cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

Больше
Рекламные посты
3 455
Подписчики
-624 часа
-197 дней
-5630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
तलाठी यवतमाळ कागदपत्रे तपासणी
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🐬भारतात 4000 हून अधिक गंगेच्या डॉल्फिन: भारतीय वन्यजीव संस्था🐬 ➡️ वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, गंगा नदीच्या पात्रात 4000 हून अधिक डॉल्फिन सापडले आहेत. 🐬 ➡️ गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळणाऱ्या नदीतील डॉल्फिनपैकी 2000 हून अधिक एकट्या उत्तर प्रदेशात आढळतात. 🐬 ➡️ उत्तर प्रदेशात : डॉल्फिन प्रामुख्याने चंबळ नदीत आढळतात.🐬 ⭕️ 2010 :  डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.🐬 ⭕️2019 : प्रोजेक्ट डॉल्फिन सुरुवात🐬
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🟨 ‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन ➡️ प्रसिद्ध उद्याोगपती आणि ‘विको’ कंपनीचे अध्यक्ष यशवंत केशव पेंढरकर यांचे नागपूर येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले ➡️ एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. ➡️ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला. ➡️ ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. ➡️ त्याच्या कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
📝पदवीधर शिक्षक मतदार संघातील निवडणूक 26 जूनला.. ⭕️ मुंबई,कोकण,नाशिक मधील आचारसंहिता लांबली.
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
📝 DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले. ✅DD Kisan स्थापन -26 मे 2015 भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल. ✅ डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi ✅AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
📝 T20 ब्रँड ॲम्बेसेडर...4 व्यक्ती ⭕️युवराज सिंग ⭕️Cris गेल ⭕️उसेन बोल्ट ⭕️ शाहिद आफ्रिदी
अशाच प्रकारचे दर्जेदार चालू घडामोडी साठी आपल्या चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
💥 JOIN @Chalughadamodi_24 💥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
➡️ निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ. 👉 रेल्वे बोर्डाचा आदेश; 1 जुलै रोजी लाभ मिळणार. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
➡️शिक्षक पदवीधर निवडणूक 26 June. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
➡️ राज्यातील आचारसंहिता शिथिल करा. 👉 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
➡️ZP कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ऑगस्ट उजडणार ! 👉 शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता ठरणार पुन्हा अडसर. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...