cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

मराठी चालू घडामोडी 2024

Join @Marathi_Chalu_Ghadamodi महाराष्ट्रातील चालू घडामोडी

Больше
Рекламные посты
2 934
Подписчики
-124 часа
-167 дней
-6730 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. 📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या. 📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇
Показать все...
📙 भूगोल स्टेट बोर्ड
📙 राज्यशास्त्र स्टेट बोर्ड
📙 विज्ञान स्टेट बोर्ड
📑 चालू घडामोडी Free Test
📙 अर्थशास्त्र स्टेट बोर्ड
📙 इतिहास स्टेट बोर्ड
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 हैदराबाद आजपासून आंध्रप्रदेशची राजधानी राहणार नाही; हैदराबादवर तेलंगणाचे नियंत्रण असणार ◾️आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 च्या कलम 5(1) नुसार, 2 जून 2024 पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. ◾️याच कायद्याच्या कलम 5(2) मध्ये हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे. ◾️06 जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
🌳 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🌳 ◾️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ◾️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ◾️पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ◾️वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ◾️वन संरक्षण अधिनियम 1980 ◾️जैवविविधता कायदा 2002 ◾️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010 ◾️प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ◾️राष्ट्रीय वन धोरण, 1988 ◾️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ◾️राष्ट्रीय जल धोरण, 2002 ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 महाराष्ट्र होणार साहिवाल गायींचे हब ! ◾️पुण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा राज्यातील पहिला प्रकल्प ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
चालू घडामोडी 𝐓𝐄𝐒𝐓 🚩🚩 ⭐ चालू घडामोडी 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 ✔️ 𝐓𝐄𝐒𝐓 41 आत्ताच उपलब्ध झाली आहे सर्वांनी लगेच सोडवा. ⏰  *𝐓𝐞𝐬𝐭* सोडवल्यावर लगेच *𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭* समजेल ❤️ मित्रांना जरूर पाठवा. Free 𝐓𝐄𝐒𝐓 With Explanation सर्वांनी सोडवा 🤩 ✔️ वेगवेगळ्या विषयांच्या 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐓𝐞𝐬𝐭 सोडवण्यासाठी आपल्या 🌐 chalughadamodimpsc. com वेबसाईट ला दररोज Google सर्च करून नक्की भेट द्या .👇 🌐. chalughadamodimpsc. com 👆 ( दररोज Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) 👆 ❤️ आजची चालू घडामोडी टेस्ट 🚩🚩 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️ ➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/ ➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/  ➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-41/ 👆आजची चालू घडामोडी 𝐓𝐞𝐬𝐭 🚩🚩 लिंक👆 मोफत विश्लेषण सहित Test देणारी महाराष्ट्रातील एकमेव वेबसाईट 🌐 याआधीच्या 🚩🚩 ही चालू घडामोडी टेस्ट पाहण्यासाठी येथे Click करा. ⬇️⬇️ https://t.me/ChaluGhadamodiMPSC/91653    👍                          🌐    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Показать все...
चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 41 | Current Affairs Special Test 41 - Chalu Ghadamodi

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP),

Фото недоступноПоказать в Telegram
🌏 जगातील सर्वात शांत शहर.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 सरकारी नोकरी मध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही.. ◾️सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
महाराष्ट्रातील हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यात असतो?Anonymous voting
  • सप्टेंबर
  • ऑक्टोबर
  • नोव्हेंबर
  • यापैकी नाही
0 votes
जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?Anonymous voting
  • मधमाश्या गुंतलेल्या - मधमाशांसाठी परत चांगले बनवा
  • मधमाशी गुंतलेली: मधमाशांची विविधता साजरी करणे
  • मधमाशी तरुणांशी गुंतलेली
  • मधमाशी परागकण-अनुकूल कृषी उत्पादनात गुंतलेली
0 votes
.........मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.Anonymous voting
  • गाळाची मृदा
  • काळी कापसाची मृदा
  • तांबडी मृदा
  • जांभी मृदा
0 votes