cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

MPSC combinewala

फक्त कंबाईन आणि सरळसेवा कंबाईन साठी पाहिजे पाठांतर तर त्या दृष्टिकोनातून इथे update टाकले जातील

Больше
Рекламные посты
195
Подписчики
-124 часа
-67 дней
-1530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🌅 " आजचे सुविचार " 1) निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआप घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही, त्याच्यात कधीच बदल घडत नाही. Join @MPSCcombinewala
Показать все...
♦️सारथी, महाज्योती, बार्टी  अर्ज करण्याची  तारीख वाढली आहे. 👉 15 जुलै शेवटची तारीख ➡️ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा.
Показать все...
EWS to SEBC :* परीक्षेपूर्वीच प्रवर्ग बदलाची संधी देण्याबाबत आ. अभिमन्यू पवार साहेबांची सभागृहात मागणी. कृषी जाहिरात : कृषी विभागाची देखील पदे जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात मागणी केली आहे. एखादा महिना परीक्षा पुढे गेल्यास SEBC व कृषी हे दोन्ही विषय मार्गी लागतील त्यामुळे तसा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी. - अभिमन्यू पवार सर
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
8 जुलैच्या अतिवृष्टी मुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर आता 13 जुलै ला होईल 👍 नवीन हॉलतिकीट येतील प्रोफाइल चेक करत राहा.
Показать все...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 आताच मिळालेल्या माहिती नुसार...... थेट सूत्रच्या माहिती नुसार....... राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पुढे जाईल..... Join @MPSCcombinewala
Показать все...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 संयुक्त गट ब व क जाहिरात लवकरच 🔥🔥 👉🏻 20 जुलै च्या आधी जाहिरात येऊन जाईल अशी माहिती मिळाली आहे
Показать все...
👍 1😱 1
♦️ राज्यसेवा पुर्व परीक्षा 2024 प्रवेश प्रमाणपत्र (Admit cards) उपलब्ध.. 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login
Показать все...
MPSC: Online Application System

Web site created using create-react-app

Фото недоступноПоказать в Telegram
Coach sahab ☠️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
SEBC official GR
Показать все...
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.