ru
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Открыть в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Больше
7 328
Подписчики
-224 часа
-437 дней
-14630 день
Архив постов
🔥 कोशिश कर , हल निकलेगा आज नहीं, तो कल निकलेगा। अर्जुन के तीर सा सध, मरुस्थल से भी जल निकलेगा। मेहनत कर , पौधों को पानी दे, बंजर जमीन से भी फल निकलेगा। ताकत जुटा, हिम्मत को आग दे, फौलाद का भी बल निकलेगा। जिंदा रख, दिल में उम्मीदों को, गरल के समंदर से भी गंगाजल निकलेगा। कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की, जो हैं आज थमा थमा सा, चल निकलेगा।                    💫 लेखक: आनंद परम 💫💫🌿🌿

📌मृद व जलसंधारण विभाग
📌मृद व जलसंधारण विभाग

🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन
🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन आले आहेत MPSC आणि UPSC च्या तयारीसाठी विशेष बॅचेस! 🎯 ​आता यशाचा मार्ग होईल अधिक सोपा! 🚀 ​📚 उपलब्ध कोर्सेस (Integrated Batches): 1️⃣ MPSC राज्यसेवा 2026: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 2️⃣ UPSC GS Comprehensive: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 3️⃣ महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब व गट क): 6 Month (पूर्व + मुख्य)
​🎁 धमाकेदार ऑफर: कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व Aspirants ना मिळेल "मोफत टॅब्लेट" (Free Tablet)! 📱✨
​✅ आमची वैशिष्ट्ये: ​👨‍🏫 अनुभवी शिक्षकवृंद ​📚 उत्तम अभ्यासक्रम साहित्य (Study Material) ​📖 अभ्यासिका (Library) सुविधा ​💻 Online | Offline दोन्ही माध्यमात उपलब्ध ​🗓 Free Demo Lecture: 18 डिसेंबर 2025
​📍 संपर्क व पत्ता: ​📞 Call: +91 8380012719 / 9289110083 ​🏢 Address: पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.
​🌐 Website: www.shubhraranjan.com ​⏳ वेळ वाया घालवू नका! आजच डेमो लेक्चरला या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

✅ 2000 Admission Done स्पर्धा खूप वाढली आहे मित्रानो आताच ऍडमिशन घ्या 💢 ऑफर price 40₹ 💢

VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त Rapid Revision Current नोट्स हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट ♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका  आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी ♦️2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) ♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न ✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा ♦️Telegram ID- @currentdose88

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

WCD पदभरती बाबत 👉 मृद व जलसंधारण विभागामार्फत मा. सचिव यांना #WCD पदभरतीबाबत TCS/IBPS मार्फत जलदगतीने भरण्यात यावे असे पत्र
WCD पदभरती बाबत 👉 मृद व जलसंधारण विभागामार्फत मा. सचिव यांना #WCD पदभरतीबाबत TCS/IBPS मार्फत जलदगतीने भरण्यात यावे असे पत्र पाठवण्यात आले...! © ENGG ASSOCIATION

✅ दिवसेंदिवस कट ऑफ का वाढत चालला आहे ? ✅ मी विश्लेषण केलेली काही कारणे 👇 🔺1) पेपर ची काठिण्यपातळी : 🔹माझ्या मते कट ऑफ जागा किती आल्यात याहीपेक्षा पेपर ची काठिण्यपातळी किती होती यावर अवलंबून असतो, मागच्या 4 ते 5 वर्षापासून पेपर थोडे सोपे यायला लागले आहेत त्यामुळे मुलांना मार्क्स जास्त पडत आहेत. 🔹पेपर सोपा म्हणजे काय ? पेपर PYQ वर आधारित येणे, आपण जे संदर्भ पुस्तके वाचतो त्यातून प्रश्न कव्हर होणे, unknown प्रश्नांची संख्या कमी असणे. उदा. पूर्वी इतिहास विषयाचे प्रश्न आणि आताचे येणारे इतिहास विषयाचे प्रश्न यात फरक आहे. तुलनेने सोपी प्रश्न येत आहेत. 🔺2) Availability of the material in concise form : 🔹कोरोना नंतर ऑनलाइन मटेरियल, वन डे रिव्हिजन बॅच, शॉर्ट नोट्स ते ही अगदी मोफत आणि क्वॉलिटी मटेरियल यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जे उमेदवार नोकरीवर आहेत किंवा ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही असे ते ह्या मटेरियल चे वारंवार कमी वेळेत रिव्हिजन करून परीक्षांमध्ये चांगले मार्क्स घेत आहेत परिणामी कट ऑफ वाढतो आहे. 🔹Consise मटेरियल उदा. आप्पा हातनुरे सरांचे दर्जेदार नोट्स व ठोकला. (परीक्षेत जसेच्या तसे प्रश्न पहायला मिळतात) 🔺3) गणित बुद्धिमत्ता या प्रश्नांची वाढलेली संख्या : 🔹हा फॅक्टर कट ऑफ वाढवण्यात फार महत्वाची भूमिका पार पाडत आहे. आधी यांच्या प्रश्नांची संख्या कमी व काठिण्यपातळी जास्त होती आता मात्र या प्रश्नांची संख्या जास्त व तुलनेने काठिण्यपातळी घसरलेली आहे सोबतच ढवळे सर आणि अरगडे सर ह्यांनी उमेदवारांना मोफत दर्जेदार मटेरियल उपलब्ध करून दिले आहे. वरील शिक्षकांचे व्हिडिओज बघून उमेदवार 15 + सहज मार्क्स घेत आहेत. परिणामी जिथे आधी मुलांना 8 ते 9 मार्क्स यायचे तिथे सरळ आता 16 ते 17 मार्क्स येत आहे म्हणजे gross मध्ये सरळ 7 ते 8 मार्क्स ची जास्तीची भर पडली आहे तुलनेने कट ऑफ वाढला. 🔺4) फ्री टेस्ट सिरीज आणि ट्रिक्स / लॉजिक / क्लृप्त्या : 🔹2020 च्या अगोदर प्रश्न सोडवण्याच्या ज्या ट्रिक्स/ क्लृप्त्या / लॉजिक टॉपरला माहित होत्या त्या आता जवळपास प्रत्येकाला माहीत आहेत. त्यामुळे उमेदवारांना unknown प्रश्नांच्या संदर्भात उत्तरापर्यंत कसे पोहोचायचे हे माहीत झाले आहे. 🔹टेस्ट सिरीज आता प्रॉपर सेंटर वर होत आहेत त्यामुळे मुलांना टाईम मॅनेजमेंट, प्रेशर कसे हॅण्डल करायचे हे अवगत झाले आहे. 🔺5) Gen Z चे वाढते प्रमाण : 🔹2000 मध्ये जन्म झालेले व त्याही पुढचे उमेदवार ह्यांची पेपर सोडवायची टेक्निक आणि जुन्या उमेदवारांची टेक्निक ह्यात फरक आहे हे उमेदवार जास्त प्रेशर घेत नाहीत cool mindset ने पेपरला जातात आणि भरघोस मार्क्स घेऊन बाहेर येतात. 👆(कारण ह्यांचे वय कमी आहे आणि बर्डन कमी आहे) ✅ मला उमजलेली वरील कारणे मार्क्स वाढवण्यात म्हणजेच काय तर फायनल कट ऑफ वाढवण्यात कारणीभूत आहेत. 🔴 मुलांचा अभ्यास वाढला म्हणून कट वाढतो काय ? 🔵 माझ्या मते ह्याचे उत्तर नाही असेच आहे. कारण ह्या क्षेत्रात अभ्यास करणारे 99.99 टक्के उमेदवार सारखीच पुस्तके वाचतो प्रत्येकजण तितक्याच प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्यामुळे जवळपास राज्यात टॉपर येणारा आणि त्याच परीक्षेत शेवटी येणारा (सिलेक्टेड उमेदवार) शिवाय काही मार्क्स ने मागे राहिलेला नॉन सिलेक्टेड उमेदवार ह्यांचा अभ्यास सारखाच असतो फरक असतो तो अभ्यासाच Utilisation कसा करतो त्यात...म्हणजे तुमचा अभ्यास किती याहीपेक्षा तुम्ही केलेल्या अभ्यासाचा वापर परीक्षेच्या एका तासात कसा केलाय हे जास्त महत्वाच ठरतं. त्यामुळे मुलांचा फार अभ्यास वाढला म्हणून कट ऑफ वाढला ही निव्वळ अंधश्रद्धा आहे असे मला तरी वाटतं. ©✍ अनिकेत.

💥कोकाटेच खात कोणाला..?
💥कोकाटेच खात कोणाला..?

📌गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
📌गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌 TRTI निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

💥भूमिअभिलेख💥 ♦️ निकाल डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लागेल.☑️☑️👍👍 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌 TRTI निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌Mahajyoti च्या जागा वाढ झालीच पाहिजे 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
📌गुप्ता समितीकडून ओबीसी प्रशिक्षणार्थ्यांच्या जागेमध्ये कपात 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1