिळवणे आवश्यक आहे.

भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात 80% घट भारतामध्ये 1990 च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यूदरात 80 टक्क्यांची घट
भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात 80% घट भारतामध्ये 1990 च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यूदरात 80 टक्क्यांची घट झाली आहे. भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे 70 च्या खाली आणण्याचे 'शाश्वत विकास ध्येय' 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले.

♦️ नवीन आयकर कायदा 1 एप्रिल पासून..... भारतामध्ये आयकर कायदा प्रामुख्याने Income Tax Act 1961 या कायद्यावर आधारित आहे
♦️ नवीन आयकर कायदा 1 एप्रिल पासून..... भारतामध्ये आयकर कायदा प्रामुख्याने Income Tax Act 1961 या कायद्यावर आधारित आहे

💐 मुंबई मनपाच्या इतिहासातील पहिली महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
💐 मुंबई मनपाच्या इतिहासातील पहिली महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती.

भारताच्या आगामी जनगणनेमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने
भारताच्या आगामी जनगणनेमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना देखील 'विवाहित' म्हणून केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत लिव्ह-इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानले जाईल. आतापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांचीच नोंद 'विवाहित' म्हणून केली जात असे. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

👉जागतिक आनंद अहवाल 2026 (World Happiness Report)  👉भारत रँक आणि स्कोअर: 👉2026 रँक: 116 वा 👉स्कोर: 4.536

👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍

साध्वी निरंजन ज्योती - राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष ■ नियुक्ती दिनांक - 18 मार्च 2026 रोजी ■ उत्तर प्रदेश च्या माजी खासदार ■ हंसराज गंगाराम आहिर यांची जागा घेतली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग माहिती ■ घटनात्मक आयोग ■ स्थापना: 1993 ■ 102 व्या संविधान दुरुस्ती कायदा, 2018 द्वारे घटनात्मक दर्जा मिळाला ■ भारतीय संविधानाच्या कलम 338-B अंतर्गत समाविष्ट ■ उद्देश - OBC वर्गांच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण, विकास...

photo content