ru
Feedback
MH-SET | UGC-NET Paper 1 | TAIT 3 BY ASPIRE TEACHERS

MH-SET | UGC-NET Paper 1 | TAIT 3 BY ASPIRE TEACHERS

Открыть в Telegram

Aspire Teachers MH-SET | NET | TAIT 3 | CTET | TET 📝 Notes • live video lectures• Updates 📲 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.theaspiret.lerners 📞 9226353477 🌐 www.aspireteachers.com Aspire Teachers Pioneer of TAIT 3

Больше
4 732
Подписчики
-124 часа
+107 дней
+6830 день
Архив постов
🚨 MH-SET Paper 1 Test Series Launch! 📅 5 ऑगस्ट 2026 रोजी Aspire Teachers ची Premium Test Series लॉन्च होत आहे! 🔥 पहिल्या 1
🚨 MH-SET Paper 1 Test Series Launch! 📅 5 ऑगस्ट 2026 रोजी Aspire Teachers ची Premium Test Series लॉन्च होत आहे! 🔥 पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षक ऑफर! तुमची जागा निश्चित करण्यासाठी तयार राहा आणि लवकरात लवकर Test Series जॉईन करा. 🔥 💩अधिक माहितीसाठी ग्रुप जॉईन करा 👇 https://chat.whatsapp.com/HDY8H84h7lLKMXmdzCBEbV?s=cl&p=a&ilr=1

Aspire Teachers ॲपवर महाराष्ट्र SET परीक्षा – पेपर 1 साठी 50+ सराव टेस्ट्सची विशेष टेस्ट सिरीज लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आजच Aspire Teachers ॲप डाउनलोड करा आणि परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा द्या! 🎯 📲 ॲप डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.theaspiret.lerners⁠�

टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा..! ⭐️31 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश मिळणार...
टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा..! ⭐️31 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती  आदेश मिळणार...

ऑनलाइन शिक्षण, ICT आणि अध्यापन साधने यावर 14 प्रश्न आले आहेत. उदाहरणे: SWAYAM, SWAYAM PRABHA, MOOCs, CAI, संगणक-सहाय्यित अध्यापन www.aspireteachers.com MH-SET exam

🚨 MH-SET / UGC-NET 2026 विद्यार्थ्यांसाठी खास संधी! 🎓 Paper 1 Premium LIVE Batch 🎯 Target 90+ Marks ✅ Live Lectures ✅ Mara
🚨 MH-SET / UGC-NET 2026 विद्यार्थ्यांसाठी खास संधी! 🎓 Paper 1 Premium LIVE Batch 🎯 Target 90+ Marks ✅ Live Lectures ✅ Marathi + English Bilingual Teaching ✅ Notes + PYQ Analysis ✅ Smart Revision + Exam Strategy ❌ नियमित फी: ₹4000 🔥 विशेष ऑफर: फक्त ₹999 🎁 Coupon Code: MISSION90 पहिल्याच प्रयत्नात स्मार्ट तयारीसाठी आजच प्रवेश घ्या! 📲 Aspire Teachers App डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.theaspiret.lerners 📞 Admission Help: 9226353477 ⏳ मर्यादित कालावधीची ऑफर — आजच प्रवेश निश्चित करा!

🚨 शिक्षकांच्या हक्काविरोधात सरकारची भूमिका? इयत्ता ६वी ते ८वीवर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत नागपूर उच्च
🚨 शिक्षकांच्या हक्काविरोधात सरकारची भूमिका? इयत्ता ६वी ते ८वीवर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत नागपूर उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने आदेश दिला. मात्र हा आदेश लागू करून शिक्षकांना लाभ देण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

#TimeUntil
#TimeUntil

Notification Ph.D 2026.pdf

जाहिरात क्रमांक 120/2025 मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक), गट-ब व इतर पदे - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#

🌟 गुरुपौर्णिमा निमित्त 48 तासांसाठी खास ऑफर! 🌟 🎯 MH-SET / UGC-NET 2026 📚 Paper 1 Premium LIVE Batch कोर्सवर मिळवा थेट 75%
🌟 गुरुपौर्णिमा निमित्त 48 तासांसाठी खास ऑफर! 🌟 🎯 MH-SET / UGC-NET 2026 📚 Paper 1 Premium LIVE Batch कोर्सवर मिळवा थेट 75% DISCOUNT! 🔥 ✅ Live Lectures ✅ Marathi + English Bilingual Teaching ✅ Notes + PYQ Analysis ✅ Smart Revision + Exam Strategy ✅ Target 90+ Marks 🎟️ Coupon Code: GURU ⏳ ऑफर फक्त 48 तासांसाठी वैध 👉 आजच कोर्स जॉईन करा आणि पहिल्याच प्रयत्नात स्मार्ट तयारी सुरू करा! 📲 Aspire Teachers App डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.theaspiret.lerners 📞 Admission Help: 9226353477 ASPIRE TEACHERS — Let’s Learn ⭐ Pioneer of TAIT-3

#TimeUntil
#TimeUntil

https://chat.whatsapp.com/Ls10Nyzu6leIWk2QwlTurc?s=cl&p=a&ilr=1&amv=0 महाराष्ट्र सेट पेपर एक तयारी ग्रुप नंबर 15 जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करत आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करा

📢 जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नतीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय ✅ पदोन्नतीसाठी TET/CTET, आवश्यक अनुभव व पात्रता विचारात घेतली जाणार. ✅ 10 जुलै 2026 पूर्वी पूर्ण झालेल्या पदोन्नतींना संरक्षण. ✅ 2026 मधील पदोन्नती प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. ✅ पुढील वर्षांपासून पदोन्नती आदेश 31 मार्चपर्यंत काढले जातील. ✅ सेवाज्येष्ठता व पात्रता या दोन्हींच्या आधारे पदोन्नती दिली जाईल. 📌 संबंधित शिक्षकांनी अधिकृत शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा.

📢 शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो, लवकरच शिक्षक भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उपलब्ध पदांनुसार प्राधान्यक्रम (Preference) नोंदवावा लागेल. भरतीतील पदसंख्या, प्रवर्ग, विषय, माध्यम, जिल्हानिहाय रिक्त जागा आणि पुढील प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिकृत शासकीय माध्यमातून जाहीर केली जाईल. ✅ अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा ✅ प्राधान्यक्रम देताना योग्य विचार करा ✅ अपूर्ण किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका ✅ शासकीय संकेतस्थळावरील सूचनाच अंतिम समजा शिक्षक भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती लवकरच सर्व उमेदवारांना उपलब्ध होईल. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि पुढील प्रक्रियेसाठी सज्ज राहा. – Aspire Teachers