🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Открыть в Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Больше6 826
Подписчики
-424 часа
-297 дней
-11930 дней
Архив постов
6 826
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा-2026 पुर्व परीक्षा झालेली नाही परंतु 2026 ऐवजी 2027 साठी मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात येत आहे काय प्रकार चालू आहे शासनाचा, कोण आहेत हे झारीतले शुक्रचार्य...
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
गट ब 2027 साठी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी येतील वाटतं👍
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा-2026 पुर्व परीक्षा झालेली नाही परंतु 2026 ऐवजी 2027 साठी मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात येत आहे काय प्रकार चालू आहे शासनाचा, कोण आहेत हे झारीतले शुक्रचार्य...
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय
अकॅडमी, पुणे.
🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥
💥 दिपावली निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर
🚨 कूपन कोड :– DIWALI
‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-
✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video
lecture.
✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स
(फोटोसहीत आणि विदाउट फोटो)
✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध.
✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध.
✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे.
✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल.
✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने
(Unlimited view)
💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत.
✔️ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत.
✔️ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत....
‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून
⌛ मार्गदर्शक : विशाल काजळे सर,
शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST).
📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy
📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal
📱 Telegram link :-
https://t.me/anjaneyacademy11
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
+2
Mpsc Group C
आज ऍड झालेले एकूण 27 संवर्गाची पात्रता 👆👆
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥गट क पूर्व 2026 .....नवीन तारीख
24 जानेवारी 🔥🔥✅✅
@Authenticclub
@Authenticclub
6 826
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Read: एमपीएससी : राज्यसेवा, अभियांत्रिकी, वन आणि कृषी सेवांच्या परीक्षांमधून वर्णनात्मक पेपर रद्द होण्याची शक्यता; लवकरच दुसरा अहवाल येणार
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-pattern-change-descriptive-paper-cancellation-mcq-news-rak-94-6233766/
6 826
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
गट क पूर्व 2026 ही नियोजित वेळेत जानेवारी मध्येच व्हायला पाहिजे 💯...
राज्यसेवा मुख्य & गट ब मुख्य परीक्षेची तारिख लवकर येणे गरजेचे आणि विद्यार्थ्यांचा RS मुद्दादेखील मार्गी लागला पाहिजे 👍...
Join 🍁@last_hourr🌿
6 826
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
पुरवठा निरीक्षक (SI )214 जागा🔥🔥
मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आले आहे.
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
6 826
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026
🖇️ Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
Join 🍁@last_hourr🌿
6 826
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
