ru
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Открыть в Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Больше
7 390
Подписчики
-824 часа
-327 дней
-14230 день
Архив постов
आपण नेहमी सांगत असतो.. की प्रत्येक Exam ची Demand वेगवेगळी आहे. अभ्यास करताना स्वतः कोणती Exam Target केली आहे. त्यानुसार अभ्यास साहित्य,अभ्यासाची योग्य दिशा ठरवता येते. हा काळ..ही वेळ खूप महत्वाची आहे. Keep Focus on Study.....❤️💐 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

राज्यात उष्णतेची लाट

📌 मुंबई High Court - Screen Test परिक्षा दिनांक : 26 एप्रिल 2026 Hallticket येईल लवकरच त्याचं आणि सर्व परिक्षा एकाच दिवशी होतील 👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥परीक्षा योजना येण्या आधी विनंती करावी लागेल... नंतर उपयोग नही...✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

सर्व ऍडमिन ना विनंती 👇👇👇👇 याबद्दल विचार व्हावा.. आणि आपल्या चॅनेल आपण पोस्ट share करावी 👇👇👇 👉MPSC मार्फत ची सरळसेवा ही सरळसेवा सारखीच परीक्षा पाहिजे.... (एकच पेपर ) पुन्हा ते प्री मेन्स चा वैताग नको... 📌मा. आयोगास या बाबत लवकरच ट्विटर /कॉल / मेल मोहीम राबवू ✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥राज्यात लवकरच महाभरती 🔥🔥 ✔️पुढच्या एक वर्षात MPSC चा सुवर्णकाळ असेल. 👉काय होईल किती जागा येतील? 👉कोणत्या जागा कोण भरली? 👉कशा भरील ? ✔️एक परिपत्रक एक मिनिटात सगळं क्लियर करील. त्यासाठी आपले शस्त्र (आभ्यास) घासून युद्धासाठी तयार पाहिजेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥🔥 कंबाईन गट क ☑️☑️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

नुसत्या वाचनाची शिदोरी यशाचा गड सर करायला पुरेशी नसते! 🌟 ​वाचनाची धार सरावाच्या सहाणीवर घासल्याशिवाय रणांगणावर तळपत नाही. तु
नुसत्या वाचनाची शिदोरी यशाचा गड सर करायला पुरेशी नसते! 🌟 ​वाचनाची धार सरावाच्या सहाणीवर घासल्याशिवाय रणांगणावर तळपत नाही. तुमच्या MPSC (गट ब आणि क) तयारीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत... 🎯 'प्रकरणनिहाय' सराव प्रश्नपत्रिकांचा परिपूर्ण संच! ​🔥 आमचे वेगळेपण:100% अभ्यासक्रम: प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिक वर स्वतंत्र प्रश्नपत्रिका. ✅ संपूर्ण कव्हरेज: अभ्यासक्रमातील सर्व संकल्पना, फॅक्ट्स, आकृत्या, नकाशे आणि टेबल्स या सर्वांवर आधारित प्रश्न बनवले आहेत. 📊 ✅ गणित आणि बुद्धिमत्ता: या विषयाचे सर्वसमावेशक प्रश्न आणि सोबतच सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे! 🧠 ✅ चालू घडामोडी: 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतचे सर्व चालू घडामोडींचे प्रश्न समाविष्ट! 📰 ✅ सर्वांत स्वस्त: बाजारात 1000-2000 रुपये देऊन केवळ 10-15 पेपर मिळतात. पण आमचा हा खजिना प्रत्येकाला परवडेल अशा फक्त 199 रुपयांत! 💸 ​💯 आधी खात्री करा, मगच ठरवा! खालील लिंकवर जाऊन 'डेमो' (Demo) प्रश्नपत्रिका सोडवून पहा आणि स्वतः फरक अनुभवा: 👉 Demo Link: https://t.me/PYQplus_mpsc ​📞 ऍडमिशनसाठी थेट संपर्क करा: @help_questionPapers

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 202
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

🇮🇳 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सर्वात मोठी ऑफर... 🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 135 /- रुपयात..
🇮🇳 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सर्वात मोठी ऑफर... 🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 135 /- रुपयात.. 🔴 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर मध्ये वाढ 📆 14 एप्रिल ते 21 एप्रिल 🔥 सर्व कोर्सेसवर थेट मोठी सूट 🔥 🤩 Insta ,Fecebook,Youtube वर फेमस असणारे KD सर यांच्या अंकगणित व बुद्धिमत्तेच्या दर्जेदार बॅचेस.... 🎯 2026 मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा... 🔖 अंकगणित 2026 स्पेशल बँच 🎥 👼2024 - 25 चे सर्व PYQ,s 👼सोमवार ते शनिवार लाईव्ह लेक्चर 👼भरपूर शॉर्ट ट्रिक्स व मॅजिक ट्रिक्स 👼Instant PDF Solution 👼गणिताची हुकमी एक्का बॅच... 👀बुध्दीमत्ता 2026 स्पेशल बँच 🎥 👼शाब्दिक अशाब्दिक तार्किक 👼आठवड्यातून सहा दिवस लाईव्ह लेक्चर 👼भरपूर मॅजिक ट्रिक व शॉर्ट ट्रिक्स 👼 Instant PDF Solution ❗️ बुध्दीमत्ता विषयाची हुकमी एक्का बॅच.❗️ 💡अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने 📱 लगेच APP Download करा ऑफर चा लाभ घ्या.. https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share 🌐 Sample Youtube Lecture ⤵️ https://youtu.be/E5oH7i8W3vI?si=ko8Qmf70fFYBAprA 🌐Join Telegram https://t.me/K_Dsir 🏠  पत्ता :–TV सेंटर सारस्वत बँक शेजारी जाधववाडी सिग्नल छत्रपती संभाजीनगर 📞 8087744964 🔶 अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप संपर्क.   https://wa.me/918087744964

#Advt. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सर्व ऑनलाईन कोर्स वर 20% DISCOUNT USE CODE : 14APRIL CODE VALIDITY : 13TH TO 19TH APRIL
#Advt. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सर्व ऑनलाईन कोर्स वर 20% DISCOUNT USE CODE : 14APRIL CODE VALIDITY : 13TH TO 19TH APRIL 2026 🪀 DOWNLOAD OUR APP FROM GOOGLE PLAY STORE : https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj ⭕️ Youtube Channel = https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy TELEGRAM CHANNEL LINK: http://t.me/csatsachin SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY 📞 LIVE BATCH साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क 9260400700 9773551947 8421160703 8605756973

🚨 महाराष्ट्रातील पहिले गाव 🚨 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
🚨 महाराष्ट्रातील पहिले गाव 🚨 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔺 Neela Bhagwat या ज्येष्ठ शास्त्रीय गायिकेचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. 🔺 त्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद
🔺 Neela Bhagwat या ज्येष्ठ शास्त्रीय गायिकेचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. 🔺 त्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद्ध होत्या. 🔺 त्यांनी संगीतासोबतच मराठी साहित्य विषयाच्या प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. 🔺 लेखिका व कवयित्री म्हणूनही त्यांनी नाव कमावले; त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यव
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी.🔥🔥 टीप :- जागा 100% Group B मध्ये येणार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl