ru
Feedback
Computer Science BCS SPPU

Computer Science BCS SPPU

Открыть в Telegram

Pune University -> BSc Computer Science Syllabus of all BSc classes. Previous Year Question Papers, Practical related material. #Pune_University #BSCCS #BSC

Больше
1 853
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-730 день
Архив постов
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *16 डिसेंबर 2024* 🔖 *प्रश्न.1) झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?* *उत्तर -* तबलावादक 🔖 *प्रश्न.2) कोणत्या संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकला आहे ?* *उत्तर -* मुंबई 🔖 *प्रश्न.3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महा कुंभमेळ्यासाठी कलश स्थापना केली ?* *उत्तर -* प्रयागराज 🔖 *प्रश्न.4) वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* *उत्तर -* मुंबई 🔖 *प्रश्न.5) 22 वा दिव्य कला मेळावा कोठे आयोजित करण्यात आला होता ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.6) सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे ?* *उत्तर -* केरळ 🔖 *प्रश्न.7) आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे ?* *उत्तर -* जपान 🔖 *प्रश्न.8) ICC मीन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर 2024 साठी कोणाची निवड झाली आहे?* उत्तर - हारिस राऊफ 🔖 *प्रश्न.9) भारत देश 2035 वर्षा पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असुन त्याचे नाव काय असणार आहे ?* *उत्तर -* भारत अंतरिक्ष स्थानक 🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* 14 डिसेंबर

🔔 राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती🔥 ⚠️ भरतीचे संभाव्य नियोजन खालील प्रमाणे ✅गृह पोलीस:- 7,000 ✅शिक्षण (शिक्षक ):- 1
🔔 राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती🔥 ⚠️ भरतीचे संभाव्य नियोजन खालील प्रमाणे ✅गृह पोलीस:-  7,000 ✅शिक्षण (शिक्षक ):- 10,000 ✅स्थानिक स्वराज्य संस्था:- 10,000 ✅'एमपीएससी' तर्फे भरती:- 10,000 ✅पशुसंवर्धन व अन्य विभाग:-  13,000

+5
Marathi-English Descriptive (2016-2023).pdf

photo content

*SBI Recruitment 2024 - 25 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 10000 (Jr. Associates)  ची होणार भरती, महाराष्ट्रासाठी असणार सर्वाधिक जागा ; इच्छुक उमेदवारांनी लागा तयारीला* *SBI Recruitment 2024-25* : ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये उपलब्ध होणार आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे.   या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात. 👉 पात्रता  : कोणत्याही शाखेचा पदवीधर 👉 *परीक्षा कशी असेल* अधिकृत सूचनेनुसार, प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा एप्रिल  २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल.अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि फी भरणे उमेदवारांना याबाबतीत माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात येईल. 👉 *वयोमर्यादा* : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी नसावे आणि  २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे, इतर वर्गातील उमेदवारांना त्याच्या नियमानुसार वयात सूट असते. 👉*निवड प्रक्रिया:* निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल. रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवाराना ज्या विशिष्ट राज्यासाठी अर्ज करायचे आहे त्या राज्याची  विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेत प्रावीण्य  (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) असणे आवश्यक आहे निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बँकेत रुजू होण्यापूर्वी ती परिक्षा घेतली जाईल. जे उमेदवार या परीक्षेत पात्र होऊ शकत नाहीत त्यांना नियुक्ती दिली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी १०वी किंवा १२वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र दिले आहे, त्यावर स्थानिक भाषेचा अभ्यास केल्याचे पुरावे असतील तर त्यांना भाषा प्राविण्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही,” अधिकृत नोटीसमध्ये नमूद केले जाते .

IOT COPY.pdf

Iot QBank.pdf

SYMSc_FSD-II _Final question bank.pdf

Full_Stack2_Learnwithnil.pdf

CHAPTER-1-1.pdf

MSc machine learning.pdf

📣SYBSc(Comp.Sci.)  # 1⃣ Numerical techniques Notes 📝📝📝📝📝📝📝 https://www.mathsedu.in/2023/08/mathsnotes.html # 2) Group and Coding theory Notes📝📝📝 📕https://www.mathsedu.in/p/sybsccom-sci-study-material.html # 3⃣Microcontroller Architecture and  Programming. https://www.mathsedu.in/2023/08/elenotes.html # 4⃣ Digital Communication and Networking📝📝📝 Notes.  https://www.mathsedu.in/2023/08/digital-communication-and-networking.html #5 Software Engineering https://www.mathsedu.in/2024/11/software-engineering-notes.html

FOUNDATION OF DATA SCIENCE.pdf

Viksit Bharat Quiz extended date_09122024.pdf

कोणाला उपयोग होतं असेल तर अर्ज करायला हरहत नाही
कोणाला उपयोग होतं असेल तर अर्ज करायला हरहत नाही

Photo from DEEPAK SHELKE
Photo from DEEPAK SHELKE

EVS UNIT 1 - ( VAC - Value added Course 1st Semester ) 👆🏻.pdf