cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨MPSC🚨

राज्यसेवा, गट ब, गट क तसेच सर्व सरळसेवा संबंधित उपयुक्त माहिती व मार्गदर्शन.🚓🚓🎯🤞 मार्गदर्शक : MPSC टीम

Больше
Рекламные посты
2 757
Подписчики
Нет данных24 часа
-1387 дней
-70330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

❇️ समानार्थी शब्द ❇️ ● परिश्रम = कष्ट, मेहनत    ● पती = नवरा, वर  ● पत्र = टपाल  ● पहाट = उषा   ● परीक्षा = कसोटी  ● पर्वा = चिंता, काळजी  ● पर्वत = डोंगर, गिरी, अचल  ● पक्षी = पाखरू, खग, विहंग ● प्रकाश = उजेड  ● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन ● प्रवासी = वाटसरू ● प्रजा = लोक  ● प्रत - नक्कल ● प्रदेश = प्रांत  ● प्रवास = यात्रा     ● प्राण = जीव  ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
💥समानार्थी शब्द 💥 ● परिश्रम = कष्ट, मेहनत ● पती = नवरा, वर ● पत्र = टपाल ● पहाट = उषा ● परीक्षा = कसोटी ● पर्वा = चिंता, काळजी ● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री ● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज ● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती ● प्रकाश = उजेड ● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन ● प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक ● प्रजा = लोक ● प्रत = नक्कल ● पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी ● प्रदेश = प्रांत ● प्रवास = यात्रा ● प्राण = जीव ● पान = पत्र, पत्ता, पर्ण ● प्रासाद = वाडा ● पाखरू = पक्षी ● पाऊल = पाय, चरण ● पाऊलवाट = पायवाट ● प्रार्थना = स्तवन ● प्रामाणिकपणा = इमानदारी ● प्रारंभ = सुरुवात, आरंभ ● प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा ● प्रोत्साहन = उत्तेजन ● पोपट = राघू, शुक ● पाऊस = वर्षा, पर्जन्य ● पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी ● पिशवी = थैली ● पुस्तक = ग्रंथ ● पुतळा = प्रतिमा, बाहुले ● पुरातन = प्राचीन ● पुंजा = पूजन ● पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती ● फलक = फळा ● फांदी शाखा ● फूल = पुष्प, सुमन, कुसुम
Показать все...
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी पुस्तक घ्यायचं असेल तर दुकानात 150 रुपयाला मिळते. ◾️ कृपया मेसेज करू नये. ◾️ महाराष्ट्र पब्लिकेशनचे पुस्तक आहे🙏
Показать все...
01:25
Видео недоступноПоказать в Telegram
पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत आणि येऊ शकतात ⭐️
Показать все...
14.39 MB
आज tcs ion वर SSC ची पण परीक्षा आहे..... दोन्ही परीक्षा साठी same gate ने entry आहे 👍✅
Показать все...
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
काल बोललो आणि आज तेच झालं मी काळजी ने बोलतोय रे आज घेतलं नाही पोरांना 5 मिनिट late झाले तर कळत कस नाही तुम्हाला 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ काल एक तास आधी जाऊन बसा बोललो आज म्हणतोय दोन तास आधी जा आपला काय वेळ एवढा imp नाही 2 तास गेले म्हणजे काही नुकसान होईल असं... पण 5 मिनिट ने स्किल गेली तर पुन्हा नव्याने सुरुवातीला 2 वर्ष जातील... तुम्ही ठरवा 👍🏻👍🏻
Показать все...
👍 4
Фото недоступноПоказать в Telegram
Good morning all of you student's 🌄🌄🌄
Показать все...
👍 8
📣📣 Demo बघा अन् मगच घ्या📣📣 ➡️current affairs मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात अगळी वेगळी बॅच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ➡️आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे one liner चा समावेश.            🔴 बॅचची वैशिष्ट्ये🔴 ⭐️ प्रत्येक महिन्याचे Top 50 one liner घडामोडी ज्या vvimp असतील. ⭐️ प्रत्येक घडामोडी नीट विचार करून. आणि मागील 6 वर्षांच्या pyq चे analysis करून टाकलेले असतील. ⭐️मागील 15 महिन्याच्या  कमीतकमी 750+ one liner batch मध्ये असतील. ⭐️ही बॅच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेत बूस्टर म्हणून काम करेल ⭐️कमीतकमी 8 ते 10 प्रश्न ह्या आपल्या बॅच मधून येतील ह्या दृष्टीने बॅच ची रचना असेल ⭐️बॅच मध्ये one liner व्यतिरिक्त इतर imp मुद्दे जे चालू घडामोडी च्या दृष्टीने imp आहेत ते सुधा सांगितले जातील. ⭐️ 50 one लायनर ही कमीत कमी मर्यादा आहे . प्रत्यक्षात घटकांची संख्या 50 पेक्ष्या जास्त  असू शकेल. ⭐️बॅचचा मुख्य उद्देश कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आऊटपुट हे असेल. ⭐️आठवड्यातून एक वेळेस voice chat घेतली जाईल ⭐️आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती तसेच mpsc च्या परीक्षेसाठी फायदेशीर. 🔴 चालु घडामोडी मध्ये मार्क्स न येण्या मागील सर्वात मोठ कारण हे बिनकामाचा भापटपसारा वाचणे हा आहे..जर आयोगाच्या प्रश्ननुसार अभ्यास केला तर नक्की कमीतकमी वेळेत आपल्याला छान आऊटपुट मिळू शकेल 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील current affairs चे प्रश्न पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे जवळपास 15 पैकी 15 प्रश्न हे one liner आहेत आणि सर्व प्रश्न हे ज्या घडामोडी खूप imp आहेत त्यातूनच बनले आहेत. 💎price: 149/- फक्त🔸 🎙Contact     : 7709708156                                    (सचिन तुंबरफळे सर) ✉️ telegram  : @Mpscworld22 🔖UPI ID : 7709708156@ybl 🔖phone pay no. : 7709708156 🔥 Payment केल्या नंतर screenshot telegram ID ला send करावी. त्यांनंतर student ला एका private telegram group ला add केलं जाईल.. 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा होईपर्यन्त इथून पुढील महिन्याचे पण one liner उपलब्ध केले जातील.
Показать все...
current batch demo 2.pdf4.74 KB
Demo pdf current batch .pdf1.24 KB
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.