🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Открыть в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Больше7 329
Подписчики
-1124 часа
-467 дней
-14430 день
Архив постов
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
हॉल तिकीट आलेले आहेत..
♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌बिहार सारख्या तसेच बाकीच्या राज्यात पोर अडचणीत असतांना किंवा जागावाढ साठी शिक्षक पोरांच्या आधी रस्त्यावर उतरवत...😊
आपले सर्व आदरणीय शिक्षक one day revision विकत आहेत... वरून फुकटच motivation तुला किती एक जागा पाहिजे ना??? अभ्यास कर एक जागा आहे तुलाच भेटेल..😅
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सध्याची परिस्थिती😢
लग्न एका गावच🙏
वऱ्हाडी दुसऱ्या गावचे 😄
# सत्य घटनेवर आधारित
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💢दम हैं तो रोख के बता शेखावत...🤡🔥✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मत्स्यव्यवसाय विभागातील पदांचा आढावा सुधारीत आकृतीबंध निश्चित करणे. फेब्रुवारी 2026 आकृतीबंधाचा शेवटचा महिना 🔥
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आजचा दिवस महत्वाचा आहे. PSI वायवाढीचा GR काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी लागेल...👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
PSI वय वाढ बाबत मंत्रालयात मा. अजित दादा पवार यांच्या खासगी सचिव साहेबांनी भेटायला बोलवलं आहे.. 🔥✅🔥
तिथं पत्र मिळवता आले तर मिळवण्याचा प्रयत्न असेल.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥कैलास पाटील साहेबांचं ट्विट विद्यार्थ्यांच्या बाजूने ....धन्यवाद साहेब🙏🔥🔥🔥🔥
