mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
421
Подписчики
+124 часа
+17 дней
+230 дней
Архив постов
जलसंपदा विभाग गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरती
प्राधिकरण कार्यालयाची बिंदू नामावली तयार करण्याकरीता आपल्या विभागामधील गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा कोटयातील कर्मचा-यांची संवर्गनिहाय माहीती तातडीने दिनांक 23/09/2026 रोजी पर्यत प्राधिकरणास उपलब्ध करून दयावी.
@ Nagpur ✌🏻.
स्पर्धा परीक्षा सुधारणा Task Force समितीसमोर
नागपूरमधील मुलांनी राज्यसेवा पुन्हा Objective आणि कायमस्वरूपी Offline परीक्षांची जोरदार मागणी केली 🔥
उर्वरित ठिकाणी देखील Task Force समोर पुन्हा Objective च पाहिजे याची मागणी करण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या मित्र-मैत्रिणींनी घ्यायची आहे.
Objective म्हणजे Lub ❣️...
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक २ - पहिली उत्तरतालिका
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक १ - पहिली उत्तरतालिका
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत..
"Descriptive pattern" मुळे सर्वात जास्त नुकसान तांत्रिक संवर्ग ( अभियांत्रिकी/कृषी/ #FSO) यांना झाले आहे....!
ज्यावेळी "राज्यसेवा जनरल" चे मार्क जाहीर झाले त्यावेळी "Descriptive Pattern" बाबत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे....!
मुळात "Descriptive Pattern" बाबत परिपूर्ण यंत्रणाच तयार नाही....!
पूर्वी "objective Pattern" असताना कोणत्याही विद्यार्थ्यांना कसलीही तक्रार नव्हती....!
मोठ्या प्रमाणात विरोध असताना घेतलेले निर्णय कश्याप्रकारे " हानिकारक" ठरतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे "Descriptive Pattern" आहे....!
परीक्षेबाबत " विश्वासार्हता" टिकवून ठेवण्यासाठी "Objective Pattern" बाबतचा निर्णय घेण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.....!
भरती परीक्षा सुधारणा – नागपूर विभाग
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.
समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वा., नियोजन भवन, सदर, नागपूर येथे उपस्थित राहणार आहेत.
समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी काय करावे?
दि. ०९ ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान आपले लेखी
निवेदन/सूचना/अभिप्राय अथवा समितीसमोर प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल:
1. प्रत्यक्ष: निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर यांची स्विय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.००
2. 📧 ई-मेल:nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभागातील विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा
परीक्षार्थी,पालक,शिक्षक,शैक्षणिक संस्था, तज्ञ व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण सुधारणा प्रक्रियेत आपल्या सूचना,अपेक्षा,अनुभव व अभिप्राय नोंदवून सक्रिय सहभाग घ्यावा.
👷♂️⚙️ कल्पनांना आकार देणाऱ्या प्रत्येक Engineer ला सलाम! 🇮🇳
पूल असो, इमारत असो, मशीन असो किंवा भविष्याचं तंत्रज्ञान…
Engineers फक्त Design करत नाहीत, ते भविष्य घडवतात! 🚀
💙 Happy Engineer’s Day!
15 September — अभियंता दिन
सर्व Engineering क्षेत्रातील अभियंत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
Think. Design. Build. Innovate.
✨
