mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
422
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
Нет данных30 дней
Архив постов
♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा फॉर्म संख्या..
👉 काल 6 लाखाच्या घरात असलेल्या अर्जांची संख्या आज दिवसात 7,18,933 पर्यंत पोहोचली आहे.. 5 ऑगस्ट तारीख शेवट आहे..
♦️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026.. 👉भारत चौथ्या स्थानी 👉13 सुवर्णपदक 👉17 रौप्य पदक 👉8 ब्राँझ पदक 👉 38 पदक एकूण..
♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 काल दुपारी 3 पर्यंत आलेले फॉर्म : 6,72,465 (अक्षरी : सहा लाख बहात्तर हजार चारशे पहासस्ट ) राहिलेल्या दोन ते तीन दिवसात सगळा विचार केला तर अंदाजित संपूर्ण जाहिरात साठी एकूण 9 लाख च्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे..🙏
परिशिष्ट 28 ते 73 मध्ये एकूण तांत्रिक आणि प्रशासकीय तब्बल 498 संवर्ग आहेत.
ती सर्व संवर्ग आयोगाकडे गेली आहेत.
लवकरच सु़धारित परीक्षा योजना जाहीर होईल
+1
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
केंद्रानं आदेश दिल्यानंतर आता सर्व राज्यात परीक्षांच्या बाबतीतल्या गैरव्यवहारावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू होईल. ह्या बाबतीतली महत्वाची आकडेवारी Indian Express नी दिली आहे.महाराष्ट्रात २००२ पासून (२४ वर्ष झाली) २०३ केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत. गेल्या २४ वर्षात २०३ केसेस ! .. व्यवस्था किती किडलेली आहे.
सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅
उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅
♦️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी):
👉 1539 +157 = Total जागा 1696
👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏
जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ .
मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा
