cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 𝟏𝟒𝟎+ 𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐌𝐚𝐢𝐧𝐬 𝟐𝟎𝟐𝟒🚨

मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सर्वसमावेशक अभ्यासा साठी....

Больше
Рекламные посты
1 034
Подписчики
-124 часа
-27 дней
+430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Add नाही....... परीक्षेची तारीख नाही....... राज्यसेवा करत नाही....... म्हणून अभ्यास पण नाही. अशा चक्रात अडकले असाल तर जागे व्हा. संधीची वाट पाहून चालत नाही, संधी निर्माण करायची असतें. बाकी तुम्ही सुज्ञ आहात..... #combine शुभ रात्री 🙏
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
16 वा केंद्रीय वित्त आयोग 📌कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1. निरंजन राजाध्यक्ष 2. अजय नारायण झा 3. एनी जॉर्ज 4. सौम्य क्रांती घोष 🚫Bold केलेलं imp आहे पाठच करा... या वेळी पूर्व ला प्रश्न राहू शकतो. @Target140marks
Показать все...
#महत्वाचे 1) देशातील पहिले सौर शहर - सांची 2) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ- कोची 3) सौर उर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक - गुवाहाटी 4) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा (गुजरात) - 5) पहिली सोलर इलेक्ट्रिक कार - EVA 6) पहिली सौर क्रुझ बोट - आदित्य
Показать все...
✍AdvanceMPSC गेल्या वर्षी संयुक्त पूर्व ला प्रश्न आला होता बघून घ्या. @Target140marks
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
India's Rank - 109th, with on-track performance in Poverty reduction and Quality Education targets while decreasing progress in Sustainable Cities and Climate Action targets. #SDG #Economy #GS4
Показать все...
यात ऑपरेशन करून इतर add करा fact लिहून अधून मधून वाचत राहा.
Показать все...
💻अलीकडील काही महत्त्वाचे ऑपरेशन  ➖➖➖➖➖➖➖➖ 🔴ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी 🔴ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 🔴ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांचा शोध CBI कडून   🔴ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 🔴ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांगांचा  शोधासाठी  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 🔴ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया भूकंप मदत. 🔴ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामान परत मिळण्यासाठी  🔴ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारची मोहीम. ✍ AdvanceMPSC          पाठच करा प्रश्न येईलच
Показать все...
Current affairs पाठांतर आवश्यक आहे हे आधीच बोललो होतो पण ते कसे करायचे. तर एक छोटी बुक किंवा डायरी करा त्यात... पहिल्या घटना महत्त्वाचे आतापर्यंत विचारलेले पुरस्कार पहिले राज्य पहिले गाव Operation पुतळे नियुक्त्या (पहिल्या महिला must) रोग पहिल्यांदा दिसला ते ठिकाण पहिल्यांदा झालेल्या परिषदा अशा बाबी note करून पाठांतर करा इतर गोष्टी revise करत राहा .
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
📌आशुतोष गोवारीकर सेंट्र ट्रोपेज मेडलने सन्मानित 📌निर्माता आशुतोष गोवारीकर हे सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट निर्माता बनला आहे. पहिले असेल तर प्रश्न विचारण्यात येतो.... म्हणून लक्षात ठेवा
Показать все...
पोलिओ (Polio) कारक विषाणू : Entero virus प्रसार : दूषित अन्न व पाण्याद्वारे बाधीत अवयव : मध्यवर्ती चेतासंस्था (CNS) (Brain and spinal cord) उपचार : पोलिओवर दोन प्रकारच्या लसी वापरतात 1) साल्कची लस (इंजेक्शनने दिली जाते.) 2) सेबिनची लस (तोंडाद्वारे दिली जाते.) भारतात पल्स पोलिओ कार्यक्रमाची सुरुवात 9 डिसेंबर 1995 भारत पोलिओमुक्त : 27 मार्च 2014 पासून भारत पोलिओ मुक्त झाल्याचे WHO ने प्रमाणपत्र दिले.
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.