cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨 मी पोलीस होणारचं 🚨🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ● विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ● चालु घडामोडी ● पोलीस भरती PDF Test ✅ दररोज 100 मार्कची फ्री टेस्ट सोडवा... 🔥

Больше
Рекламные посты
13 884
Подписчики
-1124 часа
-737 дней
-28130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

'मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो. या वाक्याचा प्रकार कोणता?Anonymous voting
  • संयुक्त वाक्य
  • मिश्र वाक्य
  • केवल वाक्य
  • महावाक्य
0 votes
'वाट ही संघर्षाची' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?Anonymous voting
  • नरेंद्र जाधव
  • डॉ विकास आमटे
  • अण्णा हजारे
  • विजय तेंडुलकर
0 votes
👍 3
पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?Anonymous voting
  • तमिळ
  • इंग्रजी
  • फारसी
  • पोर्तुगीज
0 votes
👍 2
तो फार हळू बोलतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
  • हळू
  • फार
  • तो
  • बोलतो
0 votes
👍 2
Фото недоступно
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
Показать все...
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now
✍ कोणतेही सूत्र न वापरता 1जून पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 ✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Показать все...
🔥 जॉईन करा 🔥
🔥 पोलीस भरती 2022-2023 विशेष टेस्ट सिरीज 🔥